एकूण 186 परिणाम
जून 17, 2019
चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही राबवली आहे. ...
जून 16, 2019
पावसाळ्यात अडीचशे इंचाहून अधिक पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य हे दृश्‍य कोकणात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. काही ठिकाणी नद्या, उपनद्या किंवा बंधाऱ्यांमुळे बारमाही पाणी उपलब्ध असते. पण दुर्दैवाने ते शेतापर्यंत आणण्यासाठी आर्थिक ताकद परिसरातील अल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये नाही. अशा ठिकाणी पाणी...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
मे 29, 2019
नगरभूमापन कार्यालयात प्रमाणपत्रांसाठी "दलाली'!  जळगाव ः येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरभूमापन (सिटी सर्व्हे) कार्यालयात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय आहेत. प्रमाणपत्रासाठी पंधरा रुपये शासकीय शुल्क असताना चक्क शंभर रुपये आकारले जातात. नंतर प्रमाणपत्रासाठी फिरवाफिरव केली जाते. शेवटी...
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी...
मे 13, 2019
कोल्हापूर - भगवान १००८ आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर ५८ वा वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठात सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली...
एप्रिल 14, 2019
पुणे : दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात विधानसभेत शेतीच्या पाणी प्रश्नावर एकदा जरी तोंड उघडले असेल तर पुरावा द्यावा. मी विधानसभा निवडणुकीतून माघार घेईल. असे खळबळजनक आव्हान आमदार राहुल कुल यांनी थोरात यांना दिले आहे.   चौफुला ( ता.दौंड ) येथील महाआघाडीच्या युवक...
एप्रिल 12, 2019
करंजविहिरे (पुणे) : आंबू या गावातील एक गर्भवती महिलेची प्रसूती चार महिन्यांपूर्वी रस्त्यावर करावी लागली. त्याचे कारण अतिशय खराब रस्ता. 20 किलोमिटर अंतर पार करण्यासाठी चवळपास दोन तासचा वेळ लागतो, करंजविहिरे आणि परिसरातील नागरिक रस्त्याची स्थिती आणि त्याचे होणारे परिणाम सांगत होते. स्थानिक आमदार...
मार्च 19, 2019
कोल्हापूर - देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शेतीचे प्रश्‍न जैसे थे आहेत. शेतकऱ्यांसह इतर प्रश्‍नांसाठी बळीराजा पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविली जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष दिगंबर लोहार यांनी दिली. दरम्यान, पक्षातर्फे 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातून किसन...
मार्च 06, 2019
मूळ कोकणातले म्हणजे वेरळ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)) येथील सुरेश मापारी यांनी सुमारे २० वर्षे मुंबईत ‘प्रेस’ चा व्यवसाय केला. काही कारणांमुळे तो अडचणीत आला. मग त्यांनी गावीच जाऊन काहीतरी करण्याचे ठरवले. वेरळ हे मालवणपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गाव आहे. पारंपारिक पद्धतीने येथे भात,...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव ः शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय प्रारंभ आज ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.  आमदार सुरेश भोळे, जिल्हा...
फेब्रुवारी 21, 2019
जळगाव शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर सावखेडा खुर्द हे गाव आहे. तापी नदीकाठी असलेल्या या गावात काळी कसदार जमीन असून गावातील सुमारे ९५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. गावाची लोकसंख्या १००६ असून, गावात लागवडयोग्य क्षेत्र २५३ हेक्‍टर आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, मका, हरभरा, केळी ही पिके घेतली...
फेब्रुवारी 19, 2019
मंगळवेढा - मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील शेतीला म्हैसाळ योजनेचे काम आसबेवाडी ग्रामस्थांनी थांबविले. त्यांच्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय हे काम चालू होऊ देणार नाही अशा इशाऱ्याचे निवेदन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदनाद्वारे दिला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वी पाण्यासाठी या...
फेब्रुवारी 18, 2019
केज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. मरण पावलेल्या राजुद्दीनच्या वडीलांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मयताची पत्नी व सासू यांच्या विरोधात गुन्हा...
फेब्रुवारी 18, 2019
जालना - शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो, त्यालाच धान्य वाटप होते ही किती क्रूर चेष्टा आहे, असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्‍त केले. आज संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत समाज गप्प बसणार काय, असा सवालही त्यांनी केला. बठाण बुद्रुक (ता. जालना) येथे रविवारी (ता.१७) रोजी...
फेब्रुवारी 12, 2019
सांगली - कृष्णा नदीत तब्बल ७३ प्रजातींचे माशांचे अस्तित्व आढळले आहे. यातील अनेक प्रजाती धोक्‍यात आणि नष्टांशाच्या सीमेवर पोचल्याचेही निरीक्षण आहे. अमर्याद वाळूउपसा, पाण्याचे प्रदूषण, कोरडे पडणारे पात्र यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत.  पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान...
फेब्रुवारी 03, 2019
लोणी काळभोर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक अंत्यत गांभीर्याने घेतली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीस पराभूत करण्याची ताकद एकाही विरोधी पक्षात नसतानाही, केवळ आमच्याच पक्षातील लोकांनी, विशेषतः पक्षाच्या स्टेजवर मिरवणाऱ्यांनीच निवडणुकीत ऐनवेळी गडबड...
फेब्रुवारी 02, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची शनिवारी (ता. 2) घोषणा करण्यात आली. 2015 आणि 2016 सालच्या या पुरस्कारांमध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कारणाऱ्या विदर्भातील 16 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासोबतच राज्यस्तरीय पीक स्पर्धेच्या विजेत्यांची नावेही कृषी...
जानेवारी 30, 2019
औरंगाबाद - दुष्काळ जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र अद्यापही उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जनावरांसाठी चारा हा छावणीला नव्हे; तर दावणीला द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा आम आदमी पार्टीने (आप) दिला.  दुष्काळग्रस्तांच्या प्रश्‍नांवर आपने विभागीय आयुक्‍तालयासमोर मंगळवारी (...
जानेवारी 16, 2019
सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...