एकूण 51 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
नवी मुंबई : मतदानाचा टक्का वाढावा याकरिता निवडणूक आयोगाने आज नवी मुंबईतील  अगदी मतदारांना चालण्यासाठी पायाखाली रेडकारपेट अंथरला होता. त्यावरून चालत मतदान केंद्रात पोहोचणाऱ्या मतदारांची ओवाळणी करून नंतर मतदान करण्यासाठी पाठवले जात होते. या सर्व आदरातिथ्यामुळे आधीच भारावून गेलेला मतदारराजा मतदान करून...
ऑक्टोबर 22, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली मतदारसंघातील नवमतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे प्रथमच मतदान करताना काही नवमतदारांनी सकाळी सात वाजताच आपला मतदानाचा अधिकार बजाविला. त्यानंतर नेहमीप्रमाणे सेल्फी काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यात आले. नवी मुंबईतील दोन्हीही...
ऑक्टोबर 21, 2019
पनवेल/ उरण   : १४ व्या विधानसभेसाठी सोमवारी पनवेल व उरण मतदारसंघात पार पडलेल्या लोकशाहीच्या महाउत्सवात निरुत्साह असल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी निवडणूक आयोगाने नवमतदारांपर्यंत पोहचून मतदारांच्या संख्येत वाढ केली असली तरी पनवेलमध्ये मतदान मंदावले असल्‍याचे चित्र दिसून आले. सकाळी ७ वाजता सुरू...
ऑक्टोबर 21, 2019
नवी मुंबई, ता. 21 : विधानसभा मतदार संघांकरीता दरवेळेप्रमाणे यंदाच्या मतदान प्रक्रीयेतही मतदारराजाचा निरुत्साह लाभला. पावसाचे सावट असल्याने असेही मतदान कमी होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. परंतू वरूणराजाने कडकडीत बंद पाळल्यानंतरही मतदान केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात मतदार फिरकले नाही. त्यामुळे ऐरोली...
ऑक्टोबर 21, 2019
नवी मुंबई, ता. 21 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज सकाळ पासून विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. कोपरखैरणेमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केले. तसेच इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. बेलापूर मतदार संघातून भाजप महायुतीच्या...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : प्रचारात गर्दी दिसावी म्हणून मतदारसंघातील विविध मंडळांना निमंत्रण धाडले जाते. मंडळातील मंडळी येतातही, परंतु प्रचाराच्या सुरुवातीला डझनभर असलेली डोकी शेवटी मात्र चार-पाचच उरतात. त्यावर उपाय म्हणून प्रचाराच्या शेवटी हजेरी नोंदविण्याची पद्धत उमेदवारांनी सुरू केली आहे. हजेरी पाहूनच शेवटच्या...
ऑक्टोबर 17, 2019
खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प सभेसाठी नवी मुंबई, पनवेल परिसरातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे खारघरमधील रस्ते आणि सेंट्रल पार्क परिसर मोदीमय झाला होता; मात्र या वेळी काळा कपडे परिधान करून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांना रोखल्याने मोदींना डोळे भरून पाहण्याची आणि त्यांचे भाषण ऐकण्याची...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गेल्या काही निवडणुकांमधला परफॉर्मन्स बाजुला आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना असणारं वलय एका बाजुला, अशी परिस्थिती आहे. मुळात राज ठाकरे जे काही करतील त्याची बातमी होते. हे आधीही होतं आणि आजही आहे. काल, कल्याणमधील जाहीर सभा संपवून मुंबईला जात असताना त्यांनी...
सप्टेंबर 29, 2019
मुंबई : मतदारांच्या सहाय्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत भर देण्यात येत असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘सी व्हिजिल’ या अॅप्लिकेशनसह दिव्यांगासाठी ‘पीडब्ल्यूडी’ व ‘व्होटर्स हेल्पलाईन’ हे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे तीनही अॅप्स् गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देत असताना त्यांनी मोदींचा उल्लेख पंतप्रधान म्हणून करण्याऐवजी राष्ट्रपिता (Father...
ऑगस्ट 07, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे कर्जत येथे मोरबे धरण आहे. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा धरणातील विसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, या विसर्ग असलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षक जाळी...
ऑगस्ट 02, 2019
ठाणे : सणसमारंभांपासून सहलीपर्यंत आणि उत्सवांपासून उत्साहापर्यंत प्रत्येक क्षणाचा ‘सेल्फी’ स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात टिपण्याकडे कल वाढला आहे. ‘सेल्फी’च्या पसंतीची ही छाप आता राख्यांवरही दिसू लागली आहे. बहीण-भावाचे छायाचित्र असलेल्या राख्या आता ऑनलाईन बाजारात विक्रीस आल्या...
मे 02, 2019
मुंबई : सेल्फी घेण्याच्या नादात आजपर्यंत अनेक जणांनी आपल्या जीवाशी खेळ केला आहे. असाच एक खेळ करत एका तरुणाने बहुमजली इमारतीवरुन खाली पडून आपला जीव गमावला आहे. हा व्हिडीओ मुंबई पोलीसांनी ट्विटरवरुन शेअर करत 'असे बेजबाबदार धाडस करु नका' हा संदेश दिला आहे. मुंबई पोलीसांनी ट्विट केलेल्या...
एप्रिल 30, 2019
नवी मुंबई - मतदार याद्यांमध्ये नाव शोधणारे उत्साही नवमतदार, केंद्राच्या आवारात सेल्फी काढण्यात मग्न असलेले नागरिक, नटूनथटून जाऊन मतदान करणाऱ्या उत्साही महिला असे चित्र नवी मुंबईतील बहुतांश मतदान केंद्रांवर सोमवारी होते. सकाळच्या पहिल्या सत्रात नोकरदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती....
एप्रिल 29, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई सज्ज झाली असून महिलांसाठी विशेष सखी केंद्र, नवमतदारांसाठी सरकारची "फिंगी' सेल्फी पाठवा स्पर्धा, अपंगांसाठी व्हिलचेअर टॅक्‍सी व डोलीची सुविधा अशा विविध सोई पुरवण्यात येणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था केली...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आजपासून वकिलांनी असहकार आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्गमधील वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलन १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, न्यायालयातील कामकाज बंद राहिल्यामुळे...
डिसेंबर 07, 2018
घाटकोपर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. ६) चैत्यभूमीवर अलोट गर्दी उसळली होती. दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात. पण, आज खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतले बेंगळूरु ते दादर असा प्रवास करून आलेले ज्येष्ठ नागरिक...
सप्टेंबर 04, 2018
नवी सांगवी (पुणे) - मुंबई-बेंगलोर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील याकडे कसे काय दुर्लक्ष करीत आहेत. कोल्हापूर वरून मुंबईला ये जा करताना त्यांना हे दिसत नाही का? असा संतप्त सवाल पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नगरसेवक नाना काटे...
ऑगस्ट 15, 2018
कोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे.  राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...
जुलै 16, 2018
मुंबईलगतच्या कल्याणमध्ये परवा पावसाळी पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात एक दुचाकी उलटली अन्‌ तिच्यावरील महिला बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली चिरडली गेली. सीसीटीव्ही फुटेजमधील ते करुण दृश्‍य देशभर गेले, लोक हळहळले. व्यवस्थेला लाखोली वाहिली गेली. केवळ कल्याणमध्ये असे पाच बळी एवढ्यात गेले आहेत...