एकूण 11 परिणाम
December 04, 2020
मालेगाव (जि.नाशिक) : वाहतुकीबाबत बेशिस्तीचा शिक्का बसलेल्या मालेगावात वाहतूक सिग्नलच्या एका प्रयोगाने शिस्तीचा श्रीगणेशा झाला आहे. रुंद रस्त्यांच्या मालेगावात संपूर्ण वाहतूक व्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी शहरात किमान दहा सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होण्याची गरज असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे...
December 03, 2020
सिडको (नाशिक) : जागतिक अपंगदिनाच्या पूर्वसंध्येला दिव्याग बांधव संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या मानधनापासून तीन महिन्यांपासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे. निराधार योजनेसाठी तीन महिन्यांपासून चकराच केंद्र व राज्य शासनाकडून ४० ते ४५ टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांगांना दर महिन्याला...
October 28, 2020
उजळाईवाडी (कोल्हापूर)  : कोरोना संसर्गामुळे सात महिन्यांपासून खंडित झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून पूर्ववत सुरू झाली असून, आठवड्यातील मंगळवार, बुधवार व गुरुवार, अशी सलग तीन दिवस ही विमानसेवा नियमितपणे सुरू राहणार आहे. २४ मार्चपासून बंद असलेल्या  ट्रु जेट कंपनीच्या विमानाने आज दुपारी २...
October 19, 2020
पुणे  : पुण्यात मध्यवर्ती पेठांसह संपुर्ण शहरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास पडलेल्या पंधरा मिनिटाच्या पावसामुळे शहरात सर्व रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते. औंध, सकाळ नगर, पंचवटी,पाषाण, बाणेर रोड, औंधरोड, सुतारवाडी, सूस, महाळुंगे, बोपोडीत बालेवाडी, मार्केटयार्ड...
October 17, 2020
जलालखेडा (जि. नागपूर) ः सततच्या पावसामुळे मोवाड - मध्यप्रदेश सीमेपर्यंत मार्गाची गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दुर्दशा झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णतः उखडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परंतु याकडे...
October 14, 2020
मंगळवेढा (सोलापूर)ः हवामान खात्याने 13 ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवल्याने शहर व गाव पातळीवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिले असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली...
October 04, 2020
मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशात मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. सध्या लोकलची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील...
October 04, 2020
मुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पोलिसही महत्त्वाची भूमिका बजावत आहे....
October 01, 2020
पन्हाळा ः तब्बल सात महिने बंद असलेले पन्हाळा गडाचे दरवाजे अखेर आज सकाळी उघडले आणि मोठ्या दिमाखात युवक-युवतीच्या जोडीने प्रवासी कराची पावती फाडून गडात प्रवेश केला. पाठोपाठ बारामतीची मोटार आली आणि त्यानंतर कर्नाटकसह परिसरातील दुचाकी-चारचाकींची रांग लागली. दुपारी बारापर्यंत कर्मचाऱ्यांनी दीड हजारच्या...
October 01, 2020
पन्हाळा (कोल्हापूर) :  तब्बल सात महिने बंद असलेले पन्हाळा गडाचे दरवाजे अखेर आज सकाळी उघडले, आणि मोठ्या दिमाखात मोटरसायकल वरुन आलेल्या एका युवकयुवतीच्या जोडीने प्रवासी कराची पावती फाडून गडात प्रवेश केला.पाठोपाठ बारामती ची चारचाकी आली, आणि त्यानंतर कर्नाटक सह कोल्हापूर परिसरातील दुचाकी, चारचाकी...
September 27, 2020
तळोदा (नंदुरबार) : सातपुड्यात डोळ्यांची पारणे फेडणारी अनेक प्रेक्षणीय स्थळे असून त्यांचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बाराही महिने खानदेशातीलच नव्हे, तर शेजारील गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील हौशी पर्यटक, पर्यावरणप्रेमी हजारोच्या संख्येने भेट देत असतात. मात्र शासन, प्रशासन व विशेषतः जिल्ह्यातील आजी- माजी...