एकूण 190 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या...
ऑक्टोबर 09, 2019
  शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळील बस थांब्यावर आज (ता.९) सकाळी वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश भीमराज धाकड (७५, रा.शिरपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  जीवाला कंटाळून आत्महत्या करतोय, खिशात साडेचार हजार रुपये आहेत..  शिरपूरध्ये आयुर्वेदिक...
ऑक्टोबर 03, 2019
पाचोड (औरंगाबाद) ः औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातून उपचारादरम्यान मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे अंत्यविधीसाठी गावी नेत असताना भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता ओलांडणाऱ्या गायीला धडकून झालेल्या अपघातात मृत महिलेचे दोन नातेवाईक गंभीर, तर दोनजण किरकोळ जखमी झाले. रुग्णवाहिकेच्या धडकेने...
ऑक्टोबर 02, 2019
नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गासह तालुक्यातील सर्वच रस्त्यांना घरघर लागली असुन घोटी- सिन्नर रस्त्याची तर पूर्ण चाळण झाली आहे.अनेक वेळा तक्रारी, आंदोलने छेडूनही सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णपणे डोळेझाक करत असल्याने वैतरणा-घोटीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम श्रमजीवी संघटनेतर्फे, श्रमदान...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019 : सर्वच पक्षांची सावध वाटचाल, काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटपाचे सूत जमले असले, तरी अद्याप मित्रपक्षांच्या जागेचा घोळ सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे भाजप रिचार्ज झाली असली, तरी काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याचीही भीती आहे. विरोधक बॅकफूटवर गेलेत. मात्र, ते संपलेत...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 27, 2019
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उसन्या ताकदीवर रुजलेला भाजप आज बलाढ्य झाला आहे. विधानसभेला २००९ पासून इथे पक्षाची कामगिरी चांगली राहिली. २०१४ ला निम्म्या जागा जिंकून भाजपने मुसंडी मारली. तोवर या पक्षाशी सुरक्षित अंतर ठेवून असलेल्यांनी पटापट उड्या घेतल्या आणि भाजपने जहाज गच्च भरले. इतके की पक्षातील...
सप्टेंबर 27, 2019
नेवासे : तालुक्‍यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपावर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा-पंधरा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून 25 हजार रुपयांच्या रोकडसह 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी पंपावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना कोयत्याने वार करून...
सप्टेंबर 27, 2019
विधानसभा 2019 : जिल्ह्यात एकीकडे काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ आघाडीचे उमेदवार निश्‍चित असताना भाजप-शिवसेनेच्या इच्छुकांचे युतीच्या फैसल्याकडे लक्ष आहे. आघाडीच्या उमेदवारांनी प्रचार चालवलाय, तर भाजपमधील इच्छुकांमध्ये कमालीची रस्सीखेच आहे. घरकुल गैरव्यवहारात माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह...
सप्टेंबर 24, 2019
राहुरी (नगर) :  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर क्विंटलला पाचशे ते सातशे रुपये कमी दिल्याने, आज दुपारी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दोन तास "रास्ता रोको' आंदोलन केले. चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर आंदोलन...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभेचा मुहूर्त एकदाचा ठरला...आता तीस दिवस प्रत्येक चेंडू (क्षण) महत्त्वाचा! आजच्या घडीला जिल्ह्यात सर्वांत बलाढ्य पक्ष म्हणून भाजपचीच हवा आहे. महाजनादेश यात्रेने यात रंग भरले असले तरी ही निवडणूक वेगळी आहे. कारण सत्ताधारी म्हणून भाजपच्या कारभारावर जनता मतयंत्रातून आपले मत नोंदविणार आहे, तर २०१४...
सप्टेंबर 20, 2019
पिंपरी - कॅरिबॅग व प्लॅस्टिक वस्तू वापरणारे, विक्रेते, साठा करणारे व पुरवठादारांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, खुद्द महापालिकेतर्फे चिंचवडमध्ये गुरुवारी (ता. १९) आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात कॅरिबॅगचा वापर झाला. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे? आणि दंड आकारायचा कोणाकडून? असा...
सप्टेंबर 16, 2019
जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे....
सप्टेंबर 11, 2019
उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शहरासह 73 गावांत 184 ठिकाणी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर, 20 गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी (ता. नऊ) एकुरगा येथील एक गाव एक गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन झाले. तर, गुरुवारी (ता. 12) 183 गणेशमूर्तींचे...
सप्टेंबर 09, 2019
पिंपरी - सकाळ माध्यम समूह आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेची सोडत (ड्रॉ) ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात काढण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. चिंचवडगावातील सुप्रिया सुधाकर खासनीस यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आळंदी रोड, दिघी येथील शांताबाई...
ऑगस्ट 27, 2019
फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका एकापाठोपाठ एक सुरूच आहे. कधी बोंडअळी, कधी दुष्काळ तर आता अमेरिकन लष्कर अळी अशा संकटांना तोंड देता देता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदा पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी,...
ऑगस्ट 24, 2019
भंडारा : गेल्या 15 ऑगस्टपासून चालकासह बेपत्ता असलेल्या कोंढा येथील सावकाराचा खून करण्यात आल्याचे शुक्रवारी उघड झाले. अड्याळ पोलिसांनी मौदा (जि. नागपूर) शिवारातून मृतदेह उकरून उत्तरीय तपासणीसाठी आणला. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोंढा (कोसरा) येथील रामकृष्ण भगवान कुर्झेकर (वय 40...
ऑगस्ट 23, 2019
लोणी काळभोर (पुणे): युवकाकडे अनोळखी तरुणी एकटक पाहते... तिच्या सततच्या पाहण्याला तरुण डोळ्यानेच मूकसंमती देतो आणि मोबाईल नंबर लिहून कागद रस्त्यावर टाकतो... थोड्याच वेळात त्या नंबरवर तरुणीचा फोन येतो आणि ती भेटण्याची इच्छा व्यक्त करते... काही वेळातच दोघे गप्पा मारण्यासाठी एकांतात भेटतात... मात्र,...
ऑगस्ट 21, 2019
लोणी काळभोर (पुणे) : युवकाकडे अनोळखी तरुणी एकटक पाहते...तिच्या सततच्या पाहण्याला तरुण डोळ्यानेच मुकसंमती देतो आणि मोबाईल नंबर लिहून कागद रस्त्यावर टाकतो...थोड्याच वेळात त्या नंबरवर तरुणीचा फोन येतो आणि ती भेटण्याची इच्छा व्यक्त करते...काही वेळातच दोघे गप्पा मारण्यासाठी एकांतात भेटतात...मात्र, तेथे...