एकूण 403 परिणाम
जून 17, 2019
कोल्हापूर - शिक्षक बदलीसाठी खोटी माहिती भरूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ६८ प्राथमिक शिक्षकांची व त्यांच्या मुख्याध्यापकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचा आणि त्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी झालेल्या सुनावणीवेळी जाहीर केला...
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 16, 2019
जयसिंगपूर - जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर येथील अपूर्वा गौतम होरे हिने भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी स्थान मिळविले. दोन लाखांत तिने राज्यात प्रथम, तर देशात सहावा  क्रमांक मिळविला. २७ जूनला ती प्रशिक्षणासाठी केरळला रवाना होत आहे. तिने मिळविलेले यश जयसिंगपूर  शहराचा नावलौकिक करणारे ठरले...
जून 09, 2019
कुरखेडा : बोर्डाच्या गलथान कारभाराचा एका हुशार विद्यार्थिनीला मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला. शालांत परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी "कही खुशी, कहीं गम', असा अनुभव घेत असताना परीक्षा दिलेल्या कुरखेड्याच्या एका विद्यार्थिनीला गैरहजर दाखविल्याचे कळताच धक्का बसला....
जून 07, 2019
मुंबई - अवयवदानात मराठी कुटुंबांचा सहभाग वाढत असताना दादर येथे राहणाऱ्या संध्या सुरेश टिळक (65) यांनी मृत्यूपश्‍चात अवयवदान करून तीन जणांना जीवनदान दिले. हे मुंबईतील 42 वे अवयवदान होते. त्यांच्या भाच्याने अवयवदानाला संमती दिली.  परळ येथील ग्लोबल रुग्णालयात 2 जूनला संध्या टिळक यांना...
मे 31, 2019
मी मूळचा वैभववाडीचा. त्यामुळं माध्यमिक शिक्षण कोकणातच झालं. पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आणि येथेच करिअर घडवताना कलापूरनं कसं सामावून घेतलं, हे कळलंही नाही. युवा संकलक शेखर गुरव संवाद साधत असतो आणि त्याचा सारा प्रवास उलगडत जातो.  बारावीपर्यंत राजाराम कॉलेजला शेखरचं शिक्षण झालं. त्यानंतर...
मे 21, 2019
भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला तो कलापुरात. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर यांच्या याच कॅमेऱ्याच्या साक्षीने कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायाला प्रारंभ झाला. एक छायाचित्रकार, कॅमेरामन म्हणून नेहमीच या कॅमेऱ्यानं प्रेरणा दिली आणि वृत्तपत्रासाठी फोटोग्राफी, छोटे म्युझिक अल्बम करता करता...
मे 19, 2019
खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार...
मे 17, 2019
नागपूर : विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणारे मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षिकेवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती मौदाअंतर्गत येणाऱ्या धानला जि. प. प्राथमिक शाळेतील इयत्ता 5 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती व नवोदय स्पर्धा परीक्षेकरिता शुल्काची आकारणी...
मे 12, 2019
सांगली - शहरातील कुठल्याही भागातील साप्ताहिक बाजारपेठेत एक मुलगा काही वस्तू विकण्यासाठी बसलेला दिसतो. दहा रुपयांपासून तीस रुपयांपर्यंतच्या वस्तू असतात. वस्तूंचा रंग ओळखून, त्यावरील किंमत वाचून तो गिऱ्हाईकाकडून पैसे घेतो.  मात्र तो गतिमंद आहे, असे म्हटल्यावर विश्‍वास बसत नाही. त्याच्या आईची ही धडपड...
मे 08, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या...
मे 07, 2019
पुणे - राज्यातील एक कोटीहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना जेवण देणाऱ्या माध्यान्ह भोजन योजनेतील पैशाची गळती रोखली जाणार आहे. या योजनेंतर्गत खर्च होणारा ‘रुपया’ आता थेट शाळांच्या खात्यात वर्ग झाल्याने विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार नाही. प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत शाळांना पैसे...
मे 06, 2019
नागपूर - महापालिकेच्या शाळांतील केवळ ४३ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचता येत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. अद्याप ५७ टक्के विद्यार्थी वाचनात मागे असून, मनपा शाळांतील शिक्षकांच्याच कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.  महानगरपालिकेच्या समग्र शिक्षा विभागाच्या वतीने शनिवारी रेशीमबाग...
एप्रिल 27, 2019
मुंबई - आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये चांगल्या कंपन्यांत मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आता आयआयटीने विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयआयटी मुंबई वेगवेगळे अभ्यासक्रम आणण्याप्रमाणे संशोधनासाठी विविध कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करणार आहे....
एप्रिल 22, 2019
मी मूळचा हातकणंगले तालुक्‍यातील अतिग्रे गावचा. कलानगरीत आजवर अनेक दिग्गज कलाकार झाले. हीच परंपरा आमच्या घरातही. संगीताचा वारसा घरातच लाभल्याने आपसूकच या क्षेत्राकडे वळलो. चौथीत असल्यापासूनच तबला शिकायला लागलो आणि आता तर म्युझिक इंडस्ट्रीत अनेक नामवंत कलाकारांबरोबर काम करतो आहे. कलापूरनंच संगीतकार...
एप्रिल 18, 2019
देवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान पोरग्याकडे दुसराच झेंडा आणि मोठा पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता केली.  देवरूख येथे...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर सळसळती ऊर्जा देणारं गाव. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊनच करिअरला प्रारंभ केला आणि यशाचा एकेक टप्पा पार करत गेले. गाण्याच्या शिक्षणापासून आजपर्यंतच्या वाटचालीत जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच, हा कोल्हापूरनं दिलेला संस्कार फार मोलाचा ठरला...प्रसिद्ध गायिका सायली पंकज संवाद साधत होत्या. एकूणच...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
एप्रिल 05, 2019
रावेर ः आगामी लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या रावेर मतदारसंघातून भाजप आणि शिवसेना युतीच्या खासदार रक्षा खडसे आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम, मागासवर्गीय आणि मराठा समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत....
मार्च 30, 2019
पुणे : वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने राजकीय पक्षांकडे शनिवारी सुपूर्द करण्यात आला. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष...