एकूण 704 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
कर्जत (बातमीदार): "पुढचे पाऊल'सह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने आज कर्जतमध्ये मतदानाचा हक्क बजावला. जीवन शिक्षण मंदिर शाळेतील केंद्रात तिने मतदान केले.  सरकारकडून नेहमी अपेक्षा करतो. मात्र त्या पूर्ण होण्यासाठी मतदानाचा हक्क बजवणे आवश्‍यक आहे. नवीन भारत...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या अल्फिया पठाण हिने आशियाई बॉक्‍सिंग कुमारी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर राज्यातील शर्वरी कल्याणकर हिने रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताने या स्पर्धेत सहा सुवर्णपदकांसह 23 पदके जिंकली. आशियात प्रथमच झालेल्या या स्पर्धेत भारताने सर्वांगीण विजेतेपद पटकावले....
ऑक्टोबर 17, 2019
आष्टी : आष्टी तालुक्याची नव्हे तर बीड जिल्ह्याला मातीच्या कूस्तीच्या माध्यमातून एका विशिष्ट पटलावर घेऊन जाणारे तसेच चिरंजीव सईद चाऊस सारखा महाराष्ट्र केसरी,उप हिंदकेसरी,तीन वेळा उप महाराष्ट्र केसरी असा मल्ल महाराष्ट्राला देणारे आष्टीचे भूषण देशाचे गामा पुरस्कार प्राप्त पै.अलीबीन चाऊस वय वर्षे 78...
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : भारत हिंदू राष्ट्र असल्यानेच येथील मुस्लिम समाज आनंदी असल्याच्या आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा बसप प्रमुख मायावती यांनी चांगलाच समाचार घेतला. सरसंघचालकांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगून त्यांनी प्रथम सच्चर समितीचा अहवाल वाचावा, असा टोला लगावत भारत हिंदू नव्हे...
ऑक्टोबर 14, 2019
बीड : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे. गेवराईत शिवसेनेची बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. तर, बीडमध्ये प्रकाश आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांना...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
रेल्वेची काही स्थानके व गाड्या खासगी तत्त्वावर चालविण्याची प्रायोगिक योजना नुकतीच आली आणि तिच्या बाजूने व विरोधातील प्रतिक्रियांचा रतीब सुरू झाला. आपल्याकडे सध्या सरकारचे (म्हणजे मोदींचे) भक्तगण आणि तेवढेच कडवे विरोधक हे दोनच गट अस्तित्वात असल्याने या निर्णयावरही टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शिवाजीनगर-खडकी परिसरातील अनेक नेत्यांनी गुरुवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना त्याचा फायदा होणार आहे. माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात विधानसभा निवडणुकीसाठी व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली. पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष गिरीष पालवे होते. यावेळी...
ऑक्टोबर 08, 2019
उस्मानाबाद ः उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या मुदतीत सोमवारी (ता. सात) एकूण अकरा जणांनी उमेदवारी मागे घेतली. दरम्यान, युती व आघाडीत सरळ दुरंगी लढत होत असली तरी अपक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारीमुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार काटोल विधानसभा मतदारसंघ अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह 1 अनिल देशमुख नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी घड्याळ 2 चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पार्टी कमळ 3 महंम्मद वलीबाबा बहुजन समाज पार्टी हत्ती 4 कासू बागडे सी.पी.आय. (एमएल) करवत 5 दिनेश टुले वंचित बहुजन आघाडी...
ऑक्टोबर 07, 2019
अमरावती : विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. सात) जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघातील तब्बल 42 जणांनी माघार घेतली. एकूण 151 पैकी 42 जणांनी माघार घेतल्याने उर्वरित 109 उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. धामणगाव रेल्वे मतदारसंघात 23 पात्र अर्जांपैकी...
ऑक्टोबर 07, 2019
कोथरूड - जम्मू-काश्‍मीरमधील ‘३७० कलमा’चे अस्तित्व हळूहळू नष्ट होत चालले होते. त्यामुळे ते रद्द करून केंद्र सरकारने कोणतेही शौर्य गाजविलेले नाही. उलट आज कायद्याचा धाक दाखवून कोणालाही तुरुंगात टाकण्यात येत आहे. हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन विविध तज्ज्ञांनी नुकतेच येथे व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी...
ऑक्टोबर 05, 2019
हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) 'नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर' (एनआरएससी) संबंधित शास्त्रज्ञ एस. सुरेश (वय 56) यांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. त्यांच्या समलिंगी साथीदाराने पैशाच्या वादातून सुरेश यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.  सुरेश हे...
ऑक्टोबर 05, 2019
हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) 'नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर'शी (एनआरएससी) संबंधित शास्त्रज्ञ एस. सुरेश (वय 56) यांच्या हत्येचे गूढ उकलले असून, पैशाच्या वादातून गे पार्टनरनेच त्यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.  सुरेश हे मंगळवारी (ता. 1) त्यांच्या...
ऑक्टोबर 04, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात आजअखेर एकूण 222 जणांकडून 299 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. आजअखेर एकूण दाखल झालेली नामनिर्देशनपत्रे अशी : चंदगड - 37 उमेदवार, 46 नामनिर्देशनपत्र. राधानगरी- 22 उमेदवार, 37 नामनिर्देशनपत्र. कागल - 18 उमेदवार, 30 नामनिर्देशनपत्र. कोल्हापूर (दक्षिण) -17...
ऑक्टोबर 03, 2019
मिरज - सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.  पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे शहरातील सराफ कट्टा, मंगळवार पेठ मार्केट परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून...
ऑक्टोबर 02, 2019
सांगली - भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. जाहीर झालेल्या पहिल्या यादीत सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक आणि विलासराव जगताप या चौघांचाही समावेश आहे. युतीच्या फॉर्म्युल्यात दोन्ही पक्षांनी फिफ्टी-फिफ्टी जागा घेतल्याने भाजपने इतर...
सप्टेंबर 30, 2019
जळगाव : भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह चार उमेदवार निश्‍चित झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्ह्यात मजबूत आहे. परिणामी, पक्षातर्फे विधानसभा...