एकूण 7 परिणाम
डिसेंबर 21, 2019
मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान स्टंट करणाऱ्या स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण होतो. त्यामुळे या स्टंटबाजांना चाप लावण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. आतापर्यंत जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत मध्य रेल्वेने कारवाई करत तब्बल 449 स्टंटबाजांना पकडले आहे. या...
डिसेंबर 20, 2019
नाशिक : औरंगाबाद येथून दुगारवाडी (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे धबधब्यावर फिरण्यासाठी आलेल्या तिघांचा मृत्यू सेल्फी काढतानाच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. युवती अनुषा गोरांतला हिचा मृतदेह बुधवारी (ता.18) रात्रीच हाती लागला होता, तर उर्वरित दोघांचे मृतदेह चांदोरीच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन...
डिसेंबर 19, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रोडवरील निसर्गरम्य दुगारवाडी धबधब्याच्या डोहात तीन विद्यार्थी बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. तिघांपैकी मुलीचा मृतदेह डोहात तरंगताना दिसला असून, रात्री उशिरा तो दरीतून वर आणण्यात यश आले. अन्य दोघा विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले असले तरी अंधारामुळे दरीतून वर आणणे शक्‍य...
नोव्हेंबर 19, 2019
नागोठणे (बातमीदार) : नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंड या महत्त्वाच्या व वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड व झाडे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे; मात्र यावर प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसून कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाविरोधात जनमानसातून नाराजीचा सूर उमटत आहे. रोहा हे तालुक्‍...
सप्टेंबर 06, 2019
सातारा : शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी समृध्दी पर्व (विभागीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम) अंतर्गत आज जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंह हायस्कूलला भेट...
जून 11, 2018
सावंतवाडी - भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 11 जून 2018पर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन  सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस...
जुलै 31, 2017
सुविधांची मात्र वानवा - मद्यपींचा वाढता वावर; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी मंडणगड - बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकही सुटीच्या दिवसात मंडणगड किल्ल्याला भेट देत आहेत. किल्ल्यावरून दिसणारा मनोरम निसर्ग, अंगाला झोंबणारा गार वारा आणि हिरवा साज ल्यालेला परिसर नजरेत साठवण्यासाठी सारे गर्दी करीत आहेत...