एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
नागोठणे (बातमीदार) : नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंड या महत्त्वाच्या व वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड व झाडे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे; मात्र यावर प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसून कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाविरोधात जनमानसातून नाराजीचा सूर उमटत आहे. रोहा हे तालुक्‍...
ऑक्टोबर 27, 2019
ठाणे : ढोल-ताशांचा गजर... त्यावर थिरकणारी पावले... पारंपरिक पोशाखात नटून आलेली तरुणाई आणि त्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात आज "दिवाळी पहाट' साजरी झाली. डोंबिवली या सांस्कृतिक नगरीतील फडके रोडवरील "दिवाळी पहाट'ची मज्जा अनुभवण्यासाठी मुंबईतील तरुणाईही आली होती. सकाळपासूनच फडके रोड परिसरात तरुणाईने...
नोव्हेंबर 24, 2017
मुंबई - चाहत्यांसाठी मोटारीमधून डोकावून सेल्फी काढणारा अभिनेता वरुण धवन अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी गुरुवारी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. एवढ्यावरच पोलिस थांबले नाहीत, तर ट्‌विट करून प्रथितयश व्यक्तीकडून अशी अपेक्षा नसल्याचेही खडे बोल सुनावले आहेत. वरुणने पोलिसांच्या या...