एकूण 754 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
काल मतदानाचा दिवस होता. सगळ्यांनी सोशल मिडीयावर शाई असलेल्या बोटासहीत सेल्फी काढुन टाकल्या होत्या. "आय वोटेड डीड यु?" असे प्रश्नही विचारले होते. तरीही सकाळी उठुन ऐकायला अस मिळालं की मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. मला इतके स्टेटस पाहुन वाटलं, मतदान चांगलच झालं असणार, पण नाही! शाई घरी...
ऑक्टोबर 22, 2019
तुम्हाला आठवतेय का 'ती' निवडणूक अधिकारी. हो आहो तीच, लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान पिवळ्या साडीतले जिचे फोटो व्हायरल झालेले तीच निवडणूक अधिकारी. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिवळ्या साडीतील रीना द्विवेदी यांच्या फोटोंमुळे संपूर्ण सोशल मिडिया पागल झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा रीना द्विवेदी यांचे फोटो...
ऑक्टोबर 22, 2019
नेरळ : कर्जत विधानसभा मतदारसंघात बनविण्यात आलेल्या सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथे सेल्फी काढण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जत मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांनी भेट देऊन लोकशाही बळकट...
ऑक्टोबर 22, 2019
नवी मुंबई : मतदानाचा टक्का वाढावा याकरिता निवडणूक आयोगाने आज नवी मुंबईतील  अगदी मतदारांना चालण्यासाठी पायाखाली रेडकारपेट अंथरला होता. त्यावरून चालत मतदान केंद्रात पोहोचणाऱ्या मतदारांची ओवाळणी करून नंतर मतदान करण्यासाठी पाठवले जात होते. या सर्व आदरातिथ्यामुळे आधीच भारावून गेलेला मतदारराजा मतदान करून...
ऑक्टोबर 22, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली मतदारसंघातील नवमतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे प्रथमच मतदान करताना काही नवमतदारांनी सकाळी सात वाजताच आपला मतदानाचा अधिकार बजाविला. त्यानंतर नेहमीप्रमाणे सेल्फी काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यात आले. नवी मुंबईतील दोन्हीही...
ऑक्टोबर 22, 2019
विधानसभा 2019   पुणे-  तीन दिवसांपासून बरसत असलेला पाऊस उघडल्यामुळे सोमवारी लख्ख सूर्यप्रकाशात शहर आणि उपनगरांत उत्साहाच्या वातावरणात सोमवारी मतदानाला प्रारंभ झाला. त्यामध्ये विशेषतः नवमतदार आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सुरवातीच्या टप्प्यात शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत धीम्या गतीने मतदानास...
ऑक्टोबर 22, 2019
विधानसभा 2019  पुणे -  विविध समस्यांबाबत आपण राज्यकर्त्यांना जाब विचारतो. जर आपण निवडणुकीत मतदान केले, तरच आपल्याला त्यांना जाब विचारण्याचा नैतिक अधिकार आहे, अशी रोखठोक भूमिका घेणारा नवमतदार शहरातील मतदान केंद्रांवर दिसला.  काहीसा उत्सुक, प्रथमच मतदान करत असल्यामुळे थोडासा गोंधळलेला, कुटुंबासोबत...
ऑक्टोबर 22, 2019
विधानसभा 2019  पुणे - मतदानाचे पवित्र कार्य पार पाडण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे नाटक, मालिका व चित्रपटांमधील अनेक कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.  पुणे शहर, पिंपरी व जिल्ह्यामध्ये जवळपास ७० ते ८० जण अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. यातील बहुतांश जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला....
ऑक्टोबर 21, 2019
पनवेल/ उरण   : १४ व्या विधानसभेसाठी सोमवारी पनवेल व उरण मतदारसंघात पार पडलेल्या लोकशाहीच्या महाउत्सवात निरुत्साह असल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी निवडणूक आयोगाने नवमतदारांपर्यंत पोहचून मतदारांच्या संख्येत वाढ केली असली तरी पनवेलमध्ये मतदान मंदावले असल्‍याचे चित्र दिसून आले. सकाळी ७ वाजता सुरू...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, दिव्यांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये याहेतूने कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र नसावे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हिलचेअर असावे असे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्येक...
ऑक्टोबर 21, 2019
कणकवली - विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तीन जागांसाठी आज सरासरी 63.55 टक्के मतदान आज झाले. यात पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आणि आमदार नीतेश राणे या दिग्गजासह त्यांच्या स्पर्धकांचे भविष्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे.  जिल्ह्याच्या तीन मतदारसंघात 3 लाख 33 हजार 740 पुरूष मतदार आणि 3 लाख 36 हजार...
ऑक्टोबर 21, 2019
नवी मुंबई, ता. 21 : विधानसभा मतदार संघांकरीता दरवेळेप्रमाणे यंदाच्या मतदान प्रक्रीयेतही मतदारराजाचा निरुत्साह लाभला. पावसाचे सावट असल्याने असेही मतदान कमी होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. परंतू वरूणराजाने कडकडीत बंद पाळल्यानंतरही मतदान केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात मतदार फिरकले नाही. त्यामुळे ऐरोली...
ऑक्टोबर 21, 2019
कोल्हापूर - मतदान केल्याचा नारा सोशल मीडियावर आज चांगलाच घुमला. व्हॉटसऍपचे डीपी, स्टेट्‌स व इन्स्टाग्राम मतदान केल्याच्या फोटोंनी सजले. फेसबुकवर मतदान केल्याची छायाचित्रे दिवसभर अपलोड होत राहिली. सण, उत्सव, घरगुती कार्यक्रम असो की, वाढदिवसाचे सोहळे. सेल्फीची हौस पुरविल्याशिवाय ते साजरे होत नाहीत....
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : जगभरात यावर्षी महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. भारतात ही जयंती कशी साजरी करावी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूड कलाकरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, एकता कपूर, सोनम कपूर आणि असे अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचा...
ऑक्टोबर 21, 2019
अलिबाग : संपूर्ण राज्यात विधानसभेच्या मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली असून वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासन व सामाजिक संस्थाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. यावेळी अलिबागसह अन्य गर्दीच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनामार्फत मतदारांना आकर्षित कऱण्यासाठी "सेल्फी...
ऑक्टोबर 21, 2019
पिंपरी : ज्येष्ठांची गर्दी आणि तरुणांचा निरुत्साह असे वातावरण मतदानाच्या दिवशी पिंपरी विधानसभा मतदार संघात बघायला मिळाले.  सलग दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने मतदानाच्या दिवशी उघडीप दिली. त्यामुळे सकाळी दहानंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली.  शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते....
ऑक्टोबर 21, 2019
  पिंपरी (पुणे) : नताशा लोखंडे या पिंपरी-चिंचवड शहरातून उभ्या असलेल्या एकमेव तृतीयपंथी उमेदवाराने चिंचवड येथील फत्तेचंद जैन शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी त्या चिंचवड मतदारसंघातून उभ्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी निकिता मुख्यदल व आरोही कांबळे यांनी मतदान झाल्यावर...
ऑक्टोबर 21, 2019
नवी मुंबई, ता. 21 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज सकाळ पासून विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. कोपरखैरणेमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केले. तसेच इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. बेलापूर मतदार संघातून भाजप महायुतीच्या...
ऑक्टोबर 21, 2019
Vidhan Sabha : पिंपरी: मतदान प्रक्रियेला सोमवारी सकाळी सातपासून सुरुवात झाली.  मतदार केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. येथे अनेक बूथ तयार केले होते. परंतु, 'सखी बूथ' हा सर्वांचा लक्ष वेधून घेत होता. दरम्यान भोसरी सखी केंद्रात सकाळी अकरा पर्यत 11.72,  चिंचवड मध्ये 16.5 टक्के तर...
ऑक्टोबर 21, 2019
यवतमाळ  : मतदार म्हणून आपण विशेष आहोत. आपल्या मतदानाचे मोल अनन्यसाधारण आहे; म्हणून मतदान केलेच पाहिजे. मतदानात महिलांची टक्‍केवारी वाढावी म्हणून गेडमनगरात असलेल्या सखी मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी आलेल्या महिलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.  गेडमनगरमधील जिल्हा परिषद शाळेत सखी मतदान केंद्र...