एकूण 127 परिणाम
मे 13, 2019
हैदराबाद, ता. 12 ः  ज्या लसिथ मलिंगाने महत्वाच्या क्षणी तब्बल 20 धावा देऊन मुंबईच्या हातात आलेला सामना चेन्नईच्या जणूकाही हातात नेऊन दिला होता त्याच मलिंगाने अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना विकेट मिळवली आणि यंदाच्या आयपीएलचा थरार मुंबईने एका धावेने जिंकला.  अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या...
मे 08, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या...
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन...
एप्रिल 07, 2019
बंगळूर : सामन्याची सूत्रे हाती असताना पराभवाची नामुष्की आल्यामुळे विराट कोहली आपल्या गोलंदाजांवर कमालीचा भडकला. आयपीएलमध्ये सध्या ज्या स्थानावर आहोत तेथेच राहण्याची लायकी आहे, असे संतापजनक उद्‌गार त्याने काढले. सलग पाचव्या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर तळाच्या स्थानी कायम राहिले आहे.  206...
एप्रिल 01, 2019
आयपीएल 2019 : चेन्नई : ट्वेंटी 20क्रिकेट त्यातूनही आयपीएल म्हटलं की सुरेश रैनाचा हात कोमीच नाही धरु शकत हे सर्वांना मान्य आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात रैनाने पुन्हा एकदा आपण ट्वेंटी20 क्रिकेटचे किंग असल्याचे सिद्ध केले.  रैनाने ट्वेंटी20...
फेब्रुवारी 08, 2019
सांगली -  येथील महापालिकेतर्फे 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यभरातून पुरुषांचे 16, तर महिलांचे 11 संघ सहभागी झाले आहेत. विजेत्यांना 55, 35 व 15 हजार रुपयांची बक्षिसे, उत्तेजनार्थ, सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी...
जानेवारी 08, 2019
विटा - आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या महादंगलीत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (पुणे) याने जॉर्जियाच्या टेडोरे लेब्नॉईझे (जॉर्जिया) याला घिसा डावावर अस्मान दाखवत सात लाखांचे बक्षीस जिंकले.  द्वितीय क्रमांकासाठी सहा लाखाच्या दोन कुस्त्या झाल्या. त्यात महाराष्ट्र केसरी बाला...
डिसेंबर 23, 2018
जालना- अभिजितच्या वेगवान चालीने लढतीच्या सुरवातीलाच मैदानाबाहेर गेलेल्या बालारफिक शेखने नंतर प्रतिहल्ला चढवून सर्वोत्तम आक्रमक कुस्तीचे प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र केसरी' किताबावर आपली मोहोर उमटविली.  प्रचंड उत्साहात रविवारी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या...
डिसेंबर 10, 2018
पुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली... थंडगार हवेची झुळूक अंगावर झेलत पुणेकर आपल्या कुटुंबीयांसमवेत येत होते. डिसेंबरचा दुसरा रविवार अर्थात ९/१२ खऱ्या अर्थाने ‘हेल्थ डे’ बनविण्याचाच ध्यास या...
डिसेंबर 08, 2018
विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, अशी ओळख असणाऱ्या पुण्याला स्वतःची अशी क्रीडा संस्कृती आहे. कबड्डी, खो-खो, कुस्तीपासून अगदी राष्ट्रकुल क्रीडांमधील विविध क्रीडा प्रकार या शहराने जोपासले, वाढविले. आशियाई स्पर्धा त्यानंतरच्या राष्ट्रकुल युवा स्पर्धा यांनी पुण्याची क्रीडानगरी अशी ओळख जगभराला करून...
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण...
सप्टेंबर 10, 2018
गोवा : सहा वर्षापूर्वी आपले पहिले जेतेपद मिळवल्यानंतर गौरव गिलने पुन्हा एकदा मारुती सुझुकी दक्षिण डेअर स्पर्धेत चमक दाखवत आपली छाप पाडली.त्याचा नेव्हीगेटर मुसा शेरीफसह त्याने सहा एपीआरसी आणि महिंद्रा ऍडव्हेंचर रेसमध्ये छाप पाडल्यानंतर या जोडीने 15 विशेष स्तरात देखील  आपली चमक दाखवली. बाईक गटात विनय...
सप्टेंबर 05, 2018
  नाशिकः  देवांगेरे(कर्नाटक) येथे सुरु असलेल्या: मारूती सुझुकी डेअर स्पर्धेत टिम मारुती सुझुकी मोटरस्पोर्ट्स संघाला संदीप शर्मा व सुरेश राणा यांनी दुस-या दिवशी पिछाडीवरुन पुनरागमन करत अनुक्रमे चौथे व सहावे स्थान मिळवले. सुझुकीच्या संदीप व त्याचा सहचालक अनमोल रामपाल यांनी तीन विशेष...
सप्टेंबर 02, 2018
मुंबई : इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यातील वर्कलोडनंतर वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीची तंदुरुस्ती कायम राहावी म्हणून या महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा नेतृत्व करेल...
जुलै 18, 2018
लीड्स - आदील रशीदने भारतीय फलंदाजांभोवती फिरकीचे जाळे टाकले. कप्तान विराट कोहलीसह तीन फलंदाजांना बाद करून आदील रशीदने भारताचा डाव ८ बाद २५६  रोखण्यात यश मिळवले. पाठलाग करताना इंग्लिश फलंदाजांना जास्त अडचणीत भारतीय गोलंदाज टाकू शकले नाही. ज्यो रूटने लागोपाठच्या दुसर्‍या सामन्यात संघाला विजयी करून...
जुलै 14, 2018
लंडन :   लॉर्डस मैदानावरच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीचा इंग्लिश फलंदाजांनी फायदा घेत ७ बाद ३२२ धावसंख्या उभारली. ज्यो रूटने ११३ धावांची खेळी रचून मोलाचा वाटा उचलला. ज्यो रूटने डेव्हीड विलीबरोबर सातव्या विकेटकरता  ८३ धावांची मोलाची भागीदारी इंग्लंड धावसंख्येला आकार देऊन गेली. भारतीय संघाचे प्रयत्न...
जुलै 11, 2018
नॉटिंगहॅम : भारताने तीन ट्वेंटी20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध दमदार विजय मिळवत प्रतिष्ठित इंग्लंड दौऱ्याची सकारात्मक सुरवात केली. इंग्लंड दौऱ्याला 2019 विश्वकरंडकाची पूर्वतयारी समजले जात असल्याने या दौऱ्यामुळे भारतीय खेळाडूंना इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे. इंग्लंड संघ...
जुलै 09, 2018
ब्रिस्टल : ब्रिस्टलच्या मैदानावर तिसर्‍या निर्णायक टी२० सामन्यात रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत खचाखच भरलेल्या प्रेक्षकांना सामना चालू झाल्यापासून चौकार षटकारांची बरसात अनुभवायला मिळाली. खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती आणि मैदानही काहीसे छोटे होते ज्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी घेतला. जेसन रॉयने अंगात...
जुलै 07, 2018
कार्डिफ : नाणेफेक जिंकल्यावर इंग्लंडचा कप्तान मॉर्गनने विचारपूर्वक गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. इंग्लिश गोलंदाजांनी चांगले नियंत्रण ठेवून गोलंदाजी केल्याने भारतीय धावसंख्येला ५ बाद १४८अशी वेसण बसली. इंग्लंडचे प्रमुख फलंदाज बाद होत असताना अॅलेक्स हेल्सने नाबाद अर्धशतक करून इंग्लंडला कार्डीफ सामना...
जुलै 04, 2018
 मँचेस्टर - इंग्लंडचे खेळप्रेमी कोणत्या खेळाला सर्वात जास्त मान देतात या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी मिळाले. जबरदस्त लयीत असलेल्या इंग्लिश क्रिकेट संघाचा मुकाबला भारतीय संघासोबत होणार होता. मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार होता. नेहमी भारतीय संघ खेळणार म्हणल्यावर...