एकूण 286 परिणाम
जून 07, 2019
कुडाळ - भंगसाळ नदीतील गाळ उपसा पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा प्रशासन यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कुडाळवासीय, सर्वपक्षीय, व्यापारी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नदीच्या पात्रात आगळंवेगळं जल आंदोलन केले.  जिल्हा प्रशासन, दिलीप बिल्डकॉनच्या विरोधात घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर एक ते दीड...
मे 23, 2019
गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या...
मे 09, 2019
गडहिंग्लज - येथील सुरेश देवेकर यांच्या राहत्या घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान झाले. 45 हजार रोकडसह दीड तोळ्याच्या सोन्याचे दागिने व धान्य, संसारिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. आगीचे कारण समजू शकले...
मे 08, 2019
पुणे - तुम्ही खरेदी करत असलेला प्रत्येक आंबा चांगलाच असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यंत्रणा सक्रिय केली आहे. मार्केट यार्डमधून सातत्याने आंब्याचे नमुने घेण्यात येत असून, त्याच्या तपासण्यांवर भर देण्यात येत आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार कॅल्शियम...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
एप्रिल 04, 2019
पुणे - आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून "इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्या...
एप्रिल 03, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील वाहनांचा ताण कमी करण्यासाठी विद्यापीठात येणाऱ्या जड वाहनांना खडकी स्टेशनकडील जोशी गेटनेच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, जोशी गेटने येणाऱ्या वाहनचालकांना बायोमेट्रिक तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य...
मार्च 31, 2019
पुणे - वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने शनिवारी राजकीय पक्षांकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आदी...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 16, 2019
येरवडा: ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना सुधारण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून संगीतोपचाराचा वेगळा प्रयोग राबविला जात आहे. आतापर्यंत प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुरेश वाडकर, जगप्रसिद्ध ड्रमवादक...
मार्च 12, 2019
खंडपीठ, सर्किट बेंच निर्मितीसाठी प्रयत्नांची गरज  (अॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधितज्ज्ञ) सर्वसामान्य नागरिकांची हजारो प्रकरणे केवळ न्यायाधीशांची संख्या अपुरी असल्यामुळे प्रलंबित आहेत. अपवादात्मक प्रकरणे वगळता अधिकाधिक प्रकरणांचा गतीने निकाल दिल्यास कायद्याचा दरारा निर्माण होऊन न्यायव्यवस्थेवरील ताण...
मार्च 12, 2019
नवी मुंबई - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असतानाही सोमवारी सकाळी पालिकेच्या स्थायी समितीची बैठक घेण्याचा सदस्यांनी प्रयत्न केला. मात्र, सचिव चित्रा बाविस्कर यांनी ही बैठक झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन होईल, असे स्पष्ट केल्यानंतर कामकाज रद्द करण्यात आले.  लोकसभा निवडणुकीची आचारसहिता...
मार्च 06, 2019
हातकणंगले - हातकणंगले तालुक्‍याच्या ठिकाणी नगरपंचायत व्हावी, यासाठी कृती समितीच्या दोन वर्षांच्या लढ्याला अखेर आज यश आले. हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याची घोषणा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या...
फेब्रुवारी 15, 2019
सुलतानपूर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवान हुतात्मा झाले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील जवान नितीन शिवाजी राठोड (वय 36) हुतात्मा झाले. प्राप्त माहितीनुसार...
फेब्रुवारी 11, 2019
लातूर : लातूरकरांच्या सदृढ आरोग्यासाठी जे नगरसेवक आपापल्या प्रभागात कचरा संकलन केंद्र सुरु करणार नाहीत, त्या प्रभागात आयुक्तांनी विकास निधी वितरीत करु नये, अशा सूचना देत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी नगरसेवकांच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्यातून सोने निर्माण करणाऱ्या महिला...
फेब्रुवारी 08, 2019
देवगड - खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीखताची नोंद करण्यासाठी शिरगाव मंडळ अधिकारी यांच्या वतीने सुमारे पंचवीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका खासगी व्यक्‍तीला पकडले. अमित सुरेश कदम (वय ३४, रा. किंजवडे) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यासह शिरगाव...
फेब्रुवारी 07, 2019
22 जुलैला पहिली गाडी - मार्चमध्ये ताकारी-शेणोली दुहेरी मार्ग चाचणी  मिरज - कोल्हापूर ते पुणे मार्गावरील विजेवर चालणारी पहिली रेल्वे 22 जुलै रोजी सुरू होणार आहे. महालक्ष्मी एक्‍सप्रेस ही महत्त्वाची गाडी विजेवरील इंजिनद्वारे मुंबईकडे रवाना होईल. यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील रेल्वेत नव्या पर्वाचा...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे : प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) धडक कारवाई करत व्यवसाय बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे.  पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सोमवारी रात्री धडक कारवाई करण्यात आली. अस्वच्छ कामगार आणि किडक्या बटाट्याच्या...
फेब्रुवारी 02, 2019
पुणे - विनापरवाना चहाविक्री करणाऱ्या येवले आणि साईबा अमृततुल्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली. बुधवार पेठ येथील येवले अमृततुल्यची शाखा, तर साईबा अमृततुल्यच्या नाना पेठ, धनकवडी आणि भारती विद्यापीठ शाखांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती ‘एफडीए’चे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली. ...