एकूण 210 परिणाम
जून 18, 2019
नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेत खासदार अधीर रंजन चौधरी हे कॉंग्रेसचे गटनेते असणार आहेत. लोकसभेवर पाचव्यांदा निवडून आलेले अधीर रंजन हे पश्‍चिम बंगालमधील कॉंग्रेसचे एकमेव खासदार आहेत. मात्र तृणमूल कॉंग्रेसच्या विरोधातील त्यांच्या कट्टर भूमिकेमुळे लोकसभेमध्ये कॉंग्रेस आणि "तृणमूल' यांच्या समन्वयावर...
जून 14, 2019
नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत आल्यानंतर लगेच भाजपने संघटना वाढीवर लक्ष केंद्रित करताना सव्वादोन कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान पूर्ण झाल्यानंतरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांची...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 31, 2019
नवी दिल्ली : प्रस्थापित आणि दिग्गज नेत्यांपैकी काहींना वगळून, काहींना घेऊन आणि काही नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. एकेकाळी मोदी यांचे विश्‍वासू मानले जाणारे सुरेश प्रभू तसेच मेनका गांधी यांना मिळालेला...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा आज (गुरुवार) शपथविधी होत असून, संभाव्य मंत्रिमंडळाबाबत अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत. आज सायंकाळी सात वाजता याबाबत सर्वकाही स्पष्ट होणार आहे. मंत्रिमंडळ शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मे 23, 2019
बेळगाव - मोदी फिव्हरमुळे जिल्ह्यात यंदा पूर्ण कमळ खुलले. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद, मतदारांमधील नाराजी यांचा प्रभाव, केंद्रातील सत्तेत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाहण्याची मतदारराजाची इच्छा यामुळे बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार तिन्ही लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवारांनी...
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले होते....
मे 16, 2019
लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अखिलेश यादव यांनी डुप्लिकेट योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे. अखिलेश यादव हे प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ...
मे 10, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात का लगावली हे कळलेच नाही. परंतु, या गोष्टीचा आता पश्चाताप होत आहे, असे सुरेश याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितेल. नवी दिल्लीतील "आप'चे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या प्रचारासाठी केजरीवाल...
मे 05, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर चढून त्यांना श्रीमुखात लगाविणाऱ्या सुरेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजरीवाल यांची हत्या करण्याचा मोदी-शहा जोडगोळीचा डाव होता, असा गंभीर आरोप 'आप'ने केला असून, भाजपने याआधी...
मे 05, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. ६) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राजस्थानातून अर्जुन राम मेघवाल व...
एप्रिल 30, 2019
कानपूरः भारतीय जनता पक्षाचा नेत्याने एका पोलिस अधिकाऱयाला धमकी दिली. धमकी देत असताना ते कॅमेऱयामध्ये कैद झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरेश अवस्थी असे धमकी दिलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सोमवारी (ता. 29) लोकसभा निवडणुकीच्या...
एप्रिल 24, 2019
बेळगाव - देशभरात तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात कर्नाटकातील १४ जागांसाठी ६७.२१ टक्के मतदान झाले. मात्र, बेळगाव मतदारसंघातील मतदानाची टक्‍केवारी घसरली आहे. मतदारसंघात ६६.५९ टक्के मतदान झाले असून गतवेळेच्या तुलनेत ते दोन टक्‍क्‍यांनी कमी आहे. तर चिक्कोडी मतदारसंघातील मतदान अंशत: वाढून ७५.४१ टक्‍क्...
एप्रिल 19, 2019
चिक्कोडी - देशात राष्ट्रवाद पाहिजे की वंशवाद हे मतदारांनी ठरविण्याची वेळ आली आहे. जनतेचा विश्‍वास, प्रेम हेच चौकीदाराचे भांडवल आहे. नवमतदार, शेतकरी, मध्यमवर्गीय व सामान्य वर्गाने समस्या निवारण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. चिक्कोडी लोकसभा...
मार्च 29, 2019
बेळगाव - तब्बल १५ वर्षांनंतर लोकसभा निवडणूक लढविण्याच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निर्णयाचा राष्ट्रीय पक्षांनी धसका घेतला आहे. समितीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार आहे. समितीने १०१ उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा अधिक उमेदवार उभे राहण्याची शक्‍यता...
मार्च 24, 2019
चंद्रपूर- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आज (रविवार) नववी यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रात आणखी चार उमेदवारांची घोषणा केली असून हिंगोलीतून सुभाष वानखेडे, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर, रामटेकमधून किशोर गजभिये तर अकोल्यातून हिदायत पटेल या उमेदवारांच्या...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : 'गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला पगार मिळालेला नाही. कृपया याकडे लक्ष द्या', अशी विनंती करणारे पत्र 'जेट एअरवेज'च्या वैमानिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लिहिले आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. '...