एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
कणकवली - विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तीन जागांसाठी आज सरासरी 63.55 टक्के मतदान आज झाले. यात पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आणि आमदार नीतेश राणे या दिग्गजासह त्यांच्या स्पर्धकांचे भविष्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे.  जिल्ह्याच्या तीन मतदारसंघात 3 लाख 33 हजार 740 पुरूष मतदार आणि 3 लाख 36 हजार...
सप्टेंबर 18, 2019
ना हेल्मेट, ट्रिपलसीट, धावत्या दुचाकीवरून सेल्फी-फेसबुक लाईव्ह करीत नियम पायदळी  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज शहरातून निघालेल्या महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या दुचाकीस्वारांनी वाहतूकीचे नियम अक्षरश: पायदळी तुडविले. तेही गृहमंत्री ही...
ऑगस्ट 21, 2019
बघता-बघता कराडही ओलांडलं. पुढे वाठारनजीक पोलिसांनी बॅरिकेट्सने रस्ता अडवल्याचं लक्षात आलं. स्थानिक पोलिसांशी चर्चा केल्यावर समजलं, की १०० मीटरपर्यंत दीड-दोन फूट पाणी आहे. आमची कार यातून जाणार नाही, असं पोलिस सांगू लागले. आम्ही मात्र जाण्याच्या निर्णयावर ठाम होतो. कसंबसं पोलिसांना मनवण्यात आम्हाला...
मे 19, 2017
सांगली - पोलिसांनी डॉल्बी मुक्त योजनेतून बांधलेला बंधारा कालव्याच्या पाण्याने ओसंडून वाहताना पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही . त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सह छायाचित्र घेतले . हा बंधारा साकारण्यात शिंदे यांचे मोलाचे योगदान...
मे 03, 2017
कोल्हापूर - देशातील प्रत्येकाचा ऊर भरून आणणारा ३०३ फूट उंच ध्वज पर्यटकांत ऊर्जा निर्माण करणारा ठरेल. येथून देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. याच वेळी महात्मा फुले योजनेतून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार...
मे 03, 2017
कोल्हापूर - देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच ३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण कार्यक्रमास इनशर्ट केलेला ब्लॅक ड्रेस, हातात काळा ‘गॉगल’ घेऊनच बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच एन्ट्री ‘जनगान’ उद्यानात झाली. त्याला पाहण्यासाठी तासभर कडक उन्हात...
एप्रिल 29, 2017
३०३ फूट उंच - सोमवारी होणार लोकार्पण सोहळा कोल्हापूर - पोलिस उद्यानात उभारण्यात येत असलेल्या ३०३ फूट उंचीच्या आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ध्वजस्तंभाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या थोर वीरांचा इतिहास उद्यानात साकारला जात आहे. सोमवारी (ता. १ मे...
मार्च 25, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) : सामूहिक बलात्कार आणि ऍसिड हल्ला पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु असताना तिच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या तीन महिला पोलिसांनी ड्युटीवर असताना सेल्फी काढल्याने त्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. संशयित हल्लेखोर 2009 पासून पीडितेच्या मागावर आहेत. एका कॉफी...