एकूण 52 परिणाम
जून 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री  मी   अकरा वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्रात आले. मी स्वेच्छेने या क्षेत्राची निवड केली. या अकरा वर्षांनी मला खूप काही दिले. प्रसिद्धी, प्रेक्षकांचे प्रेम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक व्यक्ती, कलाकार म्हणून माझ्यात चांगले बदलही घडत गेले. आतापर्यंतच्या...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 07, 2019
जाहीराम्याशिवाय एकमेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुर्वी निवडणूकीत बाहेर निघायची. निकाल लागले कि, त्या आरोपांचे काय झाले. हे विचारायची सोय देखील मतदारांना नाही. यंदा तर, जाहीरनाम्यावर मते मागण्याच्या प्रकाराला तिलांजली मिळतेय कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूकीत प्रचाराची पातळी...
मे 01, 2019
मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे अन्यथा गुजरात ने किंवा केंद्राने ती गट्टम केली असती. आज मुंबई कॉसमोपॉलिटिन आहे ती कुण्या एका भाषिकांची नाही असे इतर भाषिकांकडून सांगितले जात असले तरी हि  मुंबई मिळविण्यासाठी 105 मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे हि बाब विसरता...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
एप्रिल 02, 2019
निष्ठावान की बाहेरचा यावरून कॉंग्रेस पक्षात सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी देऊन पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला. त्यामुळे उमेदवारीचा प्रश्‍न मिटला, परंतु विजयश्री खेचून आणणे आणि पुण्यासारख्या शहरात पक्षाला पुन्हा गतवैभव मिळून देण्याचे मोठे आव्हान...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 18, 2019
मनोहर पर्रीकर यांच्या अकाली निधनाने जनमानस हळहळले आहे. 63 वर्षे हे जाण्याचे वय नाही. भारतात तर हे वय राजकारण ऐन भरात येण्याचे. उच्चशिक्षित राजकारण्यांची आपल्याकडची संख्या नगण्य. पर्रीकर आयआयटीतून धातूशास्त्र विषयात पारंगत झालेले. सामान्य माणसासारखे वागणे त्यांना भलतेच आवडणारे. लग्न समारंभात...
मार्च 09, 2019
मुलगी नाही मुलगाच आहे माझा...  आपल्या मुलीविषयी असं अभिमानाने सांगण्याची पद्धत आहे आजकाल. त्यातला अभिमान ही गोष्ट योग्यच, पण मुलगाच आहे असं का सांगायचं? तिच्या मुलगी असण्यात काय प्राॅब्लेम आहे?    पण आपल्यात भिनलेली पुरुषप्रधान संस्कृती असं डोकं वर काढते अनेकदा. परिस्थिती बदलतेय असं मान्य करुनही....
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर विमानतळावर नाइट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंगसारख्या सुविधांची ग्वाही केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरी, तसेच शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल. कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती...
जानेवारी 10, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांत चिपळूणपासून दोडामार्गपर्यंत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. २०१४ मधील लढतीत शिवसेनेचे विनायक राऊत दीड लाखाच्या फरकाने निवडून आले; मात्र आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. पूर्ण मतदारसंघाचा विचार करता काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ची स्थिती फारशी चांगली नाही; मात्र शिवसेना,...
डिसेंबर 23, 2018
आज एक कलाकार म्हणून समाजात वावरताना, अजूनही खूप काही काम करायचं आहे, याची सतत जाणीव होत असते. कुठंतरी एक आंतरिक अपूर्णता वाटत असते. हीच अपूर्णता मला दररोज ऊर्जा देण्याचं काम करते आणि अधिकाधिक रियाज करण्यास भाग पाडते. नावीन्याचा ध्यास मला सतत उत्साही आणि आनंदी ठेवतो. दररोज झटून रियाज करून हातातून...
डिसेंबर 09, 2018
मुळात संगीत हे मी "पॅशन' म्हणून केलं; त्यामुळेच त्यामधून मिळणारा अतुलनीय आनंद आणि त्याच्याशी एकरूप होणं हाच माझा एकमेव ध्यास होता आणि राहील. संगीताच्या या प्रवासात केवळ सांगीतिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील मी समृद्ध होत आहे. संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला, ही माझी...
डिसेंबर 09, 2018
"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही अन्य अनेक गुण त्यांच्यात आहेत. पदरमोड करून अनेक विद्यार्थ्यांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार दिला...
डिसेंबर 02, 2018
पुन्हा तीच संध्याकाळ...तोच यमन...तीच गत. "ग ऽ ग रे गमपम ग ऽ गरे नी रे सा ऽ'! जेव्हा पहिल्यांदा शिकलो तेव्हा वाटलं, की किती साधी आहे ही गत! आज वाजवताना मात्र कळतं की संगीताचं सगळं सार या एकाच "गती'त सामावलेलं आहे! संध्याकाळची "यमन' रागाची वेळ. मी पेटी काढतो. तंबोरा जुळवतो. तबला-मशिनवर नेहमीच्या लयीत...
ऑक्टोबर 28, 2018
विद्यार्थी घडवत असताना आपण स्वतःच घडतो आहोत, याचा साक्षात प्रत्यय मला असंख्य वेळा आला आहे. महाविद्यालयीन जीवनात संवादिनीप्रमाणेच "रामभक्ती'चं व "नामस्मरणा'चं वेड - हो वेडच - मला लागलं. त्यामुळे रियाज केल्यावर नामस्मरणाचा व नामस्मरण केल्यावर रियाजाचा आनंद मला मिळतो! सर्वसाधारणपणे प्रत्येक...
ऑक्टोबर 21, 2018
पं. जितेंद्र अभिषेकी यांनी महाराष्ट्राला संगीतसंचित दिलं. त्यांच्या गायनाची दोन दुर्मिळ ध्वनिमुद्रणं दूरदर्शनचे माजी निर्माते अरुण काकतकर यांच्याकडे आहेत. पुण्यात 26 तारखेपासून सुरू होणाऱ्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती महोत्सवाच्या निमित्तानं या दोन ठेव्यांमागची ही कहाणी. गेल्या शतकाच्या...
ऑगस्ट 26, 2018
"जनसेवेसाठी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी' हा वसा आई-वडिलांकडून मी घेतलाय आणि गुरूंनीही दिलाय. उतणार नाही मातणार नाही...घेतला वसा टाकणार नाही... सगळा भूतकाळ संमिश्र होऊन मागं-पुढं उलटासुलटा पडलाय आणि मी तो एखाद्या जिगसॉपझलसारखा लावत बसले आहे, असं वाटतंय मला हे सगळं लिहिताना...संगीताची...
ऑगस्ट 12, 2018
पारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा...
जुलै 29, 2018
सोलो तबलावादन, गायन, वादन, नृत्याची संगत, तसंच फ्युजन म्युझिक या सगळ्या प्रकारांमध्ये मी काम करत आहे. अजून खूप जमायचं बाकी आहे, याची नक्कीच जाणीव आहे. हे सगळं करत असतानाच ‘मी संपूर्ण व्यक्त होण्यासाठी अजून उरलो आहे,’ असं वाटतं. हीच अपूर्णता किंवा मनातली हुरहूर नवीन वाटा शोधायला प्रवृत्त करते......