एकूण 383 परिणाम
जून 23, 2019
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक महासंघाची (पणन) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या या महासंघावर पहिल्यांदाच कॉंग्रेसचे अध्यक्ष व उपाध्यक्ष झाले आहेत. पणन महासंघाचे अध्यक्षपद डॉ. एन. पी. हिराणी यांच्या रूपाने सलग 15 वर्षे यवतमाळ...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 14, 2019
नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत आल्यानंतर लगेच भाजपने संघटना वाढीवर लक्ष केंद्रित करताना सव्वादोन कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान पूर्ण झाल्यानंतरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांची...
जून 13, 2019
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी गुरुवारी (ता. 13) निवडणूक पार पडली. यात अध्यक्षपदासाठी माजी आमदार नितीन पाटील यांना एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या या...
मे 28, 2019
पुणे - देशभरात विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे बळ वाढलेले असताना पुणे जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या २१ पैकी आठ मतदारसंघांत आघाडी घेऊन परिस्थितीत सुधारणा केली आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड-आळंदी या शिवसेनेच्या तीन; तर शिरूर या भाजपच्या जागेवर लोकसभा निवडणुकीत...
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
मे 24, 2019
वारणा पाणी योजनेबाबत घेतलेली उदासीन भूमिका आणि अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगाबाबत केलेल्या दुर्लक्षाचा फटका राजू शेट्टी यांना बसल्याचे निकालातून पुढे आले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना युवा वर्गाची पसंती, मोदी फॅक्‍टर व भाजपची प्रभावी प्रचार यंत्रणा याचा मोठा लाभ झाल्याचे...
मे 24, 2019
इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत अनास्था, मतदारसंघात...
मे 24, 2019
पुणे - टेल्कोमधील लढवय्या कामगार म्हणून सुरू झालेली गिरीश बापट यांची कारकीर्द नगरसेवक, आमदार, पालकमंत्री व्हाया खासदार अशी झाली आहे. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार झालेल्या बापटांनी ‘भाऊ’ म्हणून लौकिक मिळविला अन्‌ त्यांची राजकीय कारकीर्द उंचावतच गेली. पक्षांतर्गत आव्हानांचे अडथळे युक्तीने पार...
मे 23, 2019
इस्लामपूर - शिवसेना-भाजपच्या बाजूने गेलो म्हणून राजू शेट्टी यांनी पुण्यातील फुलेवाडा ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा केली. आता तर शेट्टी यांना पंचगंगेत अंघोळ करून काशीला गंगेत स्नान करावे. त्यांनी आत्मक्‍लेश म्हणून काशीला जावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.   सरकारमध्ये जावून...
मे 23, 2019
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ८५८५ मतांची आघाडी घेतली . पहिल्या फेरीत गोडसे यांना तब्बल २५००५ मत मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना १६४२० मतांवर समाधानी राहावे...
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले होते....
मे 18, 2019
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात युती, आघाडीबरोबरच वंचित आघाडी किती प्रभाव टाकते, यावरच विधानसभेचा सारा पट अवलंबून असेल. वंचित आघाडी कुठे आणि किती मते घेते, यानुसारच विधानसभेसाठी गणिते आखली जातील.  हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ...
मे 14, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघास आता भाजपने मतपेढी बनवलीय. आयात नेते भाजपमय झालेत. जिल्हा परिषद, महापलिका ताब्यात घेत त्यांनी बलाढ्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केलंय. काँग्रेसला तर लोकसभेची जागादेखील ‘स्वाभिमानी’साठी सोडावी लागली. अर्थात, लाटेवर स्वार भाजपला लोकसभेसाठी कसरत करावी लागलीच....
मे 07, 2019
जाहीराम्याशिवाय एकमेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुर्वी निवडणूकीत बाहेर निघायची. निकाल लागले कि, त्या आरोपांचे काय झाले. हे विचारायची सोय देखील मतदारांना नाही. यंदा तर, जाहीरनाम्यावर मते मागण्याच्या प्रकाराला तिलांजली मिळतेय कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूकीत प्रचाराची पातळी...
मे 07, 2019
आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला; महायुतीच्या मताधिक्‍याबाबत कमालीची उत्सुकता पिंपरी - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात मतविभाजन आणि उमेदवारांच्या वैयक्तिक प्रभावाचा तो परिणाम होता. मात्र, दोन्ही निवडणुकांत...
मे 04, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित चरित्रपट "पीएम नरेंद्र मोदी'चे प्रदर्शन येत्या 24 मे रोजी देशभरात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ही माहिती चित्रपटाचा सहनिर्माता व अभिनेता विवेक ओबेरॉय याने...
मे 03, 2019
औरंगाबाद - महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक दीर्घ सुटीवर गेल्यानंतर त्याचा फायदा घेत विभागप्रमुख अधिकाऱ्यांनी रजा घेण्याचा सपाटाच लावला आहे. विशेष म्हणजे सुटीवर गेलेल्या अधिकाऱ्यांचा पदभार कोणाकडे याचीदेखील कोणाला माहिती नाही. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता. दोन) काही विभागांची...
मे 03, 2019
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील (ऊर्फ लकी टेलर) यांच्याविरुद्ध आज 17 पैकी 15 संचालकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. ठरल्यानुसार राजीनामा दिला नाही म्हणून युतीच्या नेत्यांच्या आदेशान्वये हा अविश्‍वास प्रस्ताव दाखल केल्याचे संचालकांतर्फे सांगण्यात आले.  जळगाव कृषी...