एकूण 810 परिणाम
जून 18, 2019
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात महिला व तरुणींचा विनयभंग करण्याच्या तीन घटना शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटेच्या सुमारास डेक्कन व शिवाजीनगर येथे घडल्या. त्यापैकी एका घटनेत उद्यानामध्ये तरुणींसमोर अश्‍लील चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणामध्ये डेक्कन व शिवाजीनगर पोलिसांनी दोन आरोपींना...
जून 18, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी-विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार कर्मचाऱ्यांसह पळवून नेऊन त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने अशा एक कोटीहून अधिक रकमेच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. १४) पहाटे राजेंद्रनगर येथे हा लुटीचा प्रकार घडला होता.  या...
जून 18, 2019
गडचिरोली - नर्मदाक्‍का. मूळ नाव उप्पुगुंटी निर्मलाकुमार. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीची सूत्रधार. तब्बल दोन दशके पोलिस तिच्यापर्यंत पोचू शकत नव्हते. पण, अखेर वय आणि आजाराने ती खचली अन्‌ अलगद पोलिसांच्या तावडीत सापडली. तिच्या अटकेने धगधगते दंडकारण्य शांत व्हायला लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे...
जून 17, 2019
अमरावती : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मतदारसंघातून मिळालेली मते आणि त्यातून झालेल्या पक्षाच्या मानहाणीचे खापर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या प्रभारींवर फोडले. आढावा बैठक घेण्यासाठी आलेले प्रदेश प्रभारी संदीप ताजणे यांच्यावर कार्यकर्त्यांनी खुर्च्या...
जून 13, 2019
शिरूर - चलनातून रद्द केलेल्या एक हजार व पाचशेच्या सुमारे एक कोटी २६ हजार रुपयांच्या नोटा शिरूर पोलिसांनी कवठे येमाई (ता. शिरूर) येथे गस्तीदरम्यान जप्त केल्या. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. गणेश शिवाजी कोळेकर (वय २५, रा. सविंदणे, ता. शिरूर), समाधान बाळू नऱ्हे (वय २१, रा. आमदाबाद, ता. शिरूर) व...
जून 07, 2019
आर्वी (जि. वर्धा) : साप्ताहिक परेडसाठी विरूळ रसुलाबाद मार्गे वर्धा येथे जात असताना वादळी वाऱ्याने रस्त्यावर पडलेल्या झाडाला वळसा घालण्याचा प्रयत्नात पोलिस जीप उलटली. या अपघातात सात पोलिस कर्मचारी व अधिकारी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. 7) पहाटे पाच वाजून 20 मिनिटांनी नांदुरा (काळे) येथे...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचार...
जून 03, 2019
औरंगाबाद  : गुप्तधनाच्या लालसेने घरातच खोदकाम करणाऱ्या कुटुंबावर पोलिसांनी रविवारी (ता. दोन) मध्यरात्री अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून छापा घातला. यावेळी अमावास्येच्या रात्री पूजेसाठी आलेले दोघे मांत्रिक हाती लागले नाहीत; पण घरातल्या चारजणांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर...
जून 03, 2019
रत्नागिरी/लांजा - निवसर (ता. लांजा) येथे उपसा करण्यासाठी विहिरीमध्ये खाली उतरलेले तिघे गुदमरले. ही दुर्घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. विहिरीत उतरणे धोकादायक असल्यामुळे त्या तिघांचे आतमध्ये नेमके काय झाले आहे हे समजू शकलेले नाही. तिघांना आतून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न रात्री...
जून 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवीत दोन दशकांची दमदार वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. व्याख्यान, स्नेहमेळावा, कर्तृत्ववानांचा...
जून 02, 2019
उस्मानाबाद - शहरातील समर्थनगर भागात डॉ. सुरेश करंजकर यांच्या घरावर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकून साडेबावीस लाखांचा ऐवज लुटल्याच्या घटनेने खळबळ उडाली. दरोडेखोरांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात डॉक्‍टरांसह त्यांच्या पत्नी डॉ. शारदा जखमी झाल्या आहेत. वरुडा रोडवर डॉ. सुरेश...
जून 02, 2019
उस्मानाबाद : शहरातील समर्थनगर भागात डॉ. सुरेश करंजकर यांच्या घरावर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकून साडेबावीस लाखांचा ऐवज लुटल्याच्या घटनेने खळबळ उडाली. दरोडेखोरांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात डॉक्‍टरांसह त्यांच्या पत्नी डॉ. शारदा जखमी झाल्या आहेत.  वरुडा रोडवर डॉ. सुरेश...
जून 01, 2019
उस्मानाबाद : येथील प्रसिद्ध डाॅ. सुरेश करंजकर यांच्या राहत्या घरी रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे. दहा ते पंधरा शस्त्रासह लोकांनी केलेल्या हल्ल्यात डाॅ. करंजकर यांच्या पत्नी जखमी आहेत. घराच्या गेटवरुन उडी मारुन चोरट्यानी प्रवेश केला. समोरच्या दरवाजाच्या कडी...
मे 29, 2019
सातारा - वाहनधारकांनी कायदा मोडल्यानंतर दिल्या जाणाऱ्या कागदी पावत्या आता इतिहास जमा होणार असून, लवकरच त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या हाती मशिन्स येणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा पावती पुस्तक सांभाळण्याचा त्रास कमी होणार आहे. त्याबरोबर नागरिकांनाही यातून सुविधा मिळणार आहे. वाहतूक पोलिसांच्या...
मे 29, 2019
पुणे - पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला १५ वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा निकाल दिला.  पीडित आठवीत असल्यापासून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य वडील करीत होते. तसेच तिच्याबरोबर वेळोवेळी शरीर संबंध...
मे 22, 2019
धुळे - जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाकडून 7 जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले आणि न्यायाधीशांनी आरोपींची हजेरी घेतली. न्यायालयाच्या आवारात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. निकालाच्या शक्‍यतेमुळे सर्व आरोपींना हजर राहण्याची सूचना...
मे 21, 2019
नांदेड : उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्यासाठी दोनशे रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या महा ई-सेवा केंद्र चालकासह दोघेजण एसीबीच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई मुक्रमाबाद येथे सोमवारी (ता. 20) करण्यात आली.  मुक्रमाबाद परिसरात राहणारा एक तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे उत्पनाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी त्याने महा ई-...
मे 21, 2019
अकोला : आज घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले...
मे 20, 2019
नांदेड : लग्न ठरले, पत्रिका वाटल्या, सर्व तयारी झाली, सोयरीकीनंतर मुलाने विश्वासात घेऊन नववधूवर लग्नापूर्वीच अत्याचार केला. त्यानंतर लग्नाच्या तोंडावर दोन एकर शेत व दोन लाख रुपये नावावर कर अशी अफलातून मागणी करून लग्न मोडणाऱ्या वरासह त्याच्या अन्य नातेवाईकांविरूध्द देगलूर पोलिस ठाण्यात रविवारी (ता....
मे 20, 2019
हट्टा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्‍यातील नहाद येथे काकु व पुतण्याचा विवाह वादाच्‍या भोवऱ्यात सापडला असून या दोघांवर कारवाई करण्याच्‍या मागणीसाठी हट्टा (ता. वसमत) येथील गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. तर दोन तास रास्‍तारोको आंदोलन केले. वसमत तालुक्‍यातील नहाद येथील 37 वर्षीय काकूचे अठरा वर्षीय ...