एकूण 27 परिणाम
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 24, 2019
पिंपरी - ‘माझ्या भावाने शरद पवार, अजित पवार यांच्या घराणेशाहीचा प्रत्यक्ष पराभव केला...’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या बहिणीची ही बोलकी प्रतिक्रिया. मताधिक्‍याकडे बारणे यांची घोडदौड सुरू झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या गोतावळ्याने एकच जल्लोष केला. दुसऱ्यांदा खासदार झाल्याचा आनंद होताच. मात्र...
एप्रिल 24, 2019
पुणे - मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले, तसेच नटूनथटून जाऊन मतदान करणारे उत्साही नागरिक, तर बूथमधील याद्यांनुसार मतदारांना आठवण करणारे कार्यकर्ते... मतदान केंद्रांसमोर वाहने लावण्यावरून होत असलेले नागरिकांचे आणि पोलिसांचे वाद, तर केंद्रांच्या आवारात सेल्फी काढणारे मतदार, असेच चित्र...
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे भाजप शिवसेना महायुतीच्या...
एप्रिल 03, 2019
पुणे - महायुती झिंदाबाद... पुण्याची ताकद गिरीश बापट... गिरीश बापट यांचा विजय असो... अशा घोषणा देत ढोल-ताशा, हलगी, बॅंडच्या तालावर नाचत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांची मंगळवारी जंगी मिरवणूक काढली....
एप्रिल 02, 2019
गेल्या पाच टर्म 'कसब्याची ताकद... गिरीश बापट...' अशा घोषणा देणारे कार्यकर्ते आज 'पुण्याची ताकद... गिरीश बापट...' असे घसा कोरडा पडे पर्यंत ओरडत होते. भाऊंबद्दल असणारे प्रेम ओसंडून वाहत होते. आमदार मंडळीही खुश होती, विशेष म्हणजे कसब्यातील भावी आमदारांच्या तर चेहऱ्यावरचा आनंद लपून रहात नव्हते. त्यात...
मार्च 25, 2019
सोनई : "जुन्या-जाणत्या नेत्यांच्या कष्टातून भारतीय जनता पक्षाने केंद्राची सत्ता मिळवली होती; मात्र मतदारांनी दिलेल्या संधीनंतर नम्रतेऐवजी या सरकारला गर्व चढला. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी या सरकारचा सध्या आटापिटा सुरू आहे. आगामी निवडणुकीत मतदारांनीच त्यांचे "गर्वाचे घर' खाली करावे,'' अशी प्रतिक्रिया...
मार्च 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सिटिझन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे जीपीएस प्रणालीयुक्त मोबाइल ॲप्लिकेशन उपलब्ध केले आहे. जिल्ह्यातील १५ पैकी पाच तक्रारींत तथ्य आढळल्यानंतर त्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाभरात अनेक...
जून 21, 2018
पुणे - गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप-शिवसेनेसोबत युती करून भाकरी फिरविण्याचा विचार केला. परंतु, भाकरी फिरवता-फिरवता आमचा "तवा'च गायब झाला, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जोरदार टोला लगावला. आम्ही सर्व राजकीय पक्षांपासून समान अंतर राखून आहोत. निवडणुकीबाबत...
एप्रिल 16, 2018
उल्हासनगर : ज्यांच वय धर्म जाणून घेण्याबाबत अनभिज्ञ आहे अशा अल्पवयीन मुलींवर बलात्कारांच सत्र वाढले आहे आणि यावर भाजपा मूग गिळून गप्प बसली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कडाडल्या आहेत. त्यांनी बलात्काऱ्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी. त्यांना फासावरच लटकावले पाहिजे. अशी...
फेब्रुवारी 04, 2018
नेरळ : भाजप सरकार जनतेच्या सेवेसाठी सत्तेवर आले. आम्हाला सत्ता उपभोगायची नसून राबवायची आहे. त्यामुळे परिवर्तन घडवून विरोधकांना कायमचे घरी बसवणार, असा ठाम विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कर्जत येथे भाजपच्या प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.  कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जानेवारी 29, 2018
मालवण -  महाराष्ट्राचे शक्तिपीठ आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या यात्रेचा  दुसऱ्या दिवशी मोड यात्रेने लाखो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविकांनी आई भराडी चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने कोट्यवधी...
डिसेंबर 16, 2017
दापोली - भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासोबत काढलेला सेल्फी सोशल मीडियावर फिरत आहे. राजकीय वर्तुळात नवीन वर्षात कोणत्या घडामोडी घडणार याकडे राजकीय वर्तुळात यामुळे वेगवेगळे कयास सुरू झाले.  शहरात एका कार्यक्रमात माने- दळवी आणि आमदार संजय कदम...
डिसेंबर 09, 2017
गोंडपिपरी : येत्या दहा डिसेंबरला सिनेटची निवडणूक होत असून, या निवडणुकीत पदवीधारांना मतदान करायचे आहे. भाजप, काँग्रेस समर्पित अनेक उमेदवार रिंगणात आहेत. विजयासाठी ते जिवाचे रान करीत आहेत. संचालक असलेला उमेदवारही या निवडणुकीत उभा आहे. पदविधारकांचे मत आपल्याच मिळावे यासाठी त्याने अनोखा फंडा अवलंबिला...
नोव्हेंबर 17, 2017
खेड - लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आम्ही समविचारी पक्षासोबत लढवू, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. ते आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने खेड येथे बोलत होते. आगामी निवडणुका राष्ट्रीय काँग्रेससोबत लढवायच्या की नाहीत, याचे सर्वस्वी अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...
नोव्हेंबर 05, 2017
वर्धा : आजचा दिवस सेलूसाठी काळा दिवस ठरला असून सकाळी दहा वाजता पासून तर दुपारचे बारा वाजता पर्यंत दोन अपघातात सात लोक गंभीर झाले असून जवळपास 20 किरकोळ जख्मी आहेत तर बोरधरण येथे सेल्फी काढण्याच्या नादात दोघांचा पाण्यात बुडून म्रुत्यू झाला आहे. भीमनगर वर्धा परिसरातील भाविक भक्त वाकी...
नोव्हेंबर 01, 2017
भरूच : 'इज ऑफ डुईंग बिझनेस'ची सत्यता सगळ्यांना माहिती आहे. मात्र, तरीही डॉ. जेटली स्वतःला खूश ठेवण्यासाठी हे चांगले आहे, अशी खोचक टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.  आजपासून (बुधवार) तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी ट्विट करून 'इज ऑफ डुईंग बिझनेस'वरून...
ऑक्टोबर 29, 2017
नवी दिल्ली : राष्ट्रीय प्रसारमाध्यमांबरोबर गेली तीन वर्षे फटकून वागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील पत्रकारांबरोबर दिवाळीनिमित्त सेल्फी काढण्याचा जंगी प्रयोग केला. राजकीय पक्षांत वरपासून खालपर्यंत वैचारिक एकसूत्रता हरवली असून, हा माध्यमांनी व्यापक चर्चेचा विषय बनवावा, अशी...
सप्टेंबर 27, 2017
भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.  निवडणूका...
सप्टेंबर 23, 2017
वैभववाडी - काँग्रेस नेते नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ते खऱ्या अर्थाने स्वाभिमानी नेते आहेत. परंतु त्यांना देव मानणारे आमदार नीतेश राणेंनी यातून पळ काढला. त्यांचा स्वाभिमान आता गेला कुठे, असा सवाल भाजप नेते अतुल रावराणे यांनी केला. भाजप...