एकूण 27 परिणाम
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मार्च 07, 2019
वैभववाडी - काम मंजुर असो किंवा नसो आमदार नीतेश राणेंनी भुमीपूजन केले की ते काम होतेच हे तालुक्‍यातील जनतेला माहीत आहे; मात्र वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके हे आमदारांवर टिका करीत आहे. त्यांनी आमदारांवर टिका करण्याचे धाडस करू नये, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा...
डिसेंबर 31, 2018
इस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया!' असा संदेश या रॅलीद्वारे दिला जाणार आहे.  शहरात गेली...
ऑक्टोबर 25, 2018
औरंगाबाद : "दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढीच चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच, पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा'', अशी साद बिझनेस महाएक्‍स्पोच्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार...
जुलै 09, 2018
औरंगाबाद - अमेरिकेत कुटुंब वत्सल व नीतिमत्तेच्या संकल्पनेला पाहून लोक राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. आपल्याकडे हे पहिले जात नाही. प्रत्येक वंचित उपेक्षितांसाठी कुटुंब वत्सल म्हणून सत्तेत येणे गरजेचे आहे. आता कुणाला मागायचे नाही. स्वतःच सत्तेत उतरून वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या...
एप्रिल 29, 2018
  पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे पणजीत आयनॉक्‍सच्या परिसरात आयोजित केलेल्या गोवा व्हिंटेज कार व बाईक रॅलीला वाहनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोव्यात मोठ्या प्रमाणात जुन्या काळ्यातील गाड्या असून त्या सांभाळून ठेवण्यासाठी मालकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना अनुदान उपलब्ध...
एप्रिल 16, 2018
उल्हासनगर : ज्यांच वय धर्म जाणून घेण्याबाबत अनभिज्ञ आहे अशा अल्पवयीन मुलींवर बलात्कारांच सत्र वाढले आहे आणि यावर भाजपा मूग गिळून गप्प बसली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कडाडल्या आहेत. त्यांनी बलात्काऱ्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी. त्यांना फासावरच लटकावले पाहिजे. अशी...
मार्च 30, 2018
सातारा - शांत संयमी नेतृत्व म्हणून ओळख असलेले सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जनमाणसातील प्रतिमा आता बदलत चालली आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी मध्यरात्री पासून साताऱ्याच्या रस्त्यांवरील चौका-चौकात साजऱ्या झालेल्या वाढदिवसातून आला. कार्यकर्त्यांच्या उंदड उत्साहात शिवेंद्रसिंहराजे...
मार्च 26, 2018
नागपूर - रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्ररथ... रस्त्याच्या दुतर्फा झालेली गर्दी... श्रीरामाच्या पालखीचे चौकाचौकांत होणारे स्वागत... एकाचवेळी लाखो भाविकांच्या मुखातून एकाच वेळी होणारा श्रीरामाचा जयघोष... भक्ती, उत्साह आणि समर्पणाचे दर्शन घडवित निघालेल्या शोभायात्रेमुळे अवघे पश्‍चिम नागपूर राममय...
फेब्रुवारी 20, 2018
औरंगाबाद - क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा परिसर सोमवारी (ता. १९) शिवप्रेमींच्या अलोट गर्दीने आणि उत्साहानेच दुमदुमून गेला होता. फेटे, झेंडे, ढोल, ताशा, झांजपथकाने तयार झालेले भगवे वादळ आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी तर अवघा आसमंत दुमदुमला. हेलिकॉप्टरमधून...
फेब्रुवारी 20, 2018
पुणे - ‘प्रणाम तुळजा भवानीला... कुलस्वामिनीला’, ‘जय भवानी, जय शिवाजी...,’ असा स्वराज्याचा जयजयकार करीत सरदारांच्या वंशजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. सनई-चौघडे, ढोलताशा, बॅण्डच्या सुरावटी, मर्दानी खेळ, तुतारीच्या ललकारीच्या साथीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ६५ सरदार घराणी, मावळे,...
डिसेंबर 16, 2017
दापोली - भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासोबत काढलेला सेल्फी सोशल मीडियावर फिरत आहे. राजकीय वर्तुळात नवीन वर्षात कोणत्या घडामोडी घडणार याकडे राजकीय वर्तुळात यामुळे वेगवेगळे कयास सुरू झाले.  शहरात एका कार्यक्रमात माने- दळवी आणि आमदार संजय कदम...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा - शासनाच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनतेत असंतोष खदखदत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रसने सरकारविरोधी लाटेची नस पकडत निर्णायक लढ्याचा काल एल्गार केला. भाजपचे अपयश आणि शिवसेनेची दुटप्पी भूमिका या दोन्हीला लक्ष्य करत सुरू झालेल्या ‘हल्लाबोल’मुळे आगामी...
ऑक्टोबर 31, 2017
कणकवली मतदारसंघ -  राज्यात मोदी लाट असतानाही पंचवीस हजारांचे मताधिक्‍य घेऊन विजयी ठरलेल्या आमदार नीतेश राणे यांनी प्रचंड अपेक्षा निर्माण केल्या. मागील तीन वर्षांतील विविध आंदोलनांबरोबरच सेल्फी पॉइंट, नौकानयन, वॅक्‍स म्युझियम आदी उपक्रमांच्या माध्यमातून ते चर्चेत राहिले. तीन वर्षांत सहा...
ऑक्टोबर 23, 2017
कोल्हापूर - ‘‘जिल्ह्यातील दहा विधानसभा जागांपैकी सहा सेनेचे आहेत. त्यात वाढ करून जिल्ह्यात दहा होणे आवश्‍यक आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारामध्ये हा आकडा सोळापर्यंत पोचला पाहिजे.’’ पश्‍चिम महाराष्ट्रासाठी क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर...
सप्टेंबर 23, 2017
वैभववाडी - काँग्रेस नेते नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ते खऱ्या अर्थाने स्वाभिमानी नेते आहेत. परंतु त्यांना देव मानणारे आमदार नीतेश राणेंनी यातून पळ काढला. त्यांचा स्वाभिमान आता गेला कुठे, असा सवाल भाजप नेते अतुल रावराणे यांनी केला. भाजप...
सप्टेंबर 07, 2017
ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप विसर्जन मिरवणुकीची २८ तासांनी सांगता पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत...
जुलै 11, 2017
नागपूर - पिकनिकसाठी गेलेल्या तरुणांच्या जिवावर पाण्याशी खेळ बेतल्याच्या घटना यापूर्वीही वाकी, कळमेश्‍वर, कान्होलीबारा, हिंगणा येथील तलावावर घडल्या आहेत. आनंदोत्सव साजरा करण्यास गेलेल्या शेकडो जणांचा मृत्यू झाला. या घटनांतूनही तरुणाई धडा घेत नसल्याने पालकांत चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात अनेक ज्ञात...
जून 12, 2017
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधींना ‘चतुर बनिया’  म्हणणं अन्‌ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्याच दिवशी भोपाळच्या दशहरा मैदानात गांधींच्याच उपवासअस्त्राचा वापर करणं, हा बहुतेक योगायोगच असावा. शेतकरी आंदोलनादरम्यान मंदसौरमध्ये गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा...
मार्च 15, 2017
पिंपरी - भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी महापालिकेत येण्यापूर्वी चिंचवड येथील मोरया गोसावींचे दर्शन घेतले. त्यानंतर चापेकर वाड्यात जाऊन चापेकर बंधूंना अभिवादन केले. त्यानंतर ते थेट महापालिका भवनात दाखल झाले.  सकाळी नऊ वाजता मोरया गोसावी मंदिराजवळ भाजपचे सर्व नगरसेवक जमण्यास सुरवात झाली....