एकूण 404 परिणाम
जून 19, 2019
अगदी तरुण वयात आजाराने गाठले. कायमची औषधे घ्यावी लागणार होती. पण मनाचा निश्‍चय आणि व्यायाम यामुळे त्रासमुक्ती झाली. मी एका ख्यातनाम कॉर्पोरेट कंपनीत मनुष्यबळ विभागात काम करत होतो. दुपारी जेवणाच्या सुटीची वेळ होती. सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारत जेवण घेत असताना अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधेरी आली. काही...
जून 16, 2019
जयसिंगपूर - जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर येथील अपूर्वा गौतम होरे हिने भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी स्थान मिळविले. दोन लाखांत तिने राज्यात प्रथम, तर देशात सहावा  क्रमांक मिळविला. २७ जूनला ती प्रशिक्षणासाठी केरळला रवाना होत आहे. तिने मिळविलेले यश जयसिंगपूर  शहराचा नावलौकिक करणारे ठरले...
जून 03, 2019
पुणे : राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर...
जून 03, 2019
कोल्हापूर - राधानगरी धरणात आणखी १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत राधानगरी धरणात पाण्याचा पुरेसा साठा असून, पाणीकपातीची तूर्तास कोणतीही शक्‍यता नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. तारळे ते शिरोळपर्यंतच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात (केटीवेअर) पुरेसे पाणी असून...
जून 03, 2019
धुळे ः आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहोत. त्यात विमा क्षेत्रातही चांगली प्रगती केली आहे. घराघरापर्यंत विमा पोहोचण्याचे काम प्रतिनिधी करतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात विमा प्रतिनिधींच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ. गरज पडल्यास...
मे 31, 2019
मी मूळचा वैभववाडीचा. त्यामुळं माध्यमिक शिक्षण कोकणातच झालं. पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आणि येथेच करिअर घडवताना कलापूरनं कसं सामावून घेतलं, हे कळलंही नाही. युवा संकलक शेखर गुरव संवाद साधत असतो आणि त्याचा सारा प्रवास उलगडत जातो.  बारावीपर्यंत राजाराम कॉलेजला शेखरचं शिक्षण झालं. त्यानंतर...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या...
मे 17, 2019
नागपूर : विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणारे मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षिकेवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मौदाअंतर्गत येणाऱ्या धानला जि. प. प्राथमिक शाळेतील इयत्ता 5 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती व नवोदय स्पर्धा परीक्षेकरिता शुल्काची आकारणी...
एप्रिल 25, 2019
जळगाव ः नगरोत्थान योजनेअंतर्गत महापालिकेला शासनाकडून 100 कोटी मंजूर झाले आहे. या निधीतून शहरातील सर्वच प्रभागांमध्ये रस्ते, गटारी तसेच मूलभूत सुविधांचे विविध कामे केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळाली असून लवकरच विकास आराखडा तयार करून तो आठवड्याभरात शासनाकडे पाठविला जाणार...
एप्रिल 20, 2019
जळगाव ः भाजपतर्फे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर पार्कवर सभा आयोजित केली होती. त्यासाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी पक्षाचे झेंडे लावलेले होते. यावेळी निवडणूक आयोगाच्या पथकाने त्या ठिकाणी पाहणी करून विचारणा केली असता विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर कारवाई करून गुन्हा दाखल...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आत्महत्या केली. त्यामुळे रिक्‍त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 15 एप्रिलला विशेष बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीतून बँकेचा नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. याविषयी बँकेच्या सर्व संचालकांना बैठकीविषयी...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 17, 2019
मुंबई : श्रमपरिहारासाठी, आनंद साजरा करण्यासाठी अथवा "चिल' होण्यासाठी माफक मद्यपान करणे शिष्टसंमत मानले जाते. त्यातही चोखंदळ मद्यप्रेमींची पसंती स्कॉच व अन्य परदेशी मद्याला असते; परंतु आता महागड्या परदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांत भरून कमी किमतीची दारू उपनगरांतील पब, बार आणि वाईन शॉपमध्ये विकली...
मार्च 16, 2019
येरवडा: ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना सुधारण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून संगीतोपचाराचा वेगळा प्रयोग राबविला जात आहे. आतापर्यंत प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुरेश वाडकर, जगप्रसिद्ध ड्रमवादक...
मार्च 01, 2019
लोणी काळभोर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या सतरा अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक म्हणून यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडू बंडगर यांची तर शिरूरचे पोलिस निरीक्षक म्हणून नारायण मोहन सारंगकार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव ः शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय प्रारंभ आज ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.  आमदार सुरेश भोळे, जिल्हा...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली:  नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या "एंजेल टॅक्‍स"मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला...