एकूण 79 परिणाम
जून 08, 2019
मोहोळ : मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील चोऱ्या रोखण्यासाठी मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी नवीनच असा सेल्फी विथ पोलिस हा उपक्रम सुरू केला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात बहुदा हा पहिलाच उपक्रम आहे. सध्या कडक  उन्हाळा सुरू आहे....
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
एप्रिल 20, 2019
नळदुर्ग : येथील किल्ल्यात बोटिंग करतेवेळी सेल्फी घेत असताना बोट कलंडून तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी (ता. २०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे. हे सर्वजण नळदुर्ग येथील रहिवाशी आहेत.  शनिवारी सकाळी आठ...
एप्रिल 20, 2019
जळगाव ः जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सखी मतदान केंद्र असेल. हे मतदान केंद्र फुगे, पताका लावून सजविले जाणार असून, मतदारांचे औक्षणही केले जाईल. विशेष म्हणजे, या केंद्रांवर सेल्फी पाइंट देखील असणार आहे. जिल्ह्यात अशी 12 "सखी' मतदान केंद्रे असतील. तेथे सर्व कर्मचारी महिलाच...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे : स्वाभिमान संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष गणेश कारले या तरूणाने जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानामध्ये बसविलेला संभाजी महाराजांचा पुतळा अखेर पोलिसांनी हटविला. याचबरोबर उद्यानाभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराज व राम गणेश गडकरी यांचा पुतळा...
डिसेंबर 20, 2018
सोमाटणे - गुलाबी थंडी, सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, येथील अपुऱ्या सुविधांबाबत पर्यटकांमध्ये नाराजी आहे.  गेल्या महिनाभरापासून पारा उतरल्याने वातावरणात गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. अशा या थंडीत धरण परिसरातील संपूर्ण वातावरणच...
डिसेंबर 12, 2018
वरवंड (पुणे): वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली. पॅराशूटच्या उड्डाणाच्या प्रात्यक्षिकांचा हा क्षण हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतुहलतेने न्याहळत डोळ्यांत साठविला. अन्‌ सर्वांनी टाळ्याच्या...
डिसेंबर 12, 2018
वरवंड - वरवंड (ता. दौंड)  येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली. पॅराशूटच्या उड्डाणाच्या प्रात्यक्षिकांचा हा क्षण हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतुहलतेने न्याहळत डोळ्यांत साठविला. अन्‌ सर्वांनी टाळ्याच्या कडकडात व...
डिसेंबर 10, 2018
पुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी होऊनही भारतीय लष्करी जवान आजही तितकेच खंबीर आहेत. रविवारी बालेवाडीमध्ये झालेल्या "पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये हेच जवान आपल्या व्हिलचेअरवरुन आले, मॅरेथॉनमध्ये ते...
नोव्हेंबर 21, 2018
सिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 21) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अनिल दशरथ कुळमेथे (वय 29, पोलिस शिपाई), महेंद्र मारोती पोरेटे (24), रोहित कडते (21,...
ऑक्टोबर 25, 2018
हैद्राबाद- वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर आज चाकू हल्ला झाला आहे. या हल्यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. विशाखापट्टणमच्या विमानतळावर त्यांच्यावर अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. रेड्डी यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची...
ऑक्टोबर 20, 2018
नवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे या तरुणाचे नाव आहे. नेरूळ पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी नेरूळमध्ये राहत असून इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे.  सांगलीत राहणारा...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - समाज भान जागवणारा ‘मराठी शाळा’ हा जिवंत देखावा, लक्ष वेधणारा भवदिव्य असा मयूर महाल, रक्तबीजरासूर राक्षसाचा वध हा अनोखा हलता देखावा अन्‌ रंगबिरंगी छत्र्यांमधून साकारलेला सेल्फी पॉईंट... असे विविध देखावे पाहण्यासाठी नवी पेठ, सारसबाग आणि स्वारगेट परिसरात नागरिक गर्दी करत आहेत....
सप्टेंबर 11, 2018
हिंजवडी - खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (ता. १०) हिंजवडी आयटी पार्कचा दौरा करून येथील वाहतुकीतील बदल, प्रस्तावित रस्त्यांचे प्रश्‍न व परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. प्रलंबित रस्त्यांची कामे एक महिन्याच्या आत सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिस आयुक्तांनी...
ऑगस्ट 22, 2018
संग्रामपूर (बुलढाणा) : सेल्फी काढण्याचे नादात खिरोडा पूर्णेच्या पात्रात मुलासह नवरा बायको पुरात वाहून गेल्याची घटना आज 22 ऑगस्टचे सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान घडली.    प्राप्त माहितीनुसार आज (ता. 22) सायंकाळी राजेश चव्हाण बायको-मुलासह खिरोडा येथील पूर्णेच्या नवीन पुलाखाली गेले होते. लहान...
ऑगस्ट 19, 2018
खडकवासला - धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्या ठिकाणी जीव धोक्‍यात घालून पाण्याजवळ जाणाऱ्या पर्यटकांना  पोलिसांनी अटकाव करण्याची गरज आहे.  खडकवासला धरणातून पहाटे १४ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते. शुक्रवारी पारशी नववर्षाची सुटी असल्याने मुठा नदीच्या पुलावर गर्दी झाली होती. पर्यटक...
ऑगस्ट 11, 2018
पुणे - वेळ शुक्रवारी सकाळी साडे अकराची... पोलिस आयुक्तालयाच्या आवारात अचानक एकच गलका झाला... ‘अरे तो आला’, ‘मला त्याच्याबरोबर सेल्फी काढायचीयं’ असे म्हणत खाकी वर्दीतील चाहत्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला. होय, ‘मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ अमीर खानबरोबर एक सेल्फी घेण्यासाठी...
जुलै 22, 2018
सोलापूर : विजयपूर रस्ता परिसरातील गणेश निर्मिती विहार परिसरात काल (शुक्रवारी) रात्री झालेल्या अपघातात महापालिका आयुक्तांचे स्वीय सहायक सुनील क्षीरसागर, उपअभियंता विजय राठोड जमखी झाले. यातील क्षीरसागर यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. गतीरोधकांवर तरुण वाहनचालकांकडून स्टंटबाजीचे प्रकार होत...
जुलै 21, 2018
सोमाटणे - पावसाला सुरवात झाल्यानंतर हौशी पर्यटकांचा ओढा कासारसाई धरणाकडे वाढला आहे. दर गुरुवारी व रविवार वीकएंडला येथे पर्यटकांची गर्दी होते. मात्र, धरणाच्या धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी तरुण जात आहेत. ही सेल्फी त्यांना धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.  सेल्फीच्या...
जुलै 14, 2018
नांदेड : किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. याठिकाणी काही अनुचित किंवा दुर्घटना घडू नये याची काळजी व खबरदारी म्हणून पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या धबधब्याजवळ सेल्फी घेण्यास बंदी घातली आहे. राज्यातील विविध पर्यटनस्थळी पावसाळा सुरू होताच...