एकूण 195 परिणाम
जून 03, 2019
कोल्हापूर - राधानगरी धरणात आणखी १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत राधानगरी धरणात पाण्याचा पुरेसा साठा असून, पाणीकपातीची तूर्तास कोणतीही शक्‍यता नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. तारळे ते शिरोळपर्यंतच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात (केटीवेअर) पुरेसे पाणी असून...
मे 30, 2019
सातारा - ‘मोदींनी मागील पाच वर्षांत देशात केलेल्या विकासकामांच्या जोरावर व सर्वसामान्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांचा लाभ जनतेला झाला. त्याचेच फलित म्हणून पुन्हा देशाने मोदींकडे सत्तेची सूत्रे दिली. महाराष्ट्रातही भाजप सरकारने पारदर्शक काम केले आहे. जिथे कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपचा आमदार नसताना...
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी...
मे 13, 2019
सोलापूर : मन प्रसन्न करणारे आणि हिरवेगार गार्डन तेही सरासरी दैनंदिन 40 ते 45 अंश सेल्सियस तापमानामध्ये... सुखद धक्का आहे ना... पण हे शक्‍य करून दाखविले आहे सोलापुरातील सुरेश नकाते या पर्यावरणप्रेमीने. त्यांनी चक्क टाकाऊ वस्तूंच्या साह्याने टिकाऊ अशा 'बॉटल गार्डन'ची निर्मिती केली आहे. ...
मे 11, 2019
जामनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या चार-पाच वर्षांपासून पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. तालुक्यात धरणे, तलावांची संख्या तीस, पस्तीसच्या वर आहे, तरीही तालुक्यातील ३१ गावांमध्ये ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या दहा ते बारा वर्षात सुमारे शंभर ते सव्वाशेवर योजना विविध नावाने...
एप्रिल 28, 2019
पुणे : उन्हाचा तडाखा वाढल्याने शहरात पाण्याची मागणी वाढत असून, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने टँकरची मागणीही वाढली आहे. ‘खडकवासला’च्या मुठा उजवा कालव्यातून टँकर लॉबी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी करून मोठ्या प्रमाणावर माया कमवत आहेत. कालव्यातून वाहणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी...
एप्रिल 12, 2019
जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जामनेर तालुक्यात धरणे, तलावांची संख्या अधिक असली, तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून निर्माण झालेले दुष्काळाचे सावट आणि भविष्यकालीन योजनांमधील अंमलबजावणीच्या अभावामुळे सिंचनवाढीसह औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  जामनेर तालुक्यातील सामरोद...
एप्रिल 08, 2019
ढेबेवाडी - निवी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी धुळवड साजरी न करता वन्यप्राण्यांसाठी जंगलालगतच्या ओढ्यावर श्रमदानाने बांधलेल्या बंधाऱ्यासह साफसफाई केलेल्या पाणवठ्यांवर आता वन्यप्राण्यांची वर्दळ वाढली आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जवळच्याच घोटील (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनीही वनाधिकारी व...
एप्रिल 01, 2019
सांगली लोकसभेच्या आखाड्यात यावेळी वेगळीच रंगत येणार आहे. एकीकडे खासदार संजय पाटील यांच्यासारखा आक्रमक राजकीय नेता, दुसरीकडे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांची स्वाभिमानीकडून उमेदवारी आणि गोपीचंद पडळकरांच्या बंडाची शक्‍यता, या स्थितीत बॉयलर पेटणार आणि धूर निघणार हे नक्की! संजयकाका विरुद्ध विशाल हा...
मार्च 22, 2019
सांगली - लोकसभेला तुम्ही खासदार संजयकाकांचे काम करा, विधानसभेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. काही कमी-जास्त वाटले तर मी स्वतः आणि चंद्रकांतदादा जबाबदारी घेऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना ग्वाही दिली आहे. त्यामुळे खासदार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले...
मार्च 14, 2019
भिलार, जि. सातारा - दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असून उष्णतेने पाणी समस्या वाढत आहे. रुईघर (ता. जावळी) हे डोंगरकपारीत वसलेले गावही पाणीटंचाईच्या समस्येने तहानलेले आहे. यात्रेच्या निमित्ताने एकवटलेला महिला, पुरुष, युवक अख्खा गाव या पाणीटंचाईच्या विचाराने आणखी घट्ट झाला असून, ऐकीच्या बळातून कुडाळी...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील 390 ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित केल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.  औरंगाबाद व जालना जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात ही कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारीअखेर 63 हजार 919 वीज...
मार्च 10, 2019
जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्‍न राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनल्याचे चित्र आहे. इचलकरंजी शहराला वारणा नदीचे पाणी देण्यावरून राजकीय पटलावरची हवा चांगलीच गरम झाली आहे. राज्यकर्त्यांसाठी हा विषय म्हणजे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ या म्हणीप्रमाणे अडचणीचा ठरत आहे...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
फेब्रुवारी 12, 2019
सांगली - कृष्णा नदीत तब्बल ७३ प्रजातींचे माशांचे अस्तित्व आढळले आहे. यातील अनेक प्रजाती धोक्‍यात आणि नष्टांशाच्या सीमेवर पोचल्याचेही निरीक्षण आहे. अमर्याद वाळूउपसा, पाण्याचे प्रदूषण, कोरडे पडणारे पात्र यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत.  पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे...
डिसेंबर 22, 2018
इंदापूर - उजनी धरणग्रस्तांचे ४० वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न सरकारने न सोडविल्यास २६ जानेवारी रोजी धरणासाठी त्याग केलेले भूमिपुत्र गावागावात जलबुडी आंदोलन करतील, असा इशारा धरणग्रस्तांचे नेते तुकाराम सरडे, उजनी धरण बचाव संघर्ष समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांनी दिला.  विविध...
डिसेंबर 13, 2018
मोहोळ (सोलापूर) - येथील नगरपरिषदेस गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या स्थापत्य अभियंता या पदावर पुर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाले. यामुळे शहरातील घरकुल, त्याचे लाल फायलीत अडकलेले अनुदान, नवीन शॉपींग सेंटर, दीड दोनशे वर्षापुर्वी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या एैतहासीक विहिरीची डागडुजी व सुव्यवस्था, पक्के...
डिसेंबर 08, 2018
देवणी : मांजरा नदीवरील सिंधीकामठ (ता. देवणी) येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने शंभर टक्के खर्च केला. मात्र, या बंधाऱ्यातील पाणी गुरुवारी (ता. सहा) पोलिस बंदोबस्तात कर्नाटकाने पळविले. महाराष्ट्राच्या खर्चातून कर्नाटक राज्याला पाणी मिळत असल्याने आणि स्थानिक वंचित राहत...
डिसेंबर 07, 2018
बारामती - जिल्ह्यात डिसेंबरच्या सुरवातीलाच २३ टॅंकर सुरू झाले आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. उसाचे घटलेले क्षेत्र, खोल गेलेल्या विहिरी आणि रब्बीचा झालेला चोळामोळा हे सध्याच्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळाचे विदारक...