एकूण 26 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
पुणे - मोरया... मोरया...  गणपती बाप्पा मोरया... असं म्हणतं गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कलावंत ढोल-ताशा पथकाने रंगत आणली. त्यांनी सलग नऊ तास ढोल-ताशावादन केलं. कलाकारांना पाहण्यासह त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी तरुणाईची गर्दी वाढत होती. कलावंत ढोल-ताशा पथकामध्ये अभिनेता सौरभ गोखले,...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - ‘आपण बाप्पाचे स्वागत दिमाखात करतो, हा उत्सवही तितकाच जोरदार होतो. या उत्सवातील गणपती जर इको फ्रेंडली असेल तर त्यामुळे पर्यावरणासही हानी होणार नाही,’’ अशी भावना अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने व्यक्त केली. सकाळ सोसायटी गणपती स्पर्धेत गोंदकर हिने कोथरूड, सिंहगड रस्ता आणि नऱ्हे येथील सोसायट्यांना...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - समाज भान जागवणारा ‘मराठी शाळा’ हा जिवंत देखावा, लक्ष वेधणारा भवदिव्य असा मयूर महाल, रक्तबीजरासूर राक्षसाचा वध हा अनोखा हलता देखावा अन्‌ रंगबिरंगी छत्र्यांमधून साकारलेला सेल्फी पॉईंट... असे विविध देखावे पाहण्यासाठी नवी पेठ, सारसबाग आणि स्वारगेट परिसरात नागरिक गर्दी करत आहेत....
सप्टेंबर 17, 2018
पुणे/ गोकूळनगर - ‘‘सोसायटी गणेशोत्सव ही खूपच चांगली संकल्पना आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्व जण एकत्र येऊन आपापसांत आपुलकीची भावना वाढीस लागेल,’’ अशी भावना अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने शनिवारी व्यक्त केली. ‘सकाळ सोसायटी गणपती स्पर्धे’त गोंदकर हिने बिबवेवाडी, धनकवडी आणि कोंढवा बुद्रुक येथील...
सप्टेंबर 14, 2018
तुतारीची ललकार, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, शंख निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. दुपारी दीडपूर्वीच मानाच्या पाचही मंडळांच्या गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली.  मानाचा पहिला - कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...
सप्टेंबर 14, 2018
तुतारीची ललकार, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, शंख निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. दुपारी दीडपूर्वीच मानाच्या पाचही मंडळांच्या गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली.   मानाचा पहिला  - कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...
एप्रिल 14, 2018
16 वर्षं झाली इंग्लंडला येऊन.. वैद्यकीय व्यवसायामुळे इथेच राहावे लागले. कामाच्या व्यापामुळे पुण्यापासून दूर राहून ही सगळी वर्षे कशी गेली कळालेच नाही! अर्थात मी मूळचा पुण्याचा असल्यामुळे वर्षातून एकदातरी पुण्याला जाणे हे नित्याचे होते. त्यामुळे माझे 'आठवणीतले पुणे' आणि सध्याचे वेगाने बदलणारे पुणे...
सप्टेंबर 07, 2017
ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप विसर्जन मिरवणुकीची २८ तासांनी सांगता पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज  कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...
सप्टेंबर 06, 2017
नागपूर - गेले दहा दिवस सकाळी कानावर पडणारी गणेशस्तुतीवरील गीते, आरतीमुळे घराघरांत संचारलेली भक्ती व ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाची मंगळवारी गणरायाच्या विसर्जनासह सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गणेशभक्तांनी आज घराजवळील कृत्रिम तसेच मोठ्या तलावांत विघ्नहर्त्याला जड...
सप्टेंबर 06, 2017
पुणे : आसमंतात घुमनारा शंखनाद... इमारतींवरून होणारी फुलांची उधळण... सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांचा पायघड्या... वेगवेगळ्या तालांवरील ढोल-ताशांचा दणदणाट... 'मोरया'चा जयघोष करत वादकांना दिली जाणारी उत्स्फूर्त दाद... उकाडा असला तरी क्षणाक्षणाला वाढणारी गर्दी... नानाविध रूपातील गणरायाचा थाट आणि हे...
सप्टेंबर 02, 2017
मुंबई - ‘सकाळ’ माध्यम समूहाने सुरू केलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला शिवडी, धारावी, दादर, प्रभादेवी, चारकोप येथील गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा मिळत आहे. या मोहिमेत सहभागी होऊन मंडळे प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करत आहेत. शिवडीतील मंडळाने कागद, लाकडाचा वापर करून देखावा साकारला; तर धारावी,...
सप्टेंबर 02, 2017
पुणे - मानाच्या गणपतीच्या दर्शनासह सार्वजनिक गणेश मंडळांनी सादर केलेले देखावे पाहण्यासाठी उत्सवाच्या आठव्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी रात्री शहरभर गणेशभक्तांची गर्दी पाहायला मिळाली. घरचा बाप्पा, गौरीचे विसर्जन झाल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले देखावे पाहण्यासाठी आवर्जून घराबाहेर पडले...
सप्टेंबर 01, 2017
भोकरदन (जालना) : शहरातील देशमुख गल्लीतील छत्रपती शिवाजी गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त (ता. ३१) गुरुवारी एका अनोख्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मानसिक संतुलन ढळल्याने शहरात भरकटलेले जवळपास दहा ते बारा व्यक्ती, निराधार, अपंग, भिकारी वयोवृद्ध यांना शहरातील एक जागी एकत्र आणले. त्यांना अंघोळ...
ऑगस्ट 31, 2017
हडपसर - नवरंग मित्र मंडळाने सामाजिक प्रबोधन करणारा देखावा सादर केला आहे. मोबाईलचे व्यसन, युवकांचे सेल्फीमुळे झालेले मृत्यू, मोबाईल गेमद्वारे होणारे होणारे दुष्परिणाम, फेसबुक, व्हॉट्‌सअपच्या अति वापरामुळे निर्माण झालेले प्रश्‍न आदी विषय हाताळले आहेत, अशी माहिती विजय बणपट्टी यांनी दिली.      मांजरी...
ऑगस्ट 31, 2017
नागपूर - नैसर्गिक जलाशयांमध्ये होणाऱ्या गणपती विसर्जनामुळे जलाशयांतील ऑक्‍सिजनची पातळी कमी होत असल्याचे धक्‍कादायक वास्तव ‘सकाळ’ने प्रकाशित केले. जलाशयातील ऑक्‍सिजनची क्षमता कमी झाल्यामुळे स्वाभाविकरीत्या जलचरांवर संकट ओढवले आहे. मात्र, संकट केवळ जलचरांपुरते नसून याचा फटका पर्यायाने मानवालाही बसणार...
ऑगस्ट 31, 2017
पुणे - गणेशोत्सवाची ओळख जेवढी त्यातील उत्साही वातावरणात आहे आणि जेवढी बाप्पाप्रती असणाऱ्या भाविकांच्या प्रेमात आहे, तेवढीच ती आहे दरवर्षी सादर केल्या जाणाऱ्या जिवंत देखाव्यातसुद्धा! स्थिर किंवा हलत्या देखाव्यांची आपापली बलस्थानं आहेतच. पण भाविक चटकन जोडले जातात, ते जिवंत देखाव्यांशी. नवनव्या...
ऑगस्ट 30, 2017
लष्कर परिसर   पुणे - चहूबाजूंनी धडाडणाऱ्या तोफा...हेलिकॉप्टर व सैनिकांच्या बंदूकांमधून झडणाऱ्या गोळ्या...शत्रूंना संपविण्यासाठी भारतीय जवानांची चाललेली धडपड...‘भारत माता की जय’चा जयघोष आणि शहीद जवानाच्या पार्थिवाला सलामी देताना कुटुंबीयांचे भरून आलेले ऊर...भारत-पाकिस्तान युद्ध, भारत-चीन युद्ध आणि...
ऑगस्ट 30, 2017
पुणे - गणरायाचा जयघोष करणारी लहान मुले...आरतीत सहभागी झालेल्या सोसायटीतील महिला...अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्याशी गप्पांमध्ये रमलेल्या युवती आणि मृण्मयी यांच्यासमवेत सेल्फी घेणारे ज्येष्ठ नागरिक असे काहीसे वेगळे वातावरण सोमवारी नऱ्हे येथील सोसायट्यांमध्ये रंगले होते. ‘सकाळ’च्या...
ऑगस्ट 30, 2017
कोल्हापूर : आली आली गौरी, सोन्या-रुप्याच्या पावलानं...आली आली गौरी... धनधान्याच्या पावलानं...  अशा चैतन्यदायी वातावरणात आज घरोघरी सवाद्य मिरवणुकीने गौराईचे आगमन झाले. पावसाची तमा न बाळगता महिलांनी सळसळत्या उत्साहात हा सोहळा साजरा केला. उद्या (ता. 30) शंकरोबाचे आगमन होणार असून त्याच्या स्वागतासाठी...