एकूण 9 परिणाम
डिसेंबर 21, 2019
मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान स्टंट करणाऱ्या स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण होतो. त्यामुळे या स्टंटबाजांना चाप लावण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. आतापर्यंत जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत मध्य रेल्वेने कारवाई करत तब्बल 449 स्टंटबाजांना पकडले आहे. या...
नोव्हेंबर 19, 2019
नागोठणे (बातमीदार) : नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंड या महत्त्वाच्या व वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड व झाडे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे; मात्र यावर प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसून कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाविरोधात जनमानसातून नाराजीचा सूर उमटत आहे. रोहा हे तालुक्‍...
एप्रिल 29, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई सज्ज झाली असून महिलांसाठी विशेष सखी केंद्र, नवमतदारांसाठी सरकारची "फिंगी' सेल्फी पाठवा स्पर्धा, अपंगांसाठी व्हिलचेअर टॅक्‍सी व डोलीची सुविधा अशा विविध सोई पुरवण्यात येणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था केली...
सप्टेंबर 04, 2018
नवी सांगवी (पुणे) - मुंबई-बेंगलोर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील याकडे कसे काय दुर्लक्ष करीत आहेत. कोल्हापूर वरून मुंबईला ये जा करताना त्यांना हे दिसत नाही का? असा संतप्त सवाल पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नगरसेवक नाना काटे...
जून 11, 2018
सावंतवाडी - भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 11 जून 2018पर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन  सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस...
जानेवारी 29, 2018
मालवण -  महाराष्ट्राचे शक्तिपीठ आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या यात्रेचा  दुसऱ्या दिवशी मोड यात्रेने लाखो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविकांनी आई भराडी चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने कोट्यवधी...
ऑक्टोबर 20, 2017
नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक आणि विविध पैलूंमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या आवारात स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पाम बीच मार्गावर किल्ले गावठाणाशेजारी बांधलेल्या महापालिका मुख्यालयाच्या देखण्या वास्तूमुळे हा परिसर शनिवार,...
ऑगस्ट 09, 2017
मुंबई - मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकले असून, जणूकाही अरबी समुद्राच्या किनारी भगवे वादळ तयार झाले आहे. अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा बांधव एकवटले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक मोर्चा...
ऑगस्ट 09, 2017
मुंबई : मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आज (बुधवार) राजधानी मुंबईत धडकले असून, मुंबईच्या रस्ते भगवे झाले आहेत. मिळेल त्या वाहनाने तर एकजण चक्क सायकलने मुंबईत मोर्चासाठी दाखल झाला आहे.   अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा संघटनांनी...