एकूण 31 परिणाम
ऑक्टोबर 28, 2018
शाळांमध्येही गटबाजी आणि झुंडशाही असतेच. एखादं मूल त्या गटाच्या काहीसं बाहेर असेल, विचारांनी, वागणुकीनं किंवा बुद्धिमत्तेनं, तेव्हा इतर लोक त्याच्याविरुद्ध एकत्र येण्याची शक्‍यता वाढते. शिवाय शाळांमध्ये "पिअर प्रेशर'ही असतं. अनेक व्यसनं, बऱ्यावाईट सवयी या मित्रांच्या गटाच्या दबावातून सुरू होतात असं...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई - मुंबईच्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे; मात्र समुद्रकिनाऱ्याच्या फेसाळत्या पाण्याजवळ जाऊन सेल्फी काढण्याच्या वेडापायी पर्यटक जीव धोक्‍यात घालत आहेत. अपघातांची संख्या वाढू लागल्याने चौपाट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्याची गंभीर दखल घेऊन चौपाट्यांवर कडक सुरक्षा...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20 भाषांमधील जवळपास 5 हजार वृत्तपत्रे, मासिके, पाक्षिके व स्पर्धा- परीक्षा, शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक पुस्तकांच्या विक्रीची दुकाने 25 सहकाऱ्यांसह ते सध्या...
ऑक्टोबर 05, 2018
तासन्‌तास वृत्तवाहिन्या बघूनही वास्तव काय आहे, हे समजणार नसेल तर आम्ही कोणत्या पत्रकारितेचा टेंभा मिरवणार आहोत? ‘पेड न्यूज’, ‘फेक न्यूज’ यापेक्षाही ही समस्या अधिक दूरगामी परिणाम करणारी असून, प्रेक्षकांना सत्यापासून वंचित ठेवणारी आहे. यु वाल नोहा हरारी या इस्राईलच्या लेखकाचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘...
सप्टेंबर 18, 2018
बारामती शहर -  रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन दिली, तरी खड्डे बुजविले जात नाहीत. या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील...
ऑगस्ट 21, 2018
महाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात महाबळेश्वर येथे निघालेल्या दापोली येथील डॅा.बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसला 28 जुलैला झालेल्या अपघातात 30 जणांचा जागीच मृत्यु झाला होता. या अपघात ठिकाणी आता आठवण पाँईट म्हणून फलक लावण्यात आला आहे. या फलकावर शोकाकूल आई...
जुलै 22, 2018
पावसाळा सुरू झाला की, वेध लागतात ते वर्षासहलीचे आणि भटकंतीचे. पावसामुळे डोंगर, गडकिल्ले हिरवेकंच झालेले असतात. डोंगरावरील धबधबे खळाळून वाहत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी झाडे बहरून जातात. वनफुलांच्या चादरी चहूकडे पसरलेल्या असतात. पक्ष्यांचा गोड किलबिलाट हवाहवासा वाटू लागतो. शहराजवळील गडकोट...
जुलै 22, 2018
सोलापूर : विजयपूर रस्ता परिसरातील गणेश निर्मिती विहार परिसरात काल (शुक्रवारी) रात्री झालेल्या अपघातात महापालिका आयुक्तांचे स्वीय सहायक सुनील क्षीरसागर, उपअभियंता विजय राठोड जमखी झाले. यातील क्षीरसागर यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. गतीरोधकांवर तरुण वाहनचालकांकडून स्टंटबाजीचे प्रकार होत...
जुलै 16, 2018
मुंबईलगतच्या कल्याणमध्ये परवा पावसाळी पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात एक दुचाकी उलटली अन्‌ तिच्यावरील महिला बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली चिरडली गेली. सीसीटीव्ही फुटेजमधील ते करुण दृश्‍य देशभर गेले, लोक हळहळले. व्यवस्थेला लाखोली वाहिली गेली. केवळ कल्याणमध्ये असे पाच बळी एवढ्यात गेले आहेत...
जुलै 11, 2018
सोलापूर : अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी देणाऱ्या पालकांना एक हजार रुपये दंड आणि न्यायालयात खटला दाखल करून कारावासाची शिक्षाही होऊ शकते. गुन्हा दाखल झाला तर अनेक अडचणी येतात म्हणून प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. अपघात होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहायला हवे. मोठ्यांसह...
जुलै 10, 2018
सोलापूर : आपल्या देशात जेवढे लोक युद्धात मृत्युमुखी पडत नाहीत. त्यापेक्षाही सर्वाधिक लोक अंहकारातून वाढलेल्या गुन्हेगारी व व्यसनाधिनतेमुळे वाढलेल्या अपघातांमुळे मृत्यूमुखी पडत आहेत. ते देशाला भूषणावह नाही, असे प्रतिपादन सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले. वाहतूक अपघात रोखण्याच्या...
जून 20, 2018
जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून नुकताच सरकारने घोषित केला आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील नाणेघाट, दाऱ्याघाट, माळशेज घाट, आंबे हातविज, दुर्गावाडी ही स्थळे वर्षाविहारासाठी पर्यटकांना खुणावत असतात.  माळशेज घाट सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे पर्यटनासाठी धोकादायक होत चालला आहे. घाटामध्ये दरडी कोसळून...
जून 20, 2018
आंबेगाव तालुक्‍यात मागील काही वर्षांत पश्‍चिम भागात पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भीमाशंकरला अभयारण्य व ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे येथे पहिल्यापासून पर्यटक व भाविकांचा ओढा आहे. कोंढवळ येथे धबधबा व झुलता पूल आहे. पोखरी घाटात डिंभे धरण पाहण्यासाठी पिकनिक पॉइंट तयार झाला आहे. पावसाळ्यात या...
जून 20, 2018
भोर तालुक्‍यातील महाड मार्गावरील वरंध घाट, नीरा देवघर व भाटघर धरण, भोर- वाई मार्गावरील मांढरदेवीला जाणारा अंबाड खिंड घाट, रायरेश्‍वर व रोहिडेश्‍वर (विचित्रगड) किल्ला, आंबवडे येथील झुलता पूल, इंगवली येथील नीरा नदीवरील नेकलेस पॉइंट हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.  वरंध घाट भोर शहरापासून सुमारे ४५...
जून 11, 2018
सावंतवाडी - भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 11 जून 2018पर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन  सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस...
मार्च 13, 2018
पुणे - ‘अपघातातील जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करावे,’ असे कळकळीचे आवाहन साक्षात जखमीपासून ते अगदी पोलिस आयुक्तांपर्यंत सर्वांनी करूनही अपघाताच्या ठिकाणी बघ्यांचीच गर्दी होते. हल्ली तर जखमी व्यक्तीला मदत करण्यापेक्षा सेल्फी काढून व्हायरल करण्याचीच अहमहमिका लागते. यातून माणुसकी...
डिसेंबर 01, 2017
साक्री/धुळे - गुजरातमधील सुरतहून धुळ्याकडे येणारे बॉम्बे फ्लाइंग क्‍लबचे चार्टर्ड विमान आज रात्री पावणेआठच्या सुमारास दातर्ती (ता. साक्री) गावानजीक कोसळले. त्यात कॅप्टनसह पाच ट्रेनी पायलट किरकोळ जखमी झाले असून, विमानाचेही मोठे नुकसान झाले. गावाजवळ विमान कोसळल्याने झालेला मोठा आवाज व वीजपुरवठा...
नोव्हेंबर 15, 2017
पुणे - लोणावळा ते खंडाळा दरम्यानच्या द्रुतगती मार्गाला जोडणारा तब्बल १८७ वर्षे जुना असलेला अमृतांजन पूल धोकादायक झाल्यामुळे पाडून नवा पूल बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) कायदेशीर बाब म्हणून नागरिक, संस्थांकडून हरकती...
नोव्हेंबर 06, 2017
चिपळूण - खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे रस्त्यांनी प्रवास करणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. रस्त्यांच्या दयनीय परिस्थितीमुळे खड्डयात गेला मुंबई-गोवा महामार्ग असे म्हणण्याची वेळ तालुक्‍यातील सर्वसामान्यांवर आली आहे. रस्त्यांच्या खड्डेमय स्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
नोव्हेंबर 05, 2017
वर्धा : आजचा दिवस सेलूसाठी काळा दिवस ठरला असून सकाळी दहा वाजता पासून तर दुपारचे बारा वाजता पर्यंत दोन अपघातात सात लोक गंभीर झाले असून जवळपास 20 किरकोळ जख्मी आहेत तर बोरधरण येथे सेल्फी काढण्याच्या नादात दोघांचा पाण्यात बुडून म्रुत्यू झाला आहे. भीमनगर वर्धा परिसरातील भाविक भक्त वाकी...