एकूण 27 परिणाम
सप्टेंबर 20, 2018
सुधीर्जी मुनगंटीवार्जी, वित्तमंत्री, महाराष्ट्र राज्य विषय : राज्याच्या तिजोरीचा हालहवाल. महाराष्ट्रासारख्या अग्रेसर राज्याची आर्थिक पडझड झाल्याच्या बातम्या सर्वत्र ऐकू येत आहेत, परवापासून मी टीव्ही लावू शकलेलो नाही. सतत त्याच बातम्या दिसतात. झोप उडाली आहे! ह्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे? कृपया...
सप्टेंबर 18, 2018
बारामती शहर -  रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन दिली, तरी खड्डे बुजविले जात नाहीत. या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील...
सप्टेंबर 17, 2018
वर्षानुवर्षे वाढत जाणाऱ्या खड्ड्यांच्या साम्राज्यात तुमचं सहर्ष स्वागत. विघ्नहर्त्याच्या आगमनाने तुम्ही आनंदाने चिंतामुक्‍त होऊन नाचत असाल. पण चांदा ते बांद्यापर्यंतचा मेगा हायवे असो कि ग्रामीण, डोंगराळ भागातील रस्ता. त्यावर माझ्या सैनिकांना चुकविताना कित्येकांचा कपाळ मोक्ष होतो तर कित्येकांना जीव...
सप्टेंबर 04, 2018
नवी सांगवी (पुणे) - मुंबई-बेंगलोर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील याकडे कसे काय दुर्लक्ष करीत आहेत. कोल्हापूर वरून मुंबईला ये जा करताना त्यांना हे दिसत नाही का? असा संतप्त सवाल पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नगरसेवक नाना काटे...
ऑगस्ट 31, 2018
कोंढवा : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (ता. 31) कोंढवा-बुद्रूक येथील बोपदेव घाटात खड्डयासोबत सेल्फी काढली .खड्यांचा त्रास हे एक आव्हान झाले आहे. नागरिक रोजच कामावर जात आहे. मुले शाळेत जात आहेत. हा आतिशय गंभीर प्रश्न झाला आहे. पहिल्यांदा त्यांनी ही मोहीम सुरू केली होती. त्यावेळी...
ऑगस्ट 16, 2018
खड्ड्यांचा विषय रस्त्यांइतकाच जुना. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या म्हणजे एसटीची एक लोकप्रिय टॅगलाईन होती, ‘रस्ता तिथे एसटी’ त्यात थोडा बदल करून ‘जिथे रस्ता तिथे खड्डे’ असं म्हटलं तर राज्यांमधल्या रस्त्यांची आजची अवस्था स्पष्ट होईल. यातली पहिली, सरकार आपल्या नाकर्तेपणाने खोटी ठरवू पाहतेय आणि दुसरी...
जुलै 17, 2018
सातारा - ‘नेहमीच येतो पावसाळा अन्‌ सोबतीला खड्डे’ अशी स्थिती जिल्हाभर उद्‌भवली आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडे दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यांतही खड्ड्यांची संख्या वाढली आहे. अगदी महामार्गांपासून ते ग्रामीण मार्गांवर खड्डेच खड्डे पडलेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही वाढले आहे. स्थानिक...
जुलै 16, 2018
मुंबईलगतच्या कल्याणमध्ये परवा पावसाळी पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात एक दुचाकी उलटली अन्‌ तिच्यावरील महिला बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली चिरडली गेली. सीसीटीव्ही फुटेजमधील ते करुण दृश्‍य देशभर गेले, लोक हळहळले. व्यवस्थेला लाखोली वाहिली गेली. केवळ कल्याणमध्ये असे पाच बळी एवढ्यात गेले आहेत...
मार्च 29, 2018
अंबासन (नाशिक) : येथील गावापासून ते वाटोळी नाल्यापर्यंतचा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून नागरीक करत होते परंतू या भागातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने वाहनधारकांचे ना ग्रामस्थांचे दु:ख कधी ओळखले. या रस्त्यावर चालणेसुध्दा जिकरीचे, अखेर हे दु:ख ...
डिसेंबर 14, 2017
सातारा - लांबलेला पावसाळा, कामकाजातील त्रुटींमुळे जिल्हाभरातील रस्ते अक्षरक्ष: खड्ड्यांत गेल्याची स्थिती होती. राज्यभर हा मुद्दा राजकीय ठरल्याने त्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्‍त महाराष्ट्र अभियान राबविले. त्याला १५ डिसेंबरची ‘...
नोव्हेंबर 29, 2017
बीड - केज तालुक्‍यातून मोठ-मोठे रस्ते होत असल्याने भविष्यात दळणवळणाच्या सुविधा होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत असतानाच प्रत्यक्ष काम पाहिल्यानंतर कामाच्या दर्जाबाबत तक्रारी उपस्थित होत आहेत. मातीमिश्रित वाळू, पुलांची कामे एकाच बाजूने असे प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत...
नोव्हेंबर 27, 2017
मुंबई - राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला असतानाच, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्‍तीसाठी 15 डिसेंबर ही चौथी डेडलाइन दिली आहे. मात्र कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाचा इतिहास बघता नवीन डेडलाइनही हुकणार असल्याची शक्‍यता बांधकाम विभागातून व्यक्‍त होत आहे....
नोव्हेंबर 20, 2017
औरंगाबाद : जिल्ह्यातील राज्य मार्ग, जिल्हा मार्गावर पडलेल्या खड्या्विरोधात शिवसेनेने आक्रमक होत सोमवारी (ता.20 ) कोकनवाडी येथे आंदोलन केले. जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख महामार्ग यासह आदी प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या खड्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे...
नोव्हेंबर 15, 2017
कोल्हापूर - खड्डेमुक्त महाराष्ट्र मोहिमेसाठी फेसबुकवरून सुरू झालेल्या राजकारणाला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट कामातूनच विरोधकांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. खासदार सुप्रिया सुळे या खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर अपलोड करत आहेत; तर मंत्री श्री. पाटील यांनी खड्डेमुक्त झाल्याचे...
नोव्हेंबर 14, 2017
सातारा - राज्यभरातील रस्त्यांना खड्ड्यांनी ग्रासले असतानाही खड्डे बुजविण्याचे काम नोव्हेंबरपर्यंत सुरू नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सेल्फी वुईथ खुड्डे’ ही ट्विटरवर मोहीम उघडली. त्याला उत्तर देण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीही ‘...
नोव्हेंबर 13, 2017
सासवड : खड्ड्यात महाराष्ट्र बुडाला हे खासदार सुप्रिया सुळे यांनी दाखवून दिल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी पारदर्शक जबाबदारी पार पाडण्याएेवजी बेताल वक्तव्य केले. त्यात खरे मंत्री असाल तर रस्त्यावरचे खड्डे बुजवून कर्तृत्व दाखवा. पोपटपंची नको. अन्यथा फसणवीस सरकार आणि फसवणुक करणाऱया मंत्र्यांचा...
नोव्हेंबर 13, 2017
राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारचं एक बरं आहे, कल्याणकारी योजनेचा कोणताही लाभ सामान्यांना ते वाजवून वाजवूनच देतात. सरकारच्याच प्रचारखात्यानं सरकारी योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना शोधलं. ‘होय, हे माझं सरकार’ अन्‌ ‘मी लाभार्थी’ असं त्याच्या तोंडून वदवून घेतलं. जोरदार जाहिरात केली. आता म्हणे...
नोव्हेंबर 11, 2017
पुणे - ‘पंधरा वर्षे सत्तेत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कारभारामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांसमवेत अनेक राजकीय नेते ‘सेल्फी’ काढत आहेत. हे विरोधक जागे असल्याचे लक्षण आहे; परंतु पंधरा वर्षांत रस्त्यांवर पडलेले खड्डे तीन वर्षांत कसे काय बुजणार,’ असे सांगत...
नोव्हेंबर 06, 2017
पुणे - राज्यातील महामार्गांवर एकही खड्डा नसल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र, शहराचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहावरील ‘कात्रज ते भिलारेवाडी’ रस्त्यावर प्रवाशांचे स्वागत या खड्ड्यांमधून होत असल्याचे...
नोव्हेंबर 06, 2017
चिपळूण - खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे रस्त्यांनी प्रवास करणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. रस्त्यांच्या दयनीय परिस्थितीमुळे खड्डयात गेला मुंबई-गोवा महामार्ग असे म्हणण्याची वेळ तालुक्‍यातील सर्वसामान्यांवर आली आहे. रस्त्यांच्या खड्डेमय स्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या...