एकूण 336 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 17, 2019
कोल्हापूर - ‘राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो’ असे म्हणतात. कालपर्यंत ज्यांची मने दुखावली होती ते आता जाहीरपणे विरोधकांच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. कोल्हापूर उत्तरच्या राजकारणाला या निवडणुकीच्या निमित्ताने वेगळी कलाटणी मिळाली आहे. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या उक्तीप्रमाणे...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.१५) वाशी ते दिघ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’ पार पडला. वाशी ते दिघा सुमारे सव्वातास सुरू असणाऱ्या या ‘रोड शो’ला नवी मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला....
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 15, 2019
एरंडोल ः पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून, शासनाच्या विविध योजना तसेच आमदार निधीच्या माध्यमातून सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉंग्रेस-मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले.  विधानसभा...
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - राजकारणात हार आणि जीत नवी नाही; मात्र काही वेळा झालेली हार, ही अस्तित्वाचे प्रश्‍न घेऊन उभी राहते. यावेळीही जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांसाठी विधानसभेची निवडणूक ही त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार आहे. यात पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, विनय कोरे, के. पी. पाटील, आमदार राजेश...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 11, 2019
इचलकरंजी - भाजपमधील प्रवेशाबाबत प्रकाश आवाडे यांच्याकडून अफवा पसरविण्यात येत आहेत. याबाबत माझ्या नावाचा वापर केला जात आहे. या संदर्भात आपली व आवाडे यांची कोणतीही भेट झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत आवाडे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष व...
ऑक्टोबर 10, 2019
वांगी - ‘आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अशा सर्वच आघाड्यांवर भाजप-सेना युती सरकार अपयशी ठरले आहे. एकछत्री अंमल राबवून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. पुराव्यांसह २१ मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड केला, तरी कारवाई केली जात नाही. सत्तेतून युतीला हाकलल्याशिवाय पर्याय नाही. आता त्यांना जागा दाखवा,’ असे...
ऑक्टोबर 09, 2019
बांदा - देवीची तरंगकाठी व कळस फिरवण्याच्या मानपानावरून कास येथील पंडीत व भाईप यांच्यातील देवस्थानचा असलेला वाद दसरोत्सवात पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सावंतवाडी तहसीलदारांनी विजयादशमी दिवशी गावात लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून पंडीत गटाने दसरोत्सव साजरा केल्याची फिर्याद मडूरा महसुल मंडळ...
ऑक्टोबर 08, 2019
परभणी : मराठवाड्यात परभणी जिल्ह्या तील चार विधानसभा मतदारसंघातील प्रभावशाली एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने जिल्ह्यात बहूरंगी लढती रंगणार आहेत. काँग्रेस आघाडी व युतीच्या बंडखोरांची मनधरणी होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात चार जागांवर ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सगळ्यात लढवेध लढत...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : सुरेश भोयर, उदयसिंग यादव तसेच टेकचंद सावरकर यंदाच्या निवडणुकीत नवे चेहरे असून आमदार सुनील केदार, माजी मंत्री अनिल देशमुख तसेच आमदार समीर मेघे यांच्यासाठीसुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात नसल्याने त्यांच्या "ऊर्जेची' कमतरता...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार काटोल विधानसभा मतदारसंघ अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह 1 अनिल देशमुख नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी घड्याळ 2 चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पार्टी कमळ 3 महंम्मद वलीबाबा बहुजन समाज पार्टी हत्ती 4 कासू बागडे सी.पी.आय. (एमएल) करवत 5 दिनेश टुले वंचित बहुजन आघाडी...
ऑक्टोबर 04, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात आजअखेर एकूण 222 जणांकडून 299 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. आजअखेर एकूण दाखल झालेली नामनिर्देशनपत्रे अशी : चंदगड - 37 उमेदवार, 46 नामनिर्देशनपत्र. राधानगरी- 22 उमेदवार, 37 नामनिर्देशनपत्र. कागल - 18 उमेदवार, 30 नामनिर्देशनपत्र. कोल्हापूर (दक्षिण) -17...
ऑक्टोबर 04, 2019
एरंडोल ः केंद्र व राज्य सरकार हुकूमशाही पद्धतीने विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप एरंडोल- पारोळा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला.  महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी व...
ऑक्टोबर 03, 2019
मूल (जि. चंद्रपूर) : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्‍यातील कियर आणि कारमपी या गावांतील पूरग्रस्तांना येथील माजी सैनिक आणि भरारी महिला बचतगटाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंनिधीमधून मदतीचा हात दिला. कर्तव्यावर देशसेवा आणि निवृत्तीनंतर सामाजिक कार्य या ध्येयाने प्रेरित झालेल्या शासकीय...
ऑक्टोबर 02, 2019
नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गासह तालुक्यातील सर्वच रस्त्यांना घरघर लागली असुन घोटी- सिन्नर रस्त्याची तर पूर्ण चाळण झाली आहे.अनेक वेळा तक्रारी, आंदोलने छेडूनही सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णपणे डोळेझाक करत असल्याने वैतरणा-घोटीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम श्रमजीवी संघटनेतर्फे, श्रमदान...
ऑक्टोबर 01, 2019
बांबवडे - शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार सत्यजित पाटील यांनी आज महायुतीकडुन उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरतेवेळी शक्ती प्रदर्शन केल्यास वाहतूक कोंडी होते. कार्यकर्त्यांची धावपळ होते ते टाळण्यासाठी आमदार पाटील यांनी अगदी साध्या पद्धतीने अर्ज भरला.  आमदार पाटील म्हणाले, विकास कामांच्या जोरावर...