एकूण 460 परिणाम
जून 23, 2019
पुणे : ते आले, त्यांनी सगळीकडे न्याहाळून पाहिले आणि जाता जाता 80 हजार रुपयांची सोनसाखळी चोरुन घेऊन गेले. रविवार पेठेतील एका सराफी दुकानामध्ये सोने खरेदीसाठी ग्राहक बनून आलेल्या दाम्पत्याने कामगारांचे लक्ष विचलीत करुन भर दिवसा सोन्याचा ऐवज लांबविला. ही घटना मागील रविवारी घडली.  रविवार पेठेमध्ये...
जून 18, 2019
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात महिला व तरुणींचा विनयभंग करण्याच्या तीन घटना शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटेच्या सुमारास डेक्कन व शिवाजीनगर येथे घडल्या. त्यापैकी एका घटनेत उद्यानामध्ये तरुणींसमोर अश्‍लील चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणामध्ये डेक्कन व शिवाजीनगर पोलिसांनी दोन आरोपींना...
जून 18, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी-विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार कर्मचाऱ्यांसह पळवून नेऊन त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने अशा एक कोटीहून अधिक रकमेच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. १४) पहाटे राजेंद्रनगर येथे हा लुटीचा प्रकार घडला होता.  या...
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 16, 2019
जयसिंगपूर - जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर येथील अपूर्वा गौतम होरे हिने भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी स्थान मिळविले. दोन लाखांत तिने राज्यात प्रथम, तर देशात सहावा  क्रमांक मिळविला. २७ जूनला ती प्रशिक्षणासाठी केरळला रवाना होत आहे. तिने मिळविलेले यश जयसिंगपूर  शहराचा नावलौकिक करणारे ठरले...
जून 09, 2019
पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची आज (रविवार) सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे...
जून 07, 2019
पुणे - महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचा खर्च टाळून समस्त राजपूत समाज अंकित राजपूत सोशल वॉरिअर्स संघटनेने दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या छावण्यांना चारा वाटप केले. दौंड व शिरूर तालुक्‍यातील या दुष्काळी भागातील जनावरांना हा चारा देण्यात आला आहे.  महाराणा प्रताप जयंतीनिमित्त...
जून 04, 2019
गोखलेनगर - ‘‘मानव पर्यावरणाचे नुकसान करून स्वत:च्या पायावर दगड मारून घेत आहे. नद्या, नाले, तळी याचे माणसांकडून शोषण केले जात आहे. पर्यावरणाची चावी वृक्षांत आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात ३३ कोटी झाडे लावण्यात येतील,’’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गोखलेनगर येथे भांबुर्डा वन...
जून 03, 2019
पुणे : राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर...
जून 03, 2019
करकंब (ता. पंढरपूर) : येथील जंगलातील वन्यप्राण्यांचे चारा-पाण्यावाचून होणारे हाल 'सकाळ' मधून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाल्यानंतर आता पुण्यातील काही वन्यप्रेमी नागरिकांसह समाजातील विविध स्तरातून या प्राण्यांच्या चारा-पाण्यासाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला आहे. तहानेने व्याकूळ झालेले येथिल प्राणी...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचार...
जून 02, 2019
पुणे - एकीकडे मिळकतकर थकबाकीदारांच्या घरापुढे जाऊन बॅंड वाजविण्याची वेळ महापालिकेपुढे येत असताना, दुसरीकडे शिस्तबद्ध पुणेकरांचा ऑनलाइन मिळकतकर भरण्याकडे कल वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत साडेपाच लाख नागरिकांनी तब्बल ६९९ कोटी ८१ लाख ६५ हजार ६९० रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. त्यापैकी...
जून 01, 2019
पुणे : मल्याळम व हिंदी चित्रपटसृष्टितील अभिनेत्रींना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधून निवृत्त झालेल्या एका डॉक्टराला अटक केली. याप्रकरणातील दोन्ही अभिनेत्रीची सुटका करण्यात आली. शुक्रवारी पहाटे बंडगार्डन...
जून 01, 2019
पुणे - पुण्यातील यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे किडनी (मूत्रपिंड) आणि मूत्रविकाराच्या त्रासाचे रुग्ण वाढल्याची माहिती मूत्रपिंडविकार तज्ज्ञांनी नोंदविली. सामान्य नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, तर किडनीविकार असणाऱ्यांनी शरीर गार ठेवण्याचे उपाय योजावे, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हाळ्यात कामाच्या...
मे 31, 2019
पुणे : प्रकाश जावडेकर यांच्या रुपाने पुणे शहराला केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा एकदा प्रतिनिधीत्त्व मिळाले आहे. मंत्रिमंडळातील प्रतिनिधीत्त्वाबाबत पुण्याचे सुदैव जावडेकरांच्या रुपाने कायम राहिले आहे. पर्यावरण, वन आणि प्रसारण ही महत्त्वाची समजली जाणारी खाते जावडेकरांना मिळाली आहेत. त्यामुळे देशाच्या...
मे 29, 2019
पुणे - पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला १५ वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा निकाल दिला.  पीडित आठवीत असल्यापासून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य वडील करीत होते. तसेच तिच्याबरोबर वेळोवेळी शरीर संबंध...
मे 28, 2019
पुणे - देशभरात विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे बळ वाढलेले असताना पुणे जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या २१ पैकी आठ मतदारसंघांत आघाडी घेऊन परिस्थितीत सुधारणा केली आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड-आळंदी या शिवसेनेच्या तीन; तर शिरूर या भाजपच्या जागेवर लोकसभा निवडणुकीत...
मे 28, 2019
पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ आणि त्यालगतच्या सुमारे ८०० हेक्‍टर जागा, असे दोन स्वतंत्र विकास आराखडे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी विमानतळाचा आराखडा डार्स कंपनीकडून, तर विमानतळ सोडून उर्वरित ८०० हेक्...
मे 26, 2019
‘शत-प्रतिशत’ तेही सलग दुसऱ्यांदा. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. ६१.१३ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली. आतापर्यंत पुणेकरांचा भाजपला मिळालेला हा सर्वांत मोठा कौल आहे. त्यामुळेच आता भाजपची जबाबदारी आहे, ती पुणेकरांच्या...
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...