एकूण 32 परिणाम
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: त्यात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मोदी यांच्यानंतर राहणार, हेही स्पष्ट आहे. अ वघ्या चार दशकांपूर्वीपर्यंत देशात कुठेही फारसा राजकीय प्रभाव नसताना भिंतीवर ‘जनसंघा’...
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 15, 2019
कोल्हापूरजवळील उजळाईवाडीच्या माळावरचा विमानतळ एरवी शांत-निवांत असतो. रविवारी (ता. 12) या विमानतळावर भल्या सकाळपासून लगबग सुरू होती. ढोलताशांच्या गजरात, लेझीमच्या ठेक्‍यावर ताल धरलेल्या शालेय विद्यार्थिनी पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. भगवे फेटे बांधलेले कर्मचारी, रंगीबेरंगी नऊवारी साड्या परिधान...
मार्च 25, 2019
महाराष्ट्रात मोठ्या प्रयासाने झालेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या "युती'ला खंबीरपणे लढत देण्यासाठी महाआघाडीतील "56' पक्षसंघटना एकत्र आल्या आहेत. मात्र, हे एकत्रीकरण प्रत्यक्ष मतांच्या लढाईत किती प्रभावी आणि निर्णायक ठरणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. खरे तर "युती'साठी भाजपचे बडे नेते...
मार्च 02, 2019
: अरे, साठोत्तरीवाल्यांनी एवढं लिहून ठेवलंय; तुम्ही नवं काय लिहिणार ! : अगदी खरंय. व्यासांनी तर सारं जगच उष्टं केलंय. तरीही तुम्ही लिहिलंत हे विशेष. : अरे, पण आमच्या काळाचे काही पेच आम्ही मांडू तरी शकलो. : आणि आमच्या काळाचे पेच नाहीत? आता या काळात तुम्ही आहात की नाही? की काळ संपला तुमचा? पिढ्यांचे...
फेब्रुवारी 07, 2019
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा...
नोव्हेंबर 20, 2018
काश्‍मीरप्रमाणेच पंजाबही पाकिस्तान; विशेषतः आयएसआयच्या रडारवर असल्याचे वास्तव कधी लपून राहिलेले नाही. कधी अमली पदार्थांच्या तस्करीमार्फत, तर कधी बनावट नोटा घुसवून या राज्यात अशांतता आणि अस्थिरता माजविण्याचा खटाटोप सुरू असतो. तरीदेखील तुलनेने गेल्या काही वर्षांत शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यात या...
ऑक्टोबर 02, 2018
गांधीजींच्या ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणायची असेल तर लोकचळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. लेखा-मेंढा गावाने जे करून दाखविले त्याचे आत्मपरीक्षण अन्य ग्रामसभांनी केल्यास प्रत्येक गावाला जल, जंगल व जमिनीचा अधिकार मिळाल्याशिवाय राहणार नाही. म हात्मा गांधींनी म्हटलं होतं, की ‘शिका; पण खेड्याकडे...
ऑक्टोबर 01, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये या वर्षअखेरपर्यंत विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. तेलंगणात विधानसभा विसर्जित करण्यात आल्याने कदाचित ते राज्यही यात समाविष्ट होऊ शकते. वेळापत्रकानुसार येत्या तीन-चार महिन्यांत लोकसभेचीही निवडणूक होणार आहे. थोडक्‍यात देशाने "निवडणूक पर्वा'त प्रवेश...
ऑगस्ट 29, 2018
(एक ज्वलंत पत्रापत्री!) ना नासाहेब फडणवीस, मा. मु. म. रा, मुं, शतप्रतिशत प्रणाम. कळविण्यास अत्यंत दु:ख होते की मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय असून, मला ह्या रस्त्याची लाज वाटून ऱ्हायली आहे. असलावाला रस्ता आपल्यावाल्या कारकीर्दीत बनणे किंवा बिघडणे म्हंजे... शब्दच सुचून नै ऱ्हायले! फार...
ऑगस्ट 06, 2018
महापालिका निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक प्रश्‍नांवर लढविल्या जात असल्याने त्यांच्या निकालावरून राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणाबद्दल काही निष्कर्ष काढणे योग्य नसते. तरीही सांगली व जळगाव महापालिका निवडणुकीतील निकालांचा धक्का राज्यभर जाणवला तो त्यातल्या अनपेक्षिततेमुळे आणि सध्याच्या अस्वस्थ...
जून 29, 2018
काही महिन्यांपूर्वीच मध्य प्रदेश सरकारने राज्यातील निवडक धार्मिक साधुसंतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नुकतेच निवर्तलेले भय्यू महाराज यांनी सविनय तो नाकारला होता. तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी धर्मसत्तेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हे पाऊल उचलले असे सांगितले गेले; पण काही...
मे 29, 2018
‘आयपीएल’मुळे भारतासाठी अनेक तरुण खेळाडू प्रकाशझोतात आणले. त्यांच्या कामगिरीचेही प्रत्यंतर आले. आता त्यांना योग्य वेळी संधी उपलब्ध कशी होईल, हे पाहणे आवश्‍यक आहे. कोणत्याही सांघिक खेळात प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता कमी-अधिक प्रमाणात असते, तरीही एखादा संघ सर्वोत्तम कामगिरी करतो, तो त्यामागे...
मे 17, 2018
राजकारणात आणि प्रशासनातही नवख्या असलेल्या स्मृती इराणी यांच्यावर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविणे, ही चूक होती. ती आता दुरुस्त करण्यात आली असली, तरी मुद्दा सरकारच्या प्रतिमेइतकाच गव्हर्नन्सचाही आहे. इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत अतिमहत्त्वाचे आणि कळीचे निर्णय हे रात्री...
फेब्रुवारी 06, 2018
चेन्नईच्या राजेश्‍वरी शर्मा यांनी अलीकडेच एक परंपरा मोडली. लग्नात मुलीचं कन्यादानम्‌ वडिलांनीच करायचं असतं, ही प्रथा बाजूला ठेवून त्यांनी मुलगी संध्याचं कन्यादान ऑस्ट्रेलियन सॅमला केलं. कारण, राजेश्‍वरी ऊर्फ राजी या सिंगल मदर. लग्नानंतर त्या पतीसोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्या होत्या. पतीच्या...
जानेवारी 29, 2018
रेल्वे अर्थसंकल्पाला सोडचिठ्ठी दिल्याने आता केवळ एकच एक केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. सालाबादप्रमाणे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा कोणत्या यावर चर्चा सुरू आहे. नोकरदार वर्गाला प्राप्तिकराशी संबंधित सवलतीची अपेक्षा आहे. कॉर्पोरेट म्हणजेच बड्या उद्योगपतींना कंपनी करामध्ये सरकारकडून काही दिलासा मिळेल...
डिसेंबर 11, 2017
आईच्याच मित्राकडून अत्याचाराला बळी पडलेल्या एका तेरा वर्षांच्या अबोध बालिकेकडून छळाचं वर्णन ऐकताना न्यूयॉर्कमधल्या सामाजिक कार्यकर्त्या तराना बुर्क निःशब्द झाल्या होत्या. सुरेश भटांच्या भाषेत, ‘समजावुनी व्यथेला समजावता न आले, मज दोन आसवांना हुसकावता न आले,’ अशा अवस्थेत तिला समजावताना...
नोव्हेंबर 30, 2017
सुरजागड प्रकल्प (ता. एटापल्ली) परिसरात लॉयड मेटल कंपनीची वाहने भस्मसात केल्यानंतर जवळपास वर्षभर शांत राहिलेल्या नक्षलवाद्यांनी आठवडाभरापासून हिंसासत्र सुरू केले आहे. ठिकठिकाणी नागरिकांच्या हत्या करण्यासह पोलिसांनाही ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. वर्षभरानंतर नक्षलवाद्यांनी नुसतेच डोके...
नोव्हेंबर 04, 2017
स्वतंत्रपणे विचार करणारी आणि कार्य करणारी व्यक्ती बनविणे, हे शिक्षणाचे ध्येय असायला हवे, असे अल्बर्ट आईन्स्टाइन यांनी म्हटले होते. विज्ञानशिक्षणाचा उद्देश वैज्ञानिक माहितीचे आकलन होणे, तिचे विश्‍लेषण करणे आणि त्या आधारे योग्य शिक्षणापर्यंत पोचणे हा असायला हवा. पण सध्या शालेय स्तरावर काय चित्र...