एकूण 9 परिणाम
जुलै 19, 2019
महाराष्ट्राची प्रगतिपथावर चाललेली वाटचाल आणि त्याबरोबरच दिवसेंदिवस होणाऱ्या आपत्तीच्या घटना व त्यातून होणारी जीवितहानी ही एक गंभीर बाब आहे. आज समाजात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता आली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनातील कार्यप्रणालीही समाधानकारक असली, तरीही त्यात अधिक परिणामकारकता यायला हवी. वारंवार...
जून 06, 2019
कर्नालः हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला झिडकारले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कर्नाल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाल हे अनेकांच्या स्वागताचे स्वीकार करत होते. यावेळी अचानक एक युवक...
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे भाजप शिवसेना महायुतीच्या...
मार्च 07, 2019
वैभववाडी - काम मंजुर असो किंवा नसो आमदार नीतेश राणेंनी भुमीपूजन केले की ते काम होतेच हे तालुक्‍यातील जनतेला माहीत आहे; मात्र वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके हे आमदारांवर टिका करीत आहे. त्यांनी आमदारांवर टिका करण्याचे धाडस करू नये, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा...
डिसेंबर 30, 2018
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा नृत्य सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'मै दिवानी-मै मस्तानी' हो गयी, या गाण्यावर नृत्य केले आहे. सध्या अमृता फडणवीस यांच्या या नृत्याची सोशल...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई : लक्झरी क्रुझच्या उद्घाटनावेळी क्रुझच्या काठावर जाऊन सेल्फी काढल्याने ट्रोल झालेल्या अमृता फडणवीस यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे, की जवळपास दहा मिनिटे मी तेथे बसले होते. ज्याठिकाणी...
ऑक्टोबर 21, 2018
मुंबई : मुंबई-गोवा या देशातील पहिल्या लक्‍झरी क्रूझ सेवेचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या एकदम पुढे उभे राहून काढलेला सेल्फी चर्चेचा विषय ठरला. आंग्रीया असे या...
सप्टेंबर 06, 2018
भुवनेश्‍वर -  याच वर्षी भारतात होणाऱ्या हॉकी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या करंडकाचे बुधवारी येथे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते थाटात अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर या करंडकाच्या राज्यातील विविध ठिकाणांच्या प्रवासाला सुरवात झाली.  ओडिशातील बहुतेक जिल्ह्यांत हा करंडक फिरविण्याचा मनोदय असून,...
ऑगस्ट 15, 2018
कोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे.  राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...