एकूण 5 परिणाम
जानेवारी 15, 2020
औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या चार समित्यांच्या सभापतिपदाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपच्या अनुराधा चव्हाण आणि शिवसेनेच्या मोनाली राठोड यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली.  अनुराधा चव्हाण महिला व बालकल्याण तर मोनाली राठोड समाजकल्याण सभापतिपदी विराजमान झाल्या. उर्वरित दोन विषय समितीसाठीच्या सभापतिपदावर...
नोव्हेंबर 21, 2019
देशातील क्रांतिकारकांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगालला वैज्ञानिकांचा भूमी म्हणूनही ओळखले जाते. भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन, डॉ. जगदीशचंद्र बसू, मेघनाथ सहा अशा दिग्गज वैज्ञानिकांचा मांदियाळी या वंगभुमीत नांदली. त्याच...
नोव्हेंबर 19, 2019
नागोठणे (बातमीदार) : नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंड या महत्त्वाच्या व वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड व झाडे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे; मात्र यावर प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसून कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाविरोधात जनमानसातून नाराजीचा सूर उमटत आहे. रोहा हे तालुक्‍...
जुलै 31, 2017
सुविधांची मात्र वानवा - मद्यपींचा वाढता वावर; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी मंडणगड - बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकही सुटीच्या दिवसात मंडणगड किल्ल्याला भेट देत आहेत. किल्ल्यावरून दिसणारा मनोरम निसर्ग, अंगाला झोंबणारा गार वारा आणि हिरवा साज ल्यालेला परिसर नजरेत साठवण्यासाठी सारे गर्दी करीत आहेत...
जुलै 24, 2017
जिल्हा प्रशासनातर्फे गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा नाशिक - श्रावणाच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर ५२ दिवसांमध्ये पहिल्यांदा नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून सोडण्यात...