एकूण 34 परिणाम
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
मे 28, 2019
फुलेवाडी - कोल्हापूरचे वैभव आणि हार्ट ऑफ सिटी असलेल्या रंकाळा तलावाच्या संध्यामठ नजीकच्या बेटावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिसणारे नयनरम्य निसर्ग सौंदर्य, रंकाळ्यातील पाण्याच्या लाटा पहात, सेल्फी घेत पर्यटक व शहरवासीय रंकाळ्यावर मनमुराद आनंद लुटत आहेत...
मार्च 15, 2019
दौलताबाद : दौलताबाद (ता. औरंगाबाद) येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला अमेरिकेचे राजदूत केनेथ जेस्टर यांनी शुक्रवारी(ता. 15) सकाळी अकराच्या सुमारास भेट देऊन  किल्ल्याची माहिती जाणून घेत पर्यटनाचा आनंद घेतला. केनेथ यांचा हा खासगी दौरा असून ऐतिहासिक वारसा स्थळांबद्दल त्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षण व...
डिसेंबर 04, 2018
लोणावळा - लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याचा विचार करून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रशस्त वाहनतळाची उभारणी, आकर्षक प्रवेशद्वार, स्टेशन परिसराची सजावट, परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती, प्रदर्शन, स्मरणवस्तू विक्री केंद्र आदी गोष्टींचा त्यात समावेश...
ऑक्टोबर 21, 2018
मुंबई : मुंबई-गोवा या देशातील पहिल्या लक्‍झरी क्रूझ सेवेचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या एकदम पुढे उभे राहून काढलेला सेल्फी चर्चेचा विषय ठरला. आंग्रीया असे या...
ऑक्टोबर 08, 2018
चिमूर : नागपूर येथून मित्रांसोबत चिमूर येथील रामदेगी येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन डोहात पडल्याने मृत्यू झाला. शैलेश खेळकर वय 27 रा. मॉ भगवती नगर, हुडकेश्वर नागपूर असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शैलेश हा खोल कुंडातील डोहात बुडाला.  रामदेगी हे...
जुलै 14, 2018
नांदेड : किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. याठिकाणी काही अनुचित किंवा दुर्घटना घडू नये याची काळजी व खबरदारी म्हणून पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या धबधब्याजवळ सेल्फी घेण्यास बंदी घातली आहे. राज्यातील विविध पर्यटनस्थळी पावसाळा सुरू होताच...
जून 25, 2018
पणजी : तमीळनाडूतील दोन पर्यटकांचा गोव्यातील किनाऱ्यांवर सेल्फी घेताना बुडून मृत्यू झाल्यानंतर अशी 26 धोकादायक ठिकाणे किनाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. अशा धोकादायक ठिकाणांवर सेल्फी घेणे जीवघेणे ठरू शकते असे इशारे देणारे फलक आता उभारण्यात येणार आहे. गोवा सरकारच्या पर्यटन...
जून 24, 2018
संगमेश्वर - पावसाळी सहलीसाठी कोकण हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. सध्या कोकणच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढला असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील प्रसिद्ध धबधबे प्रवाही झाले असून हा अप्रतिम नजारा पर्यटकांना खुणावू लागला आहे . याच बरोबर कुभार्ली, आंबा आणि अंबोली हे घाटरस्ते दाट धुक्याने व्यापले जात...
जून 20, 2018
जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून नुकताच सरकारने घोषित केला आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील नाणेघाट, दाऱ्याघाट, माळशेज घाट, आंबे हातविज, दुर्गावाडी ही स्थळे वर्षाविहारासाठी पर्यटकांना खुणावत असतात.  माळशेज घाट सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे पर्यटनासाठी धोकादायक होत चालला आहे. घाटामध्ये दरडी कोसळून...
जून 20, 2018
आंबेगाव तालुक्‍यात मागील काही वर्षांत पश्‍चिम भागात पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भीमाशंकरला अभयारण्य व ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे येथे पहिल्यापासून पर्यटक व भाविकांचा ओढा आहे. कोंढवळ येथे धबधबा व झुलता पूल आहे. पोखरी घाटात डिंभे धरण पाहण्यासाठी पिकनिक पॉइंट तयार झाला आहे. पावसाळ्यात या...
जून 11, 2018
सावंतवाडी - भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 11 जून 2018पर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन  सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस...
मे 27, 2018
मालवण - रॉकगार्डन येथील समुद्रालगत छायाचित्र काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. हे तिघेही समुद्रात बुडत असल्याचे दिसताच त्यांच्यासोबत असलेल्या दोन नातेवाइकांनी समुद्रात उडी घेत या तिघांनाही वाचविले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना आज दुपारी...
मे 10, 2018
महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकांचे संवर्धन व्हावे, तिथे पर्यटन वाढावे, यासाठी शासनाने फेब्रुवारी 2007 मध्ये महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना आखली. वास्तूची मूळ मालकी सरकारची राहून स्मारकाची स्वच्छता-देखभाल-सुरक्षा, वाहनतळ, प्रसाधनगृहे, ध्वनि-प्रकाश कार्यक्रम, संग्रहालय...
एप्रिल 29, 2018
  पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे पणजीत आयनॉक्‍सच्या परिसरात आयोजित केलेल्या गोवा व्हिंटेज कार व बाईक रॅलीला वाहनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोव्यात मोठ्या प्रमाणात जुन्या काळ्यातील गाड्या असून त्या सांभाळून ठेवण्यासाठी मालकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना अनुदान उपलब्ध...
एप्रिल 18, 2018
कोल्हापूर - कोल्हापुरी भगवा फेटा, धोतर नेसलेले आजोबा, कासोटा पद्धतीने हिरवी साडी नेसलेल्या आजी, ठेवणीतील साडी नेसलेल्या कचरा वेचणाऱ्या दोन महिला, दिव्यांग अशा सर्वसामान्य घटकांतील १७ जणांनी आज कोल्हापूर-मुंबई विमानसेवेतील विमानातून प्रवासाचा आनंद घेतला. याबरोबरच कोल्हापूरच्या विकासाचे चाक वेग घेणार...
फेब्रुवारी 20, 2018
निफाड : शुक्रवार (ता. 23 ) रोजी सकाळपासून 48 तासांकरिता हवामान विभागाने नाशिकसह अहमदनगर,जळगाव, धुळे, नंदूरबार भागात वादळाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे अावाहन निफाडचे तहसीलदार शिवकुमार अवळकंठे यांनी केले आहे  हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात वादळाचा धोका...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : भारतात फिरण्यासाठी लाखो परदेशी पर्यटक ये-जा करत असतात. आपण त्यांच्यासोबत अनेकदा सेल्फीसाठी आग्रहही करतो असतो. ''परदेशी पर्यटकांना सेल्फीसाठी केलेला आग्रह हा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आहे'', असे मत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी व्यक्त केले.  नवी दिल्ली येथे...
डिसेंबर 11, 2017
नाशिक - गौरवशाली इतिहासाची साक्ष असलेले छोटे-मोठे सुमारे साडे तीनशे गड-किल्ले राज्यभरात आजही खुले आहेत. गड-किल्यांच्या पाहणीसाठी हौशींपासून तर तज्ज्ञ गिर्यारोहकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे; पण या गड-किल्यांवरील धोक्‍याच्या ठिकाणी उभे राहून सेल्फी, छायाचित्र टिपण्याचा मोह अनेकांच्या...
नोव्हेंबर 06, 2017
मुंबई - ऐतिहासिक किल्ल्यांची भव्यता सर्वांनाच आकर्षित करते. महानगरी मुंबईतही असे किल्ले आहेत; पण अनेकांना त्याबाबत माहिती नाही. पर्यटनाच्या दृष्टीनेही त्या किल्ल्यांना महत्त्व आहे; परंतु त्यांची स्थिती वर्षानुवर्षे सुधारलेली नाही. त्यात उजवा ठरतो तो वांद्रे किल्ला. तो आपले रूपडे काहीसे बदलत असला...