एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर चोवीस तास पहाऱ्यात अडकलेल्या नंदनवनामध्ये आज पहिली राजकीय घडामोड घडली. ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या पंधरासदस्यीय शिष्टमंडळाने तब्बल दोन महिन्यांनी पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. ‘पीडीपी’...
जून 06, 2019
कर्नालः हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला झिडकारले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कर्नाल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाल हे अनेकांच्या स्वागताचे स्वीकार करत होते. यावेळी अचानक एक युवक...
मार्च 25, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) : सामूहिक बलात्कार आणि ऍसिड हल्ला पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु असताना तिच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या तीन महिला पोलिसांनी ड्युटीवर असताना सेल्फी काढल्याने त्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. संशयित हल्लेखोर 2009 पासून पीडितेच्या मागावर आहेत. एका कॉफी...
फेब्रुवारी 14, 2017
पाटणा- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना 'व्हॅलेन्टाइन डे' निमित्त गुलाब देण्यासाठी युवतींनी रांग रांग लावल्याचे चित्र पहायला मिळाले. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांची 'मोस्ट एलिजिबल बैचलर' म्हणूनही ओळख आहे. 'व्हॅलेन्टाइन डे' निमित्त...