एकूण 45 परिणाम
मे 24, 2019
पिंपरी - ‘माझ्या भावाने शरद पवार, अजित पवार यांच्या घराणेशाहीचा प्रत्यक्ष पराभव केला...’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या बहिणीची ही बोलकी प्रतिक्रिया. मताधिक्‍याकडे बारणे यांची घोडदौड सुरू झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या गोतावळ्याने एकच जल्लोष केला. दुसऱ्यांदा खासदार झाल्याचा आनंद होताच. मात्र...
एप्रिल 02, 2019
गेल्या पाच टर्म 'कसब्याची ताकद... गिरीश बापट...' अशा घोषणा देणारे कार्यकर्ते आज 'पुण्याची ताकद... गिरीश बापट...' असे घसा कोरडा पडे पर्यंत ओरडत होते. भाऊंबद्दल असणारे प्रेम ओसंडून वाहत होते. आमदार मंडळीही खुश होती, विशेष म्हणजे कसब्यातील भावी आमदारांच्या तर चेहऱ्यावरचा आनंद लपून रहात नव्हते. त्यात...
मार्च 04, 2019
जेजुरी : श्री मार्तंड देवस्थान जेजुरी येथे आज (ता. 4) महाशिवरात्रीच्या पर्वणीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पती उद्योजक सदानंद सुळे यांनी आज जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार सुप्रिया सुुळे यांंना उचलून घेत मंदिराच्या काही पायऱ्या चढल्या.  महाशिवरात्रीला गडावरील दोन्ही...
जानेवारी 16, 2019
बारामती शहर : इतना सन्नाटा क्यो है भाई...असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधकांवर उपरोधिक टीका केली. मध्यंतरी नगरपालिकेबाबत आलेल्या बातम्यांचा उल्लेख करत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांना सुप्रिया सुळे यांनी थोरल्या बहिणीचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, सार्वजनिक जीवनात वावरताना टीका...
डिसेंबर 31, 2018
इस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया!' असा संदेश या रॅलीद्वारे दिला जाणार आहे.  शहरात गेली...
डिसेंबर 10, 2018
पुणे -  गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा अभूतपूर्व अन्‌ जोशपूर्ण वातावरणात ‘सकाळ’ आयोजित व एपीजी रनिंग पुरस्कृत बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉनने पदार्पणातच सर्वाधिक प्रतिसादाचा माइलस्टोन गाठला. कोणी...
ऑक्टोबर 25, 2018
औरंगाबाद : "दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढीच चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच, पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा'', अशी साद बिझनेस महाएक्‍स्पोच्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार...
ऑक्टोबर 18, 2018
बीड : सावरगाव (ता. पाटोदा) येथे आज गुरुवारी (ता. १८) दुपारी होत असलेल्या दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथगड ते सावरगाव घाट अशा निघालेल्या वाहनफेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी फेरीचे नेतृत्व केले. संत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव येथे आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे...
सप्टेंबर 18, 2018
बारामती शहर -  रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन दिली, तरी खड्डे बुजविले जात नाहीत. या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील...
सप्टेंबर 11, 2018
हिंजवडी - खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (ता. १०) हिंजवडी आयटी पार्कचा दौरा करून येथील वाहतुकीतील बदल, प्रस्तावित रस्त्यांचे प्रश्‍न व परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. प्रलंबित रस्त्यांची कामे एक महिन्याच्या आत सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिस आयुक्तांनी...
ऑगस्ट 31, 2018
कोंढवा : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (ता. 31) कोंढवा-बुद्रूक येथील बोपदेव घाटात खड्डयासोबत सेल्फी काढली .खड्यांचा त्रास हे एक आव्हान झाले आहे. नागरिक रोजच कामावर जात आहे. मुले शाळेत जात आहेत. हा आतिशय गंभीर प्रश्न झाला आहे. पहिल्यांदा त्यांनी ही मोहीम सुरू केली होती. त्यावेळी...
जुलै 16, 2018
मुंबईलगतच्या कल्याणमध्ये परवा पावसाळी पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात एक दुचाकी उलटली अन्‌ तिच्यावरील महिला बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली चिरडली गेली. सीसीटीव्ही फुटेजमधील ते करुण दृश्‍य देशभर गेले, लोक हळहळले. व्यवस्थेला लाखोली वाहिली गेली. केवळ कल्याणमध्ये असे पाच बळी एवढ्यात गेले आहेत...
जून 21, 2018
पुणे - गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप-शिवसेनेसोबत युती करून भाकरी फिरविण्याचा विचार केला. परंतु, भाकरी फिरवता-फिरवता आमचा "तवा'च गायब झाला, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जोरदार टोला लगावला. आम्ही सर्व राजकीय पक्षांपासून समान अंतर राखून आहोत. निवडणुकीबाबत...
जून 18, 2018
सासवड - नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले. शिवसेनेकडे १३ पैकी फक्त वनपुरी ग्रामपंचायत होती. आता, शिवसेनेला तीन ग्रामपंचायती सरपंचपदांसह बहुमताने मिळाल्या आहेत. इतर तीन ग्रामपंचायतीत उपसरपंच झाले. ग्रामपंचायतीचा निकाल लागताच काँग्रेस - राष्ट्रवादीने स्वतःची...
जून 12, 2018
अकोला : गोव्यात समुद्रकाठावर सहलीला गेलेल्या 14 मित्रांपैकी पाच जणांचा सकाळी 6.15 वाजता कलंगुट बीचवर काढलेला सेल्फी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला. अवघ्या पंधरा मिनिटात सर्वकाही संपले! गोव्याच्या बिचवर मृत्यू तांडव सुरू असताना मोठ्या उमरीतील विठ्ठल मंदिर परिसरात घटनेची वार्ता पोहोचली...
मे 07, 2018
नागपूर - ‘मैं ॲक्‍टर बाद में बना. सबसे पहले मैं एक स्टंटमन हूँ, एक खिलाडी हूँ’... या शब्दांत बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार याने आज नागपुरातील खेळाडूंचे मन जिंकले. अक्षयची फिल्मी एन्ट्री आणि धक्का देणारे स्टंट खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्याची खरी शान ठरले.  मानकापूर स्पोर्टस...
एप्रिल 22, 2018
उंड्री - समाविष्ट गावातील समस्या सोडविण्या करिता पुणे महानगर पालिकेत निवडून आलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांपैकी ८ नगरसेवकांची निवड केली जाईल. प्रत्येक गावासाठी यापैकी एक डेडीकेटेड नगरसेवक दिला जाईल तो या गावातील समस्या महापलिकेत मांडेन, नागरिकांच्या प्रश्न सोडविण्यास मदत करेल. असे सुतोवाच...
एप्रिल 18, 2018
कोल्हापूर - कोल्हापुरी भगवा फेटा, धोतर नेसलेले आजोबा, कासोटा पद्धतीने हिरवी साडी नेसलेल्या आजी, ठेवणीतील साडी नेसलेल्या कचरा वेचणाऱ्या दोन महिला, दिव्यांग अशा सर्वसामान्य घटकांतील १७ जणांनी आज कोल्हापूर-मुंबई विमानसेवेतील विमानातून प्रवासाचा आनंद घेतला. याबरोबरच कोल्हापूरच्या विकासाचे चाक वेग घेणार...
एप्रिल 12, 2018
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) दुपारी पिंपोडे बु॥ (ता. कोरेगाव) येथे सुरु असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर भारतीय सिनेमासृष्टितील नावाजलेल्या सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार याची सदिच्छा भेट घेतली. एक राजकारणातील, तर दुसरा चित्रपटातील...
मार्च 30, 2018
सातारा - शांत संयमी नेतृत्व म्हणून ओळख असलेले सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जनमाणसातील प्रतिमा आता बदलत चालली आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी मध्यरात्री पासून साताऱ्याच्या रस्त्यांवरील चौका-चौकात साजऱ्या झालेल्या वाढदिवसातून आला. कार्यकर्त्यांच्या उंदड उत्साहात शिवेंद्रसिंहराजे...