एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
कोल्हापूर - नदी म्हटलं की त्याला घाट आलाच; पण कोल्हापूरच्या पंचगंगा घाटाला सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इतिहास आहे आणि आता तर हा घाट परिसर "प्रोफेशनल फोटोग्राफर्सना'ही भुरळ घालतो आहे. शूटिंगसाठीचे एक परफेक्‍ट डेस्टिनेशन म्हणून या घाटाकडे पाहिले जाऊ लागले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "हिरकणी' या...
नोव्हेंबर 19, 2019
नागोठणे (बातमीदार) : नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंड या महत्त्वाच्या व वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड व झाडे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे; मात्र यावर प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसून कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाविरोधात जनमानसातून नाराजीचा सूर उमटत आहे. रोहा हे तालुक्‍...
जुलै 10, 2018
नाशिक : पावसाळा आला की निसर्गरम्य ठिकाणांवर तरुणाईची गर्दी होते. निसर्गाचा आनंद घेताना, मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह तरुणाईला आवरता आवरत नाही आणि नको ती दूर्घटना होण्याची शक्‍यता असते. अशा धोकादायक ठिकाणांवर नो-सेल्फीचे फलक प्रशासनाने लावले असले तरी त्याकडे दूर्लक्ष करीत, तर कधी स्वत:...
जून 29, 2018
रत्नागिरी - उक्षी, निवळी, रानपाट, मालघर आणि सवतकडा येथील धबधबे आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. त्याठिकाणी पर्यटकांना धोक्‍याच्या सूचना देणारे फलक लावावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून त्या-त्या पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कार्यवाही न झाल्यास भविष्यात अनुचित...
जून 20, 2018
वरुणराजाने हजेरी लावायला सुरवात केली आहे. आता निसर्ग हिरवाईने सजेल आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना खुणावू लागतील. वर्षाविहारासाठी पावले आपोआप पश्‍चिम घाटाकडे वळतील. मात्र, पावसात निसर्ग कधीही रौद्ररूप धारण करतो. तसेच, पावसामुळे काही ठिकाणे धोकादायक होतात. त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटताना...
जून 11, 2018
सावंतवाडी - भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 11 जून 2018पर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन  सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस...
मे 13, 2018
सोलापूर : जय सद्‌गुरु.. म्हणत एकमेकांचा आदर करणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी रविवारी स्मार्ट सिटी सोलापूर चकाचक केली. यावेळी श्री सदस्यांनी ना सेल्फी, ना फोटोग्राफी...कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता शहरातील विविध भागात उत्साहाने स्वच्छता केली.  शिवाजी...