एकूण 301 परिणाम
जून 24, 2019
कबनूर - डिजिटल इंडिया संकल्पना देशभरात सर्वत्र रुजू होत असताना कबनूर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीची व गावची माहिती घरबसल्या ग्रामस्थांना मिळावी. यासाठी नावीन्यपूर्ण ‘स्मार्ट ॲप’ तयार करून कबनूर स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवली जात आहे. या ॲपवर कबनूरमधील सर्व माहिती मोबाईलच्या एका क्‍लिकवर मिळणार आहे...
जून 19, 2019
मिरज -  आता म्हैसूर - धारवाड एक्सप्रेस ( एक्सप्रेस क्रमांक 17301 व 17302 ) मिरजेपर्यंत धावणार आहे. रेल्वे राज्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार हा निर्णय झाला आहे. कधीपासून धावणार हे जाहीर केलेले नाही, मात्र प्रस्तावाला दक्षिण-पश्चिम विभागाने मंजुरी दिली आहे. यानिमित्ताने मिरजेतून दक्षिण भारतात ...
जून 17, 2019
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या मधील अपंग प्रवाशांना सुलभ होईल अशा पध्दतीने त्यांच्या डब्यात रॅम लावणे शक्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. जर असे शक्य नसल्यास का शक्य नाही याबाबतही सविस्तर खुलासा करण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला दिले.  रेल्वे गाड्या...
जून 06, 2019
चिपळूण - कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामास वेग आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते रत्नागिरी दरम्यान खांब उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. चिपळूणातील वालोपे रेल्वेस्थानजवळ सबस्टेशन उभारण्यात येत असून येथील विद्युतीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.  कोकण रेल्वे मार्गावर वेगवान...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 02, 2019
मिरज - येथील स्वतःच्या आईस कृष्णा नदीत ढकलून वकिलाने सोलापूर रेल्वे मार्गावर आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुनील सुरेश अग्रवाल (वय 48 ) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे.   दरम्यान, आई पुष्पा सुरेश अग्रवाल (वय 70 ) यांचा मृतदेह कृष्णा नदी पात्रात मिळाला...
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. लोकसभा...
एप्रिल 20, 2019
रत्नागिरी - प्रेयसीशी लग्न करण्यास तिच्या पित्याने नकार दिल्याच्या रागातून झालेल्या वादात तरुणाने प्रेयसीच्या पित्याचा पिस्तूलने गोळी झाडून खून केला. रत्नागिरी तालुक्‍यातील कोतवडे येथे हा प्रकार घडला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी पहाटे त्याला रेल्वे स्थानकात जेरबंद केल्याचे निरीक्षक...
एप्रिल 19, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...
एप्रिल 10, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आहे. या लाटेचा फटका महायुतीच्या...
मार्च 19, 2019
हातकणंगले - मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात उर्वरित काम पूर्ण होऊन मेअखेरीस या मार्गावरून विजेवर रेल्वे धावण्याची शक्‍यता आहे. यामुळे रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेसह प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर दुहेरीकरण (डबल...
मार्च 03, 2019
जळगाव ः शिवाजीनगर उड्डाणपुलाला पर्यायी तहसील कार्यालयाजवळील मार्गासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेचे "डीआरएम' यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी रेल्वेचे अधिकारी जळगावात येऊन पाहणी करतील. त्यानंतर हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन दिले.  महापालिकेत आज सायंकाळी...
मार्च 03, 2019
सावंतवाडी - बहुचर्चित वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेमार्गाला अखेर रेल्वेबोर्डाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या १०७ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम गेली दोन वर्षे रखडले होते. आज झालेल्या बैठकीला...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : शिवाजीनगरचा उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला आजपासून सुरवात झालेली असल्याने आसोदा रेल्वेगेटजवळ मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. आज दुपारच्या सुमारास या कर्नाटक एक्‍स्प्रेस येत असल्याने रेल्वेगेट बंद झाले आणि रुळावर दोन वाहने अडकून गेली. हा प्रकार गेटमनच्या लक्षात या गेटमनने हातात लाल...
फेब्रुवारी 24, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै आदी दिग्गज आणि विद्वत्ता असलेले खासदार होऊन गेले. त्या तोडीचे माजी खासदार सुरेश प्रभू आहेत. पालघर लोकसभेची जागा भाजपने जशी सेनेला सोडली, तशी सेनेने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला...
फेब्रुवारी 13, 2019
कणकवली - मोदी लाटेमुळे निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी भाजपने आणलेल्या निधीचे श्रेय लाटले. दुसरीकडे मोदींसह भाजप सरकारची बदनामी केली. भाजप कार्यकर्त्यांकडे तर ढुंकूनही पाहिलेले नाही. असला खासदार आम्हाला उमेदवार म्हणून नको आहे. आम्हाला सुरेश प्रभू हेच उमेदवार हवे आहेत अशी मागणी...
फेब्रुवारी 12, 2019
देवरूख - लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांनी युती केली तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी. आम्हाला स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती नको आहे. युती झाली तर मैत्रीपूर्ण लढत करून विजयी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी मागणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा...
फेब्रुवारी 08, 2019
सावंतवाडी - कोल्हापूर-वैभववाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती देण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष भूसंपादन व इतर कामांना सुरवात होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक पावले उचलण्याचा निर्णय या बैठकीत झाला.  कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या...
फेब्रुवारी 08, 2019
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या उद्योजकांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन परिसरात प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली सहा वर्षांपूर्वी, डिसेंबर दोन हजार बारामध्ये. आता सन २०१९ आहे. सहा-सात वर्षांमध्ये प्रकल्पाने अपेक्षित गती...