एकूण 43 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
जायकवाडी : नाशिक, नगरसह पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस झाल्यामुळे वरील धरणांतील पाण्याचा साठा क्षमतेपेक्षा अधिक झाल्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आल्यामुळे दक्षता घेऊन जायकवाडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी नाथसागराच्या सांडव्यातून बुधवारी (ता. 25) रात्री साडेनऊच्या सुमारास दहा दरवाजे अर्धा फूट वर...
सप्टेंबर 26, 2019
नाशिक : बुधवारी (ता.२५) शहरपरिसर व ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे व नदीपात्रातुन सुरू असलेला पाण्याचा विसर्ग लक्षात घेता अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य दिसून आले. शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार  पावसामुळे नदीपात्रातील पाणीकपातीत वाढ झालेली असून नदी पात्रालगतच्या नागरिकांना...
सप्टेंबर 09, 2019
नाशिक ः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे गोदावरीच्या नाशिकमधील रामकुंड परिसरातील पातळीत वाढ झाली आहे. पाण्याची पातळी दुतोंडी मारुतीच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत आहे. तसेच गिरणा नदीला पूर येण्याची शक्‍यता प्रशासनातर्फे वर्तवण्यात आली आहे. ...
ऑगस्ट 18, 2019
जायकवाडी, ता. 17 (जि.औरंगाबाद) : पावसाळा सुरू झाल्यापासून जायकवाडी धरण परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे; परंतु नाशिकला चांगला पाऊस झाल्याने गोदावरीला पूर येऊन, वरील धरणांतून पाणी सोडण्यात आले. परिणामी सध्या नाथसागरात 92 टक्के पाणीसाठा झाला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पाणी नाथसागरात आल्याने...
ऑगस्ट 06, 2019
मंगळवेढा : नीरा व भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे सध्या तालुक्यात नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. माचनुर येथील जेटाशंकरचे मंदिर सध्या पाण्याखाली गेले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिल्या. उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील...
ऑगस्ट 02, 2019
रोहा : शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेकापचा आज वर्धापन दिन. दुपारपासूनच सोहळ्याच्या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि वाजत गाजत येत होते. परंतु, त्यांच्या उत्साहावर जोरदार पावसाचे पाणी पडले. त्यामुळे सोहळा रंगात आला असतानाच अनेक कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला...
जुलै 28, 2019
कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत चोवीस तासांत तब्बल १५ फुटांनी वाढ झाली. नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. शहरात दुपारनंतर पावसाचा जोर कमी राहिला असला, तरीही पाणलोट क्षेत्रासह ग्रामीण भागात धुवाँधार पाऊस सुरूच राहिला. त्यामुळे...
जुलै 12, 2019
नाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी शहर,...
जुलै 07, 2019
गडहिंग्लज - तालुक्‍यात आणि आंबोली परिसरात काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर पडली आहे. परिणामी या नदीवरील ऐनापूर, निलजी, नांगनूर बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद झाली आहे.  आंबोली परिसरातील मुसळधार पावसाने हिरण्यकेशी नदीतील पाण्याची पातळी वाढून नदी...
जून 30, 2019
औरंगाबाद  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी (ता. २९) दिवसभर कर्मचाऱ्यांनी संप पुकारत राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन केले. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज दिवसभर ठप्प होते. दरम्यान, ता. १५ जुलैपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनाची घोषणा न झाल्यास...
मे 10, 2019
कोल्हापूर - ‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाईक्‍स, कमेंटस्‌चा पाऊस पडत असतानाच ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक प्रतिक्रिया कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते. हे झाले एक प्रातिनिधिक...
मार्च 19, 2019
सांगली -  भारतीय लोकशाहीतील निवडणुका म्हणजे हौसे, नवसे आणि गवशांची जत्राच. कोण कशी एंजॉय करेल याचा नेम नाही. हाच अनुभव जिल्हा प्रशासन सध्या लोकसभा निवडणुकीत घेत आहे. निवडणुका निर्दोष व्हाव्यात यासाठी आयोगाने सीव्हिजिल अॅप उपलब्ध केले आहे; पण त्यावर सेल्फीसह काही निरर्थक तक्रारी अपलोड होऊ लागल्या...
मार्च 04, 2019
जेजुरी : श्री मार्तंड देवस्थान जेजुरी येथे आज (ता. 4) महाशिवरात्रीच्या पर्वणीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पती उद्योजक सदानंद सुळे यांनी आज जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार सुप्रिया सुुळे यांंना उचलून घेत मंदिराच्या काही पायऱ्या चढल्या.  महाशिवरात्रीला गडावरील दोन्ही...
डिसेंबर 19, 2018
मंगळवेढा - जिल्ह्यात आज बुधवार (ता.१९) पहाटे पडलेल्या धुक्याचा परिणाम शहर व ग्रामीण भागात जाणवला. सर्वत्र धुके पडल्याने दामाजी, फॅबटेक, युटोपियन, भैरवनाथ कारखान्यास ऊस गाळपास जाणारी वाहने व तोडणीवर परिणाम झाला. शिवाय सकाळच्या सत्रात कामावर जाणाऱ्या कामगारांना कामावर जाण्यासाठी धुक्याचा परिणाम...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20 भाषांमधील जवळपास 5 हजार वृत्तपत्रे, मासिके, पाक्षिके व स्पर्धा- परीक्षा, शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक पुस्तकांच्या विक्रीची दुकाने 25 सहकाऱ्यांसह ते सध्या...
ऑक्टोबर 15, 2018
मंचर (ता. आंबेगाव) : येथील बबनराव नामदेवराव शिंदे यांनी आंबेगाव तालुक्‍यातील मंचर ते डिंभे या मार्गावर असलेल्या गावांमध्ये "सकाळ' पेपरचे पार्सल पोचविण्याचे काम 17 वर्ष केले. संपर्क वाढल्याने पशुखाद्य विक्रीचा व कांदा बटाट्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. सुरवातीला खडतर प्रवास करत असताना भाड्याने...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे :  पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तो सनदी अधिकारीही झाला. वैभव विधाते हा पेपर विक्रेता आज चिपळूण नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहे.  वैभव आणि...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : सकाळी घरोघरी पेपर टाकणाऱ्यांपैकी अनेक जणांनी त्यांच्या कर्तृत्वावर भरारी घेतली आहे. कोणी सनदी अधिकारी तर कोणी उद्योजक, व्यावसायिक झाले आहेत. भारताच्या दक्षिण भागामधील एका छोट्या खेड्यातील छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती, असा विस्मयकारक प्रवास...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे : भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी कलाम त्यांच्या चुलतभावाबरोबर वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असत...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस, 15 ऑक्‍टोबर, या वर्षीपासून "वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे.वाचकांपर्यंत...