एकूण 590 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : लोणावळा - ‘मावळातील जनतेच्या प्रत्येक अडीअडचणींत मी सदैव तुमच्याबरोबर राहीन. लोणावळा येथील सर्वसामान्यांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालय सुरू करण्यासाठी मी वचनबद्ध आहे,’’ अशी ग्वाही मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-एसआरपी-मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - शहराच्या विविध भागांत गृहप्रकल्पांचे अनेक पर्याय, व्यावसायिक जागा आणि एनए प्लॉट एकाच छताखाली पाहण्याची संधी पुणेकरांना ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’मधून उपलब्ध झाली आहे. ‘युनियन बॅंक ऑफ इंडिया’चे उपविभागीय प्रमुख (पुणे झोन) विजय डोंगरवार यांच्या हस्ते या एक्‍स्पोचे शनिवारी उद्‌घाटन झाले.   घराबाबत...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - व्यवसायात नवनवीन प्रयोग करून यशस्वी उद्योजक झाल्यानंतरही सामाजिक बांधिलकीतून मदत करीत असलेल्या पुण्याच्या दक्षिण भागातील २६ कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला. बालेवाडी येथील ‘ऑर्किड’ हॉटेलमध्ये शुक्रवारी हा दिमाखदार  सोहळा पार...
ऑक्टोबर 09, 2019
  शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळील बस थांब्यावर आज (ता.९) सकाळी वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश भीमराज धाकड (७५, रा.शिरपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  जीवाला कंटाळून आत्महत्या करतोय, खिशात साडेचार हजार रुपये आहेत..  शिरपूरध्ये आयुर्वेदिक...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : बालपणीच गाणे रचण्यात वेड हे पिंपळद (ता. त्र्यंबकेश्वर) येथे राहणा-या गीतकार, शीघ्रकवी, गायक नाना पंढरीनाथ गांगुर्डे यांच्या आयुष्यातील कित्येक चढउतारास कारणीभूत ठरले. सकाळ-सायंकाळ गायन व गीत रचण्याच्या त्यांच्या व्यासांगाला घरातूनच बेसुमार विरोध होता. या विरोधापाई नानाला ऐन तारुण्यात...
ऑक्टोबर 08, 2019
उस्मानाबाद ः उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या मुदतीत सोमवारी (ता. सात) एकूण अकरा जणांनी उमेदवारी मागे घेतली. दरम्यान, युती व आघाडीत सरळ दुरंगी लढत होत असली तरी अपक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारीमुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना...
ऑक्टोबर 07, 2019
पिंपरी - नवरात्रोत्सवामध्ये हाती मिळणारे महालक्ष्मीचे चांदीचे नाणे, चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे भाव, छायाचित्र घेताना होणारा मोबाईल कॅमेऱ्यांचा लखलखाट आणि टाळ्यांचा कडकडाट... अशा वातावरणात ‘उदे गं अंबे उदे’ पुरवणी प्रश्‍नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी (ता. ६) चिंचवडच्या ऑटोक्‍लस्टर सभागृहात...
ऑक्टोबर 06, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवारा विरोधात भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज सादर केले आहे. या बंडोबा महायुतीतील अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहे. यांचा शांत करण्यासाठी रविारी दोन्ही पक्षांची सकाळी बैठक झाली आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्याने...
ऑक्टोबर 05, 2019
अमरावती : कॅम्प परिसरातील नेक्‍स्ट लेव्हल मॉलच्या पाचव्या माळ्यावरून उडी घेऊन युवतीने शनिवारी (ता. पाच) सकाळी पावणेअकराच्या सुमारास आत्महत्या केली. रूपाली सुरेश बुंधाडे (वय 24, रा. शिराळा), असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. रूपालीने काही वर्षांपूर्वी शहरातील एका प्रतिष्ठित...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
ऑक्टोबर 02, 2019
वणी : 'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते', मंत्रघोष व 'अंबे माता की जय','सप्तश्रृंगी माते की जय' चा जयघोषातात मोठ्या आनंदमय व भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेस वणी गडावर भाविकांची गर्दी उसळली आहे.  गुलाबी रंगाचा शालू व आभूषणांनी...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 30, 2019
धुळे ः जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाने 49 आरोपींना कैदेची शिक्षा सुनावली. यानंतर सहा आरोपी परस्पर श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे त्यांची महिन्यापासून जिल्हा कारागृहात कैदी म्हणून नोंदच झालेली नाही. या...
सप्टेंबर 29, 2019
धरणगाव ः नागपूरच्या दलालांनी पैशांसाठी एकाच तरुणीचे तालुक्यातील दोन तरूणांशी विवाह लावून फसवणूक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २७) उघडकीस आली आहे. फसवणूक करणारे हे मोठे रॅकेट असून, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आज तरुणीसह संशयित दलांविरूद्ध गुन्हा दाखल झाला...
सप्टेंबर 29, 2019
धरणगाव - नागपूरच्या दलालांनी पैशांसाठी एकाच तरुणीचे तालुक्यातील दोन तरुणांशी विवाह लावून फसवणूक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २७) उघडकीस आली आहे. फसवणूक करणारे हे मोठे रॅकेट असून, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आज तरुणीसह संशयित दलालांविरुद्ध गुन्हा दाखल...
सप्टेंबर 25, 2019
रामटेक  : गेली 32 वर्षे रामटेक विधानसभेवर उमेदवार आयात करण्यात येत असल्याने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी हजारो कार्यकर्त्यांनी "भूमिपुत्र कॉंग्रेस'च्या मंचावरून केली. कॉंग्रेसच्या इच्छुक...
सप्टेंबर 24, 2019
राहुरी (नगर) :  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर क्विंटलला पाचशे ते सातशे रुपये कमी दिल्याने, आज दुपारी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दोन तास "रास्ता रोको' आंदोलन केले. चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर आंदोलन...
सप्टेंबर 20, 2019
औरंगाबाद - "खाण्याचा सर्वांत जास्त परिणाम मेंदूवर होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले, तरी दुष्परिणाम होतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या खाण्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. जंक फूड आणि मोबाईलपासून मुलांना कटाक्षाने दूर ठेवत ठामपणे "नाही' म्हणायला शिकले पाहिजे,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ...
सप्टेंबर 18, 2019
खेड तालुक्‍याची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. इथे होणारे विमानतळ तर राजकीय नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे दुसरीकडे गेलेच, पण ज्या खेडला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न दाखवले, तिथल्या रस्त्यांवरचे साधे खड्डे बुजविणेही इथल्या राजकीय नेत्यांना जमलेले नाही. हुतात्मा राजगुरू यांचा वारसा...