एकूण 40 परिणाम
मे 28, 2019
कम बॅक मॉम - पल्लवी वैद्य, अभिनेत्री घर, कुटुंब आणि बाहेरील कामांची जबाबदारी योग्य रीतीने पेलण्याची ताकद स्त्री वर्गात आहे. हाती आलेल्या कामाचं, जबाबदाऱ्यांचं ओझं न बाळगता त्याला हसत खेळत सामोरं जाण्याचं कौशल्य स्त्रीकडं असतं, असं मला वाटतं. कारण माझ्याबाबतीतही अगदी असंच घडलं आहे. माझ्या...
मार्च 31, 2019
स्वीनं ड्रॉवरमधली किल्ली घेतली. कपाट उघडलं. त्यात तिचा कॅमेरा अनेक वर्षांपासून तिची वाट पाहत होता. तिनं तो बाहेर काढला. आपला पांढरा ऍप्रन व्यवस्थित घडी केला. त्यावर स्टेथोस्कोप ठेवला. कपाट बंद केलं. ""बाबा, आजपर्यंत तुमच्या स्वप्नांसाठी मी जगले. आता मला जगण्यासाठी माझी स्वप्नं पाहू देत. नाही तर मी...
मार्च 24, 2019
कंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील. संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता...
फेब्रुवारी 24, 2019
"...जोशी सर तुम्हाला म्हणून सांगतो, पाहुणे आल्यावर आपला तो चहावाला अजिबात बोलावू नका. अहो, मागच्या वेळेस पाहुण्यांसमोर त्याची उधारी मागायची घाई सुरू झाली. परवाही तो आपल्या साठेंजवळ म्हणाला ः "हेडमास्तरांना चारचौघांत मागितल्याशिवाय उधारी मिटत नाही.' चहावाल्यासारखाच तो मंडपवाला. गेल्या वेळेस पैशांचा...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : सकाळी घरोघरी पेपर टाकणाऱ्यांपैकी अनेक जणांनी त्यांच्या कर्तृत्वावर भरारी घेतली आहे. कोणी सनदी अधिकारी तर कोणी उद्योजक, व्यावसायिक झाले आहेत. भारताच्या दक्षिण भागामधील एका छोट्या खेड्यातील छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती, असा विस्मयकारक प्रवास...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे : भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी कलाम त्यांच्या चुलतभावाबरोबर वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असत...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस, 15 ऑक्‍टोबर, या वर्षीपासून "वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे.वाचकांपर्यंत...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस, 15 ऑक्‍टोबर, या वर्षीपासून "वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे....
सप्टेंबर 25, 2018
पुणे - मोरया... मोरया...  गणपती बाप्पा मोरया... असं म्हणतं गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कलावंत ढोल-ताशा पथकाने रंगत आणली. त्यांनी सलग नऊ तास ढोल-ताशावादन केलं. कलाकारांना पाहण्यासह त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी तरुणाईची गर्दी वाढत होती. कलावंत ढोल-ताशा पथकामध्ये अभिनेता सौरभ गोखले,...
सप्टेंबर 02, 2018
हातातल्या मोबाईलने कुणाशीही झटक्यात संपर्क करण्याची, हवं ते क्षणात दिसण्याची सुविधा दिली खरी पण तो तिथवरच नाही थांबत... हातात आलेला हा मदतनीस नेमकं काय काय करतो हे कळेपर्यंत अनेकांचं आयुष्य थेट सुक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यासारखं होतं. कुठे जाता, काय करता, आवडीनिवडी काय, मित्रमंडळी कोण हे सगळं, सगळं तो...
ऑगस्ट 27, 2018
सांगली - बहीण-भावाचे अतूट नाते रेशमी धाग्यांनी विणणारा रक्षाबंधन सण सांगली आणि परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाची ओवाळणी देण्यासाठी शहरातील ‘गिफ्ट’ सेंटर, मोबाईल दुकाने, मॉल, कापडपेठ, सराफ कट्टा येथे गर्दी दिसून आली. ‘सोशल मीडिया’वर देखील कालपासून आज दिवसभर बहीण-भावांच्या नात्यांची...
जुलै 10, 2018
औरंगाबाद - अमेरिकेत कुटुंबवत्सल व नीतिमत्तेच्या संकल्पनेला पाहून लोक अध्यक्षांची निवड करतात. आपल्याकडे हे पाहिले जात नाही. मोर्चे काढून, निवेदने देऊन अत्याचार थांबणार नाहीत; तर सत्ता मिळवून हे अत्याचार थांबविता येतील. वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून न्याय देण्याचा...
जुलै 09, 2018
औरंगाबाद - अमेरिकेत कुटुंब वत्सल व नीतिमत्तेच्या संकल्पनेला पाहून लोक राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. आपल्याकडे हे पहिले जात नाही. प्रत्येक वंचित उपेक्षितांसाठी कुटुंब वत्सल म्हणून सत्तेत येणे गरजेचे आहे. आता कुणाला मागायचे नाही. स्वतःच सत्तेत उतरून वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या...
जून 12, 2018
कोल्हापूर - हे दोघे नायजेरियाचे. फुटबॉलच्या निमित्ताने पाटाकडील तरुण मंडळाच्या संपर्कात आले. मंगळवार पेठेत तालमीच्या तिसऱ्या मजल्यावरच राहिले. फुटबॉलचे मैदान त्यांनी गाजवले. तालमीला सलग पाच स्पर्धा जिंकून देण्यासाठी दोघे जीव ओतून खेळले. मैदानावर जसे ते खेळले तसे बघता बघता तालमीच्या परिसरातही ते...
मार्च 22, 2018
समारंभात पाहुण्यांसाठी हार हवेच होते आणि नेहमीचा फुलवाला आला नव्हता. व्यवस्थापकाने एका हरकाम्याला कामाला लावले आणि त्याने आणलेल्या हारांचीच गोष्ट झाली. कलादालनात एका सरकारी समारंभाचे आयोजन केले होते. आयोजक नामवंत "इव्हेंट मॅनेजर' असल्याने त्यांनी सकाळीच येऊन कार्यक्रमाची तयारी सुरू केली होती....
जानेवारी 31, 2018
कोल्हापूर - यंदाचा फेब्रुवारी महिना कोल्हापूरकरांना सांस्कृतिक पर्वणीचा ठरणार आहे. जागतिक कला महोत्सवासह विविध कार्यशाळा आणि महोत्सवासह स्पर्धांची मेजवानी मिळणार असून देशभरातील लोककला जतन करणाऱ्या कलाकारांशी संवादाची संधीही मिळणार आहे. दरम्यान, फेब्रुवारीत पर्यटकांची मोठी गर्दीही येथे होणार आहे....
जानेवारी 21, 2018
डोंबिवली - स्वतःची वेगळी सांस्कृतिक ओळख जपून त्यात भर घालण्यासाठी डोंबिवलीकर नेहमीच अग्रेसर असतात. अशीच कल्पकता दाखवून एक नगरसेविका स्वखर्चाने साकारत असलेला बसथांबा सध्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्य करीत असतात. परंतु अशा प्रकारची कामे...
डिसेंबर 17, 2017
बिबट्या मरण पावला आहे, हे समजायला वेळ लागला नाही. घाटाशेजारची दरी अंधारानं भरली होती. टेकड्यांच्या कपाळावरही दाट अंधार मुक्काम करत होता. मेलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी प्रवासी गोळा होऊ लागले. जागा दिसेल तिथं वाहनं लावून येऊ लागले. वाहतुकीची कोंडी झालीय याची चिंता कोणालाच नव्हती. प्रत्येकाला बिबट्या...
डिसेंबर 13, 2017
साडवली : देवरुख शहराची आणि संगमेश्वर तालुक्याची वेगळी ओळख कलेच्या माध्यमातून करुन दिली जाणार आहे. यासाठी देवरुख शहरातील भिंती आता बोलू लागणार आहेत. आपली लोककला या भिंती अधिक जीवंत करणार आहेत. या भिंतीमध्ये जिवंतपणा आणण्याचे काम डीकॅडचे विद्यार्थी करत आहेत. देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँन्ड डिझाईन म्हणजेच...
डिसेंबर 01, 2017
साक्री/धुळे - गुजरातमधील सुरतहून धुळ्याकडे येणारे बॉम्बे फ्लाइंग क्‍लबचे चार्टर्ड विमान आज रात्री पावणेआठच्या सुमारास दातर्ती (ता. साक्री) गावानजीक कोसळले. त्यात कॅप्टनसह पाच ट्रेनी पायलट किरकोळ जखमी झाले असून, विमानाचेही मोठे नुकसान झाले. गावाजवळ विमान कोसळल्याने झालेला मोठा आवाज व वीजपुरवठा...