एकूण 12 परिणाम
एप्रिल 05, 2019
नवी दिल्ली - भारतासोबतच्या व्यापारात निर्माण झालेल्या समस्यांवर मार्ग काढावा, असा प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडण्यात आल्याची माहिती वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी दिली. अमेरिका आपल्या कृषी, डेअरी उत्पादने तसेच वैद्यकीय उपकरणांना भारतीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली:  नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या "एंजेल टॅक्‍स"मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली: सोने आणि सराफा उद्योगाला दिशादर्शक ठरणारे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले सोनेविषयक स्वतंत्र धोरण (गोल्ड पॉलिसी) लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. सोन्याची शुद्धता, प्रमाण, ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : #MeToo मोहिमेचे वादळ आता कॉर्पोरेट क्षेत्रातही धडकले आहे. टाटा मोटर्सचे कॉर्पोरेट कॉर्पोरेशन कम्युनिकेशन्सचे प्रमुख सुरेश रंगराजन यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीचे स्‍क्रीनशॉट ट्विटरवर शेअर झाल्यानंतर रंगराजन यांनी ट्विटरवर त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला...
फेब्रुवारी 27, 2018
मुंबई - नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक सी. व्ही. ॲवॉर्डसमध्ये मारुती सुझुकी सुपर कॅरी लाइट कमर्शिअल व्हेईकलला मानाचे  पुरस्कार मिळाले. ‘स्मॉल कमर्शिअल व्हेईकल ऑफ द इयर’ व या वषीचा सर्वोच्च पुरस्कार ‘कमर्शिअल व्हेईकल ऑफ द इयर’वर मारुती सुझुकी सुपर कॅरीने आपले नाव कोरले. मारुती सुझुकी चॅनलचे...
जानेवारी 28, 2018
दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये या फोरमच्या सह- अध्यक्षा म्हणून माणदेशी बॅंकेच्या व माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. फोरममधील विविध प्रमुख बैठकातील चर्चेत सहभागी होत भारतामध्ये विशेषतः महिलांसाठी गुंतवणूक करण्याचा आग्रह त्यांनी धरला. या...
जानेवारी 03, 2018
मुंबई - धातूंवरील पुनर्प्रक्रिया उद्योगातल्या संधीविषयी मेटल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडियाची (एमआरएआय) पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद गोवा येथे होणार आहे. १८ आणि १९ जानेवारी रोजी होणाऱ्या या परिषदेला उद्योगमंत्री सुरेश प्रभू, पोलाद सचिव डॉ. अरुणा शर्मा, निती आयोगाचे सदस्य, धातू...
नोव्हेंबर 21, 2017
मुंबई - लघू आणि मध्यम उद्योग (एसएमई) क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. या क्षेत्राला पाठबळ मिळाले तर विकासात भरीव योगदान देण्याची क्षमता या क्षेत्रात असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. सोमवारी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘एसएमई’ मंचावर...
सप्टेंबर 19, 2017
पणजी - ‘‘उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या धोरणाविषयी सल्लामसलत सुरू केली आहे,’’ अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली.  ‘कॉफी विथ गोमन्तक’ या कार्यक्रमात ते बोलत...
सप्टेंबर 14, 2017
टाकळी ढोकेश्वर (नगर): रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या निकषानुसार आपल्या बँकेचा सक्षम वर्गात समाविष्ट झाला आहे. बँकेची आर्थिक घडी उत्तम असून बँकींग क्षेत्रातील आधुनिक बदल स्विकारुन बँकेची अत्याधुनिक बँकींगकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी केले. मुंबई येथील शिवाजी...
एप्रिल 27, 2017
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प समाविष्ट करण्याची भूमिका मी स्वत: घेतली होती, असे स्पष्टीकरण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दिले. अर्थमंत्रालयाने रेल्वे अर्थसंकल्प हिरावून घेतल्याचा त्यांनी इन्कार केला. सुरेश प्रभू म्हणाले, "रेल्वेसाठी निधीचा...
एप्रिल 19, 2017
चेन्नई : देशातील महाराष्ट्रासह आठ राज्यांतील पेट्रोलपंप 14 मेपासून दर रविवारी बंद राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनबचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोलपंप चालकांच्या संघटनेने मंगळवारी हा निर्णय घेतला.  पेट्रोलपंप चालकांच्या महासंघाच्या समितीचे कार्याध्यक्ष सुरेश...