एकूण 235 परिणाम
जून 18, 2019
जयसिंगपूर - लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला, तरी माझे तोंड कुणी बंद करू शकत नाही. शेतकरी जगला तरच चळवळ टिकणार आहे. आता मला भरपूर वेळ असून, सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावणार आहे. कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या जोमाने चळवळीत सक्रिय राहावे, असे आवाहन स्वाभिमानी...
जून 17, 2019
मालेगाव ः कोलकता येथे रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्‍टरांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व डॉक्‍टर सुरक्षा विधेयक तत्काळ संमत करून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी देशभर इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या 24 तासांच्या लाक्षणिक संपात येथील आयएमएसह इतर वैद्यकीय संघटना...
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 07, 2019
कुडाळ - भंगसाळ नदीतील गाळ उपसा पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा प्रशासन यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कुडाळवासीय, सर्वपक्षीय, व्यापारी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नदीच्या पात्रात आगळंवेगळं जल आंदोलन केले.  जिल्हा प्रशासन, दिलीप बिल्डकॉनच्या विरोधात घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर एक ते दीड...
जून 03, 2019
धुळे ः आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहोत. त्यात विमा क्षेत्रातही चांगली प्रगती केली आहे. घराघरापर्यंत विमा पोहोचण्याचे काम प्रतिनिधी करतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात विमा प्रतिनिधींच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ. गरज पडल्यास...
मे 24, 2019
इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत अनास्था, मतदारसंघात...
एप्रिल 20, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्गचे मतदारसंघात स्वाभिमानकडून रिंगणात असलेले नीलेश राणे यांना श्रमिक मुक्ती दल संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे. श्रमिकचे जिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड यांनी ही माहिती एका पत्रकाद्वारे दिली. कुडप, गड मध्यम प्रकल्प, गडगडी, चांदोली अभय अरण्यग्रस्त, जामदा किंवा काजिर्डा,...
एप्रिल 13, 2019
मरवडे (सोलापुर) - टेंभुर्णी-पंढरपूर-विजयपूर या महामार्गावर मरवडे (ता. मंगळवेढा) येथे जुन्या टोलनाक्याच्या ठिकाणी नव्याने मोठ्या स्वरूपात टोलनाका उभा करण्यात येणार असल्याने या नियोजित टोल नाक्याची जागा बदलण्यात यावी या मागणीसाठी मरवडे येथे टोल हटाव कृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने रास्तारोको आंदोलन...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
एप्रिल 01, 2019
सांगली लोकसभेच्या आखाड्यात यावेळी वेगळीच रंगत येणार आहे. एकीकडे खासदार संजय पाटील यांच्यासारखा आक्रमक राजकीय नेता, दुसरीकडे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांची स्वाभिमानीकडून उमेदवारी आणि गोपीचंद पडळकरांच्या बंडाची शक्‍यता, या स्थितीत बॉयलर पेटणार आणि धूर निघणार हे नक्की! संजयकाका विरुद्ध विशाल हा...
मार्च 18, 2019
पुणे - राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी जवळपास नऊ हजार 571 प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे जाहीर केले. त्यातील जवळपास तीन हजार 580 सहायक प्राध्यापकांच्या प्रक्रियेचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, राज्यातील विद्यापीठांमधील आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया थंडावल्याचे दिसत...
मार्च 11, 2019
इस्लामपूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने बी. जी. पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील टाळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली. याबरोबरच सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद या सहा लोकसभेच्या जागांवर बळीराजा शेतकरी संघटना निवडणूक...
मार्च 11, 2019
खासदार राजू शेट्टींच्या जमेच्या बाजू  आजही रस्त्यावरची लढाई करण्याची क्षमता  ऊस उत्पादकांसाठी अजूनही आश्वासक चेहरा  दूध दर आंदोलनात सरकारची केलेली कोंडी  भाजपविरोधाने केंद्रीय राजकारणात वेधले लक्ष  काँग्रेस-राष्ट्रवादीशी वाढलेली सलगी खासदार राजू शेट्टींच्या कमकुवत बाजू  विरोधकांच्या गळ्यात गळे...
मार्च 10, 2019
जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्‍न राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनल्याचे चित्र आहे. इचलकरंजी शहराला वारणा नदीचे पाणी देण्यावरून राजकीय पटलावरची हवा चांगलीच गरम झाली आहे. राज्यकर्त्यांसाठी हा विषय म्हणजे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ या म्हणीप्रमाणे अडचणीचा ठरत आहे...
मार्च 09, 2019
बेळगाव : स्वातंत्रपूर्व काळात सुरू झालेल्या आणि शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या वडगाव येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 च्या जागेत महापालिकेतर्फे स्वच्छतागृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शाळा सुधारणा समिती,...
मार्च 04, 2019
पुणे - महामेट्रोकडून कसबा पेठ येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या स्थानकाला बाधित नागरिक विरोध करत आहेत. या रहिवाशांनी रविवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठेतील कार्यालयासमोर आंदोलन करत स्थानकास विरोध केला. कसबा पेठेतील फडके हौद येथील मेट्रो स्थानकाला विरोध करण्यासाठी ‘कसबा पेठ मेट्रो...
मार्च 04, 2019
हातकणंगले मतदारसंघाचे गेली दहा वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी प्रतिनिधित्व करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात त्यांच्याविरोधात शिवसेना आणि भाजप युतीचा उमेदवार कोण आणि शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत राहतात का, यावरच लढतीचे स्वरूप अवलंबून असेल. दुसऱ्या...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई : पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकारांना कोणत्याही चित्रपटात घेतल्यास त्याचे शूटिंग होऊ दिले जाणार नाही. तसेच कोणत्याही म्युझिक कंपनीने पाकिस्तानी गायकाला घेतले तर गाणे प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (AICWA) दिला होता.  यानंतर...
फेब्रुवारी 27, 2019
जयसिंगपूर - महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेने उमेदवारीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांची हॅट्‌ट्रीक रोखण्यासाठी पडद्यामागच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. युतीकडून अद्याप उमेदवाराची अधिकृत...