एकूण 188 परिणाम
जून 18, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी-विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार कर्मचाऱ्यांसह पळवून नेऊन त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने अशा एक कोटीहून अधिक रकमेच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. १४) पहाटे राजेंद्रनगर येथे हा लुटीचा प्रकार घडला होता.  या...
मे 17, 2019
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 22 लाख टन काजू बोंड उत्पादित होते; मात्र तो वाया जातो. त्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प या जिल्ह्यात उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याबाबतच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी 10 जणांची एक समिती शासन निर्णयाद्वारे जाहीर झाली आहे, अशी माहिती या...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - आपटेनगर येथे शुक्रवारी (ता. ५) रात्री केरबा दगडू डोंगरे (वय ५५, रा. जुना वाशी नाका, आपटेनगर) यांचा अज्ञातांनी चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी करवीर पोलिसांनी दोन युवकांसह एका अल्पवयीन मुलाला सांगलीतून ताब्यात घेतले. नीलेश आनंदा आठवले (२१, रा. आपटेनगर), रोहित सुरेश...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत अर्ज माघारीनंतर दोन्ही मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. कोल्हापूर मतदारसंघातून १५, तर हातकणंगलेतून १७ उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरातून सात, तर हातकणंगलेतून तीन अशा दहा जणांनी आपले अर्ज मागे घेतले.  दोन्ही मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, उद्यापासून...
मार्च 26, 2019
सिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. मच्छीमारच त्यांना धडा शिकवतील, असेही ते म्हणाले. येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आमदार वैभव नाईक,...
मार्च 25, 2019
वाडा - काँग्रेसकडून भिवंडी लोकसभेसाठी सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ पाटील यांनी जाहिर विरोध केला. टावरे यांच्या उमेदवारीचा पक्षाने पुर्नविचार करावा अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली...
मार्च 25, 2019
पारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्‌यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंगळवारी (ता. 26) मेळाव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू, असे खासदार ए. टी. पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अमळनेरचे माजी...
मार्च 24, 2019
नागपूर - एकाच दिवसात दोन थरारक हत्याकांड घडल्याने उपराजधानी हादरली. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना उपराजधानीत गुंडांनी हैदोस घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत होळीच्या रात्रीला...
मार्च 21, 2019
कुडाळ - स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष असल्याने आमचा मित्रपक्ष नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसह सर्व निवडणुकांमध्ये जागांबाबत आपल्याशी चर्चा करावी. पुतना मावशीचे काँग्रेसचे प्रेम आता आम्हाला नको, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा...
मार्च 20, 2019
मुंबई - भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनेही त्याग करण्याची गरज आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता दिसत नाही. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी आम्ही महाराष्ट्रातही कायम ठेवण्याचा निर्णय केला असून, सर्व ४८ मतदारसंघांत लढणार असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...
मार्च 19, 2019
मुंबई - उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने घेतला आहे. कॉंग्रेस आघाडीशी अंतर ठेवून दोन्ही पक्षांनी राज्यातील लोकसभेच्या 48 जागा लढविण्याचे ठरविले आहे. या आघाडीची औपचारिक घोषणा मंगळवारी (ता. 19) केली जाणार आहे....
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...
फेब्रुवारी 26, 2019
सांगली - केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना फसवी आहे. यामुळे काही ठरािवक भागांचाच विकास होतो, असा आरोप राष्ट्रवादी अर्बन सेलच्या खासदार वंदना चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी सन २०५० चा वेध घेऊन शहरी विकासाच्या आराखड्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरी...
फेब्रुवारी 25, 2019
रोहा : ''कुंडलिकेच्या पात्रात माती भराव करु नका, नदीचे पात्र आरुंद करु नका, नदीच्या पावसाळी प्रवाहाला बाधित करणारा आणि धोकादायक असलेला माती भराव त्वरित काढून टाका'' ,यामागणी साठी रोहेकर सोमवारी रस्त्यावर उतरले होते. नदीचे पात्र वाचविण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी रोहा नगर पलिकेला...
फेब्रुवारी 24, 2019
मिरज - विरोधकांना पालोपाचोळा म्हणून अवमान करणारे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना त्यांच्या पक्षानेच त्यांची लायकी दाखवून दिली आहे. तीनवेळा आमदार झाल्याने पालकमंत्रीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या खाडेंना साधे महामंडळही मिळालेले नाही. ज्यांचा पक्षानेच कचरा केलाय, त्यांची आमच्यावर बोलण्याची औकात...
फेब्रुवारी 24, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै आदी दिग्गज आणि विद्वत्ता असलेले खासदार होऊन गेले. त्या तोडीचे माजी खासदार सुरेश प्रभू आहेत. पालघर लोकसभेची जागा भाजपने जशी सेनेला सोडली, तशी सेनेने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला...
फेब्रुवारी 18, 2019
देवगड - भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी पक्षाकडे करणार असल्याचे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष...
फेब्रुवारी 15, 2019
देवरूख - आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री यांनी परस्परविरोधी विधाने केल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. दोन्ही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वेगळ्या विधानांची जोरदार चर्चा सुरू आहे. युती झाली तरीही...
फेब्रुवारी 13, 2019
कणकवली - मोदी लाटेमुळे निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी भाजपने आणलेल्या निधीचे श्रेय लाटले. दुसरीकडे मोदींसह भाजप सरकारची बदनामी केली. भाजप कार्यकर्त्यांकडे तर ढुंकूनही पाहिलेले नाही. असला खासदार आम्हाला उमेदवार म्हणून नको आहे. आम्हाला सुरेश प्रभू हेच उमेदवार हवे आहेत अशी मागणी...
फेब्रुवारी 13, 2019
सावंतवाडी - येथील पालिकेच्या माध्यमातून नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी 25 कोटी रुपये खर्चून बीओटी तत्त्वावर मत्स्यालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  बेरोजगारांसाठी आपण केलेल्या लढ्याला यश आले असून, केंद्रीय मंत्री सुरेश...