एकूण 61 परिणाम
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
मे 28, 2019
फुलेवाडी - कोल्हापूरचे वैभव आणि हार्ट ऑफ सिटी असलेल्या रंकाळा तलावाच्या संध्यामठ नजीकच्या बेटावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिसणारे नयनरम्य निसर्ग सौंदर्य, रंकाळ्यातील पाण्याच्या लाटा पहात, सेल्फी घेत पर्यटक व शहरवासीय रंकाळ्यावर मनमुराद आनंद लुटत आहेत...
मार्च 24, 2019
कंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील. संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता...
डिसेंबर 20, 2018
सोमाटणे - गुलाबी थंडी, सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, येथील अपुऱ्या सुविधांबाबत पर्यटकांमध्ये नाराजी आहे.  गेल्या महिनाभरापासून पारा उतरल्याने वातावरणात गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. अशा या थंडीत धरण परिसरातील संपूर्ण वातावरणच...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - दादर येथील इंदू मिलमधील सुमारे साडेबारा एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकातील पुतळ्याचा चौथरा एप्रिल 2020 पर्यंत उभारला जाईल, तर 2022 मध्ये स्मारकाचे काम पूर्ण होईल. वास्तुविशारद शशी प्रभू यांनी नुकतेच स्मारकाबाबत सरकारला सादरीकरण केले.  सकाळचे...
डिसेंबर 04, 2018
लोणावळा - लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याचा विचार करून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रशस्त वाहनतळाची उभारणी, आकर्षक प्रवेशद्वार, स्टेशन परिसराची सजावट, परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती, प्रदर्शन, स्मरणवस्तू विक्री केंद्र आदी गोष्टींचा त्यात समावेश...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - पुणे म्हटलं, की सारसबाग, लालमहाल, पर्वती डोळ्यासमोर येते. पण यातील शनिवारवाड्याचा थाट वेगळाच.... थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा शनिवारवाडा...  सुट्यांच्या हंगामामुळे सध्या पर्यटकांनी गजबजला आहे.  दिवाळीच्या सुटीत रोज सुमारे वीस ते पंचवीस हजार पर्यटकांनी...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई - मुंबईच्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे; मात्र समुद्रकिनाऱ्याच्या फेसाळत्या पाण्याजवळ जाऊन सेल्फी काढण्याच्या वेडापायी पर्यटक जीव धोक्‍यात घालत आहेत. अपघातांची संख्या वाढू लागल्याने चौपाट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्याची गंभीर दखल घेऊन चौपाट्यांवर कडक सुरक्षा...
ऑक्टोबर 21, 2018
मुंबई : मुंबई-गोवा या देशातील पहिल्या लक्‍झरी क्रूझ सेवेचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या एकदम पुढे उभे राहून काढलेला सेल्फी चर्चेचा विषय ठरला. आंग्रीया असे या...
ऑगस्ट 25, 2018
सरळगांव - २५ ते ३१ ऑगस्टपर्यंत माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वारंवार घाटात दरड कोसळत असल्याने निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या महिन्याभरात दोन वेळा घाटात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अनेक पर्यटक माळशेज घाटात...
ऑगस्ट 19, 2018
खडकवासला - धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्या ठिकाणी जीव धोक्‍यात घालून पाण्याजवळ जाणाऱ्या पर्यटकांना  पोलिसांनी अटकाव करण्याची गरज आहे.  खडकवासला धरणातून पहाटे १४ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते. शुक्रवारी पारशी नववर्षाची सुटी असल्याने मुठा नदीच्या पुलावर गर्दी झाली होती. पर्यटक...
ऑगस्ट 15, 2018
सोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद केल्याने अज्ञात व्यक्तींनी ते गायब केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कासारसाई धरणाच्या बांधणीनंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने धरणावर लक्ष...
ऑगस्ट 08, 2018
वणी (नाशिक) - सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० उंचीवर असलेला सप्तश्रृंगी गड हिरव्यागार भरझरी शालुने नटला असून, बहरलेल्या निसर्ग सौदर्यांची गडावर भाविकांबरोबरच पर्यटक, तरुणाईला भुरळ पडली आहे.  जुन महिन्यात पावसाने पाच सहा दिवस वगळता पाट फिरवली होती. मात्र जुलै...
जुलै 21, 2018
सोमाटणे - पावसाला सुरवात झाल्यानंतर हौशी पर्यटकांचा ओढा कासारसाई धरणाकडे वाढला आहे. दर गुरुवारी व रविवार वीकएंडला येथे पर्यटकांची गर्दी होते. मात्र, धरणाच्या धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी तरुण जात आहेत. ही सेल्फी त्यांना धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.  सेल्फीच्या...
जुलै 17, 2018
वज्रेश्वरी (जि. ठाणे) - ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी, अकलोली कुंड या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व तानसा नदी व वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहावी, जीवितहानी होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळाभर या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला असून या आदेशाची अंमलबजावणी...
जुलै 15, 2018
महाड : माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा परिसरात माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. येत्या 12 सप्टेंबरपर्यंत हे आदेश लागू राहतील. देवकुंड धबधब्यावर पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. तर मुंबईतील पोतदार कॉलेज, केळकर कॉलेज व एच.आर. कॉलेज अशा तीन महाविद्यालयातील...
जुलै 14, 2018
जुन्नर : कल्याण-नगर मार्गावरील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटात वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहावी, जीवितहानी होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 31 जुलैपर्यंत या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला असून या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या आदेशानुसार...
जुलै 14, 2018
नांदेड : किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. याठिकाणी काही अनुचित किंवा दुर्घटना घडू नये याची काळजी व खबरदारी म्हणून पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या धबधब्याजवळ सेल्फी घेण्यास बंदी घातली आहे. राज्यातील विविध पर्यटनस्थळी पावसाळा सुरू होताच...
जुलै 13, 2018
रत्नागिरी - नैसर्गिक आपत्तीत बचावकार्य करणारी टीम प्रशिक्षित हवी. त्यांना साधनसामग्रीचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. लोकांनी गर्दी न करता जागा मोकळी करून द्यायला हवी. धोक्‍यातील व्यक्तीला वाचवण्यासाठी काही इशारे, सूचना केल्या जातात. त्यामुळे लोकांनी गोंगाट करू नये. स्थानिक लोकांच्या मदतीने परिसराची...
जुलै 12, 2018
आमची सिया मकाऊत "सेलिब्रेटी' झाली. तिच्यासमवेत सेल्फी काढायची स्थानिकांची इच्छा असे. तर सिंगापूरला पहिल्या पावसात भिजलो. मकाऊमध्ये मजेशीर गोष्ट घडली. लिटील व्हिनिसमध्ये फिरताना स्थानिक स्त्रियांचा एक गट भेटला. त्या स्त्रिया आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. एका इसमाने...