एकूण 25 परिणाम
मे 28, 2019
फुलेवाडी - कोल्हापूरचे वैभव आणि हार्ट ऑफ सिटी असलेल्या रंकाळा तलावाच्या संध्यामठ नजीकच्या बेटावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिसणारे नयनरम्य निसर्ग सौंदर्य, रंकाळ्यातील पाण्याच्या लाटा पहात, सेल्फी घेत पर्यटक व शहरवासीय रंकाळ्यावर मनमुराद आनंद लुटत आहेत...
मे 23, 2019
कोल्हापूर - इकडे मतमोजणीला सुरवात झाली होती आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मात्र जोतिबा डोंगराची वाट पकडली होती. त्यांच्यासोबत अमर पाटोळे, शशिकांत खोत होते. ते जोतिबावर पोचले आणि प्रसादाचे साहित्य घेत असतानाच एका कार्यकर्त्याचा त्यांना फोन आला. त्याने पंधरा हजार लीडची चांगली बातमी दिली. ...
मे 10, 2019
कोल्हापूर - ‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाईक्‍स, कमेंटस्‌चा पाऊस पडत असतानाच ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक प्रतिक्रिया कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते. हे झाले एक प्रातिनिधिक...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आजपासून वकिलांनी असहकार आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्गमधील वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलन १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, न्यायालयातील कामकाज बंद राहिल्यामुळे...
जानेवारी 22, 2019
अंबड - असं म्हणतात जगात एकाच चेहऱ्याची असतात  'सात' मिळते जुळते चेहरे परंतू त्यापैकी एखादीच चेहरा आपल्याला कधी तरी बघायला मिळतो. असेच एक सेलिब्रेटी आहे ज्यांनी आपल्या पहाडी आवाजाच्या जोरावर आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र, भारत व भारताबाहेरील लोकांच्या (चाहत्यांच्या )मनावर अधिराज्य गाजविले आणि ते...
जानेवारी 07, 2019
कऱ्हाड - स्वच्छ कऱ्हाड, सुंदर कऱ्हाडची हाक देत पालिकेने शहरातील स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी कल्पकता लढविली आहे. त्यासाठी शहरातील दहापेक्षाही जास्त ठिकाणांसह वेगवेगळ्या वास्तूही सुशोभीत करण्यात येणार आहेत. त्यात नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी दोन "सेल्फी पॉइंट'...
सप्टेंबर 04, 2018
नवी सांगवी (पुणे) - मुंबई-बेंगलोर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील याकडे कसे काय दुर्लक्ष करीत आहेत. कोल्हापूर वरून मुंबईला ये जा करताना त्यांना हे दिसत नाही का? असा संतप्त सवाल पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नगरसेवक नाना काटे...
एप्रिल 18, 2018
कोल्हापूर - कोल्हापुरी भगवा फेटा, धोतर नेसलेले आजोबा, कासोटा पद्धतीने हिरवी साडी नेसलेल्या आजी, ठेवणीतील साडी नेसलेल्या कचरा वेचणाऱ्या दोन महिला, दिव्यांग अशा सर्वसामान्य घटकांतील १७ जणांनी आज कोल्हापूर-मुंबई विमानसेवेतील विमानातून प्रवासाचा आनंद घेतला. याबरोबरच कोल्हापूरच्या विकासाचे चाक वेग घेणार...
डिसेंबर 20, 2017
कोल्हापूर - पर्यटनवाढीच्या उद्देशाने येथील पोलिस उद्यानात रविवार (ता. २४) पासून फ्लॉवर फेस्टिव्हल होणार आहे. राज्यातील हा पहिलाच भव्य फेस्टिव्हल ठरणार असून त्याच्या तयारीला आता वेग आला आहे. कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्प (केएसबीपी)च्या माध्यमातून हा महोत्सव होत असून जिल्हा परिषद, वन विभाग,...
डिसेंबर 11, 2017
नाशिक - गौरवशाली इतिहासाची साक्ष असलेले छोटे-मोठे सुमारे साडे तीनशे गड-किल्ले राज्यभरात आजही खुले आहेत. गड-किल्यांच्या पाहणीसाठी हौशींपासून तर तज्ज्ञ गिर्यारोहकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे; पण या गड-किल्यांवरील धोक्‍याच्या ठिकाणी उभे राहून सेल्फी, छायाचित्र टिपण्याचा मोह अनेकांच्या...
सप्टेंबर 19, 2017
कोल्हापूर -  ‘‘तरुणांनो, प्रत्येक बदलाची सुरवात ही छोट्या बदलाने होते. दुसऱ्यांवर विसंबून न राहता स्वत:त बदल घडवा. जो बदल तुमच्यात घडेल, त्याचा परिणाम या शहरावर होईल. कोल्हापूर हे ऊर्जामय शहर आहे. या शहरातील ऊर्जा दुसऱ्यांना देण्यासाठी पुढाकार घ्या,’’ असा कानमंत्र प्रसिद्ध अभिनेते आर. माधवन यांनी...
सप्टेंबर 16, 2017
कोल्हापूर : फुटबॉलच्या पंढरीत फुटबॉलचा फिव्हर काय असतो, याची प्रचिती आज येथे आली. ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ उपक्रमांतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनमुराद फुटबॉल खेळण्याचा अनुभव घेतला. महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर दिवसभर फुटबॉल एके फुटबॉल असेच वातावरण राहिले.  श्रीमंत शाहू छत्रपती...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज  कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...
ऑगस्ट 30, 2017
कोल्हापूर : आली आली गौरी, सोन्या-रुप्याच्या पावलानं...आली आली गौरी... धनधान्याच्या पावलानं...  अशा चैतन्यदायी वातावरणात आज घरोघरी सवाद्य मिरवणुकीने गौराईचे आगमन झाले. पावसाची तमा न बाळगता महिलांनी सळसळत्या उत्साहात हा सोहळा साजरा केला. उद्या (ता. 30) शंकरोबाचे आगमन होणार असून त्याच्या स्वागतासाठी...
जून 22, 2017
सातारा - सतरा वर्षांखालील ‘फिफा’ विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या प्रसारासाठी महाराष्ट्रातील २० हजार शाळांना फुटबॉल दिले जाणार आहेत. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील ६०० शाळांना साडेतीन हजार फुटबॉल मिळतील. सुमारे दहा लाख विद्यार्थी एकाच दिवशी मैदानावर फुटबॉलच्या प्रचारासाठी आणले जाणार आहेत. शालेय शिक्षण व...
मे 04, 2017
शहर, जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी : वादळवारे, विजांच्या कडकडाटासह गारपीट; झाडे उन्मळून पडली  कोल्हापूर : श्री जोतिबाची यात्रा झाल्यानंतर गुलाल धुऊन टाकण्यासाठी अगदी नियमाने येणाऱ्या वळीव पावसाने आज विलंबाने का होईना, शहर परिसरासह जिल्ह्यात जोराची हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, कडाडणाऱ्या विजांचे...
मे 03, 2017
कोल्हापूर - देशातील प्रत्येकाचा ऊर भरून आणणारा ३०३ फूट उंच ध्वज पर्यटकांत ऊर्जा निर्माण करणारा ठरेल. येथून देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. याच वेळी महात्मा फुले योजनेतून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार...
मे 03, 2017
कोल्हापूर - देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच ३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण कार्यक्रमास इनशर्ट केलेला ब्लॅक ड्रेस, हातात काळा ‘गॉगल’ घेऊनच बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच एन्ट्री ‘जनगान’ उद्यानात झाली. त्याला पाहण्यासाठी तासभर कडक उन्हात...
एप्रिल 29, 2017
३०३ फूट उंच - सोमवारी होणार लोकार्पण सोहळा कोल्हापूर - पोलिस उद्यानात उभारण्यात येत असलेल्या ३०३ फूट उंचीच्या आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ध्वजस्तंभाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या थोर वीरांचा इतिहास उद्यानात साकारला जात आहे. सोमवारी (ता. १ मे...
मार्च 28, 2017
कोल्हापूर - गुढी पाडव्याच्या निमित्ताने नववर्षाचे स्वागत करताना यंदाही सामाजिक जाणिवांची गुढी उभारली जाणार आहे. पर्यावरण, पाणी वाचवा, असा संदेश देत विविध उपक्रम होतील; तर कडुनिंबाच्या रोपांचे वितरणही काही ठिकाणी होणार आहे. दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज झाली असून यंदाही विविध...