एकूण 32 परिणाम
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
डिसेंबर 20, 2018
सोमाटणे - गुलाबी थंडी, सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, येथील अपुऱ्या सुविधांबाबत पर्यटकांमध्ये नाराजी आहे.  गेल्या महिनाभरापासून पारा उतरल्याने वातावरणात गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. अशा या थंडीत धरण परिसरातील संपूर्ण वातावरणच...
ऑगस्ट 24, 2018
अंकलखोप - कोयनाधरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याने यावर्षीची सर्वोच्च पातळी गाठली आहे. यापूर्वी दोनदा पाणी वाढले व कमी झाले. मात्र, आज सकाळपासून दिवसभरात सुमारे चार फूट पाणी वाढले.  औदुंबर (ता. पलूस) येथे दुपारी चार वाजता दत्त मंदिराच्या गाभाऱ्याच्या...
ऑगस्ट 23, 2018
वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील वाघाड, करंजवण पाठोपाठ ओझरखेड धरणही सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब झाले असून, तालुक्यातील तीसगांव धरण वगळता इतर तीन धरणांतही सरासरी ९० टक्के जलसाठा झाल्याने तेही भरण्याच्या मार्गावर आहे. दिंडोरी तालुक्यात महिनाभरापासून पावसाची सतंतधार असून आहे. पावसाचा जोर नसला तरी...
ऑगस्ट 20, 2018
सांगली - कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी कोयना धरणातून ४२ हजार ३७२ क्‍युसेस तर चांदोली धरणातून १० हजार ६२० क्‍युसेस प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीतील पाण्याची पातळी गेल्या २४ तासात वाढली आहे. वारणेतील पाणी पात्राबाहेर...
ऑगस्ट 19, 2018
खडकवासला - धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्या ठिकाणी जीव धोक्‍यात घालून पाण्याजवळ जाणाऱ्या पर्यटकांना  पोलिसांनी अटकाव करण्याची गरज आहे.  खडकवासला धरणातून पहाटे १४ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते. शुक्रवारी पारशी नववर्षाची सुटी असल्याने मुठा नदीच्या पुलावर गर्दी झाली होती. पर्यटक...
ऑगस्ट 18, 2018
पुणे - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात १८ हजार ४०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडल्याने कोथरूड, सिंहगड रस्त्यावरून डेक्कनला जोडणाऱ्या नदीपात्रातील रस्ता शुक्रवारी सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे जंगली...
ऑगस्ट 17, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठी हुलकावणी दिलेल्या पावसाने मघा नक्षत्राच्या सुरुवातीस काल गुरुवार (ता.१६) हजेरी लावली. तालुक्यातील हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर धरणांच्या लाभक्षेत्रात कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून मोसम व आरम...
ऑगस्ट 15, 2018
सोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद केल्याने अज्ञात व्यक्तींनी ते गायब केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कासारसाई धरणाच्या बांधणीनंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने धरणावर लक्ष...
जुलै 21, 2018
सोमाटणे - पावसाला सुरवात झाल्यानंतर हौशी पर्यटकांचा ओढा कासारसाई धरणाकडे वाढला आहे. दर गुरुवारी व रविवार वीकएंडला येथे पर्यटकांची गर्दी होते. मात्र, धरणाच्या धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी तरुण जात आहेत. ही सेल्फी त्यांना धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.  सेल्फीच्या...
जुलै 10, 2018
नाशिक : पावसाळा आला की निसर्गरम्य ठिकाणांवर तरुणाईची गर्दी होते. निसर्गाचा आनंद घेताना, मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह तरुणाईला आवरता आवरत नाही आणि नको ती दूर्घटना होण्याची शक्‍यता असते. अशा धोकादायक ठिकाणांवर नो-सेल्फीचे फलक प्रशासनाने लावले असले तरी त्याकडे दूर्लक्ष करीत, तर कधी स्वत:...
जून 20, 2018
आंबेगाव तालुक्‍यात मागील काही वर्षांत पश्‍चिम भागात पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भीमाशंकरला अभयारण्य व ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे येथे पहिल्यापासून पर्यटक व भाविकांचा ओढा आहे. कोंढवळ येथे धबधबा व झुलता पूल आहे. पोखरी घाटात डिंभे धरण पाहण्यासाठी पिकनिक पॉइंट तयार झाला आहे. पावसाळ्यात या...
जून 20, 2018
वरुणराजाने हजेरी लावायला सुरवात केली आहे. आता निसर्ग हिरवाईने सजेल आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना खुणावू लागतील. वर्षाविहारासाठी पावले आपोआप पश्‍चिम घाटाकडे वळतील. मात्र, पावसात निसर्ग कधीही रौद्ररूप धारण करतो. तसेच, पावसामुळे काही ठिकाणे धोकादायक होतात. त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटताना...
जून 20, 2018
भोर तालुक्‍यातील महाड मार्गावरील वरंध घाट, नीरा देवघर व भाटघर धरण, भोर- वाई मार्गावरील मांढरदेवीला जाणारा अंबाड खिंड घाट, रायरेश्‍वर व रोहिडेश्‍वर (विचित्रगड) किल्ला, आंबवडे येथील झुलता पूल, इंगवली येथील नीरा नदीवरील नेकलेस पॉइंट हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.  वरंध घाट भोर शहरापासून सुमारे ४५...
जून 18, 2018
सासवड - नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले. शिवसेनेकडे १३ पैकी फक्त वनपुरी ग्रामपंचायत होती. आता, शिवसेनेला तीन ग्रामपंचायती सरपंचपदांसह बहुमताने मिळाल्या आहेत. इतर तीन ग्रामपंचायतीत उपसरपंच झाले. ग्रामपंचायतीचा निकाल लागताच काँग्रेस - राष्ट्रवादीने स्वतःची...
मे 06, 2018
बीड : दोन घटनांमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याच्या घटना रविवारी (ता. सहा) जिल्ह्यात घडल्या. माजलगाव येथील माजलगाव डॅममध्ये सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. तर, बीडजवळील बिंदुसरा धरणात सेल्फी काढताना बुडून दोन तरुण मावस भावंडांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले....
फेब्रुवारी 26, 2018
औरंगाबाद - मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी व्यापक लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही, यासाठी जनतेला सोबत घेऊन लढा देण्याचा निर्धार मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचतर्फे रविवारी (ता. २५) आयोजित सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आला.  सुरवातीलाच बैठकीचे संयोजक संजय लाखे-पाटील यांनी मराठवाड्याच्या...
डिसेंबर 20, 2017
कोल्हापूर - पर्यटनवाढीच्या उद्देशाने येथील पोलिस उद्यानात रविवार (ता. २४) पासून फ्लॉवर फेस्टिव्हल होणार आहे. राज्यातील हा पहिलाच भव्य फेस्टिव्हल ठरणार असून त्याच्या तयारीला आता वेग आला आहे. कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्प (केएसबीपी)च्या माध्यमातून हा महोत्सव होत असून जिल्हा परिषद, वन विभाग,...
डिसेंबर 18, 2017
भोर - जलसंपदा विभागामार्फत शनिवारी (ता. 16) सायंकाळपासून भाटघर धरणाच्या दोन दरवाजांमधून 1 हजार 90 क्‍युसेक पाणी नीरा नदीत सोडण्यास सुरवात करण्यात आली. तालुक्‍यातील नीरा देवघर धरणातूनही सोमवारपासून (ता. 11) 700 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. तालुक्‍...
डिसेंबर 17, 2017
बिबट्या मरण पावला आहे, हे समजायला वेळ लागला नाही. घाटाशेजारची दरी अंधारानं भरली होती. टेकड्यांच्या कपाळावरही दाट अंधार मुक्काम करत होता. मेलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी प्रवासी गोळा होऊ लागले. जागा दिसेल तिथं वाहनं लावून येऊ लागले. वाहतुकीची कोंडी झालीय याची चिंता कोणालाच नव्हती. प्रत्येकाला बिबट्या...