एकूण 55 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : हातात मोबाईल घेतला की व्हॉट्‌सऍपवरील गुड मॉर्निंग, गुड नाइटसारख्या असंख्य अनुपयोगी मेसेजमुळे वैताग येतो. नको तो ग्रुप, नको ती वायफळ चर्चा असे वाटते. मात्र, अशाच एक ग्रुपवर (समूह) दररोज एका नवीन विषयावर चर्चा सुरू आली. हा उपक्रम एवढ्यावरच न थांबता शिक्षण या विषयावर काही औपचारिक तर काही...
सप्टेंबर 14, 2019
औरंगाबाद - सोशल मीडियामुळे जग जवळ आले. दुरवरच्या माणसांचा माणसांशी संपर्क वाढला; पण जवळचा दुरावत आहे. कमेंट, व्ह्युव्हज, स्टेटस, लाईक्‍सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या गर्तेत युजर्स अडकत असून, सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाईक्‍स, कमेंट न मिळाल्यास मनात गुंता वाढत आहे. खासकरून तरुणाई या गर्तेत...
सप्टेंबर 01, 2019
बिग डेटा हे इतकं वाढत चालेलं पकरण आहे, की पूर्वी त्याला खूप महाग सुपर कम्प्युटर्सच लागले असते; पण आता हार्डवेअरच्या किंमतीही कमी होताहेत आणि सॉफ्टवेअर्सही खूपच जलद होत चालली आहेत. त्यामुळे आता बिग डेटा मॅनेज करणं शक्य झालेलं आहे. अशा वेळी आपला डेटा अनेक सर्व्हर्सवर तुकड्यातुकड्यांनी ठेवला जातो....
ऑगस्ट 25, 2019
हाँगकाँग सध्या खदखदत आहे...निमित्त ठरलं आहे ते आरोपीच्या प्रत्यार्पणासाठीच्या विधेयकाचं. विधेयकाचं हे तात्कालिक निमित्त बाजूला ठेवलं तरी आता सुरू झालेलं आंदोलन थांबायचं नाव घेत नाही. आर्थिक प्रगती, सुबत्ता खऱ्या किंवा दाखवल्या जाणाऱ्या शत्रूपासून सुरक्षेची खात्री या सगळ्यासोबत माणसाला व्यक्तिगत...
ऑगस्ट 12, 2019
लोणंद-खंडाळा  : "तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. जिथं तुम्ही, तिथं आम्ही आहोतच, अन्यथा वाई मतदारसंघातून निवडणूक लढवा, अशी साद घालतानाच भाजप प्रवेशाचाच निर्णय योग्य ठरेल, असा अप्रत्पक्षपणे सल्ला खंडाळ्यातील नेत्यांनी आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना दिला. या राजकीय...
ऑगस्ट 08, 2019
पुणे - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली असून, स्थानिक प्रशासनासह लष्कर, एनडीआरएफ आणि नौदलाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरू आहे. पुणे विभागात आतापर्यंत सुमारे दीड लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अन्य काही गावांमधील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे....
ऑगस्ट 04, 2019
‘‘मम्मा, या वेळी तू सेल्फी टाकायचा आहेस हं ग्रुपवर या कार्यक्रमाचा. बाकीच्या मावश्यांचे फोटोज्, सेल्फीज् बघ किती मस्त आलेत. मालतीकाकूंबरोबरचा सेल्फी चांगला कसा येणार? लाइक्‍स कसे मिळतील तुला?’’ ‘‘आर्या ऽ अगं काय हे? किती प्रदर्शन मांडायचं गं प्रत्येक गोष्टीचं?’’ मी ओरडलेच...
जुलै 15, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले मोठ्या मुलांना मोबाईल द्यावा की नाही? दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय? त्यांच्यावर बंधनं कशी घालायची? लक्ष कसं ठेवायचं? आयफोन भेट देताना आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला एका आईनं लिहिलेलं सुंदर पत्र सध्या व्हायरल होत आहे. बालक-पालक कराराचा एक...
जुलै 13, 2019
बालक-पालक आज जो तो मोबाईल फोनवर असतो आहे; दिवसेंदिवस, तासन्‌तास. सर्वत्र हेच चित्र असताना मुलांनी मात्र मोबाईलपासून दूर राहावं, ही अपेक्षा कशी करता येईल? अगदी जन्मल्यापासून मुलाच्या डोळ्यांसमोर दिसतो तो फक्त मोबाईल फोन. अगदी जळी, स्थळी.. पूर्वी तो फक्त संवादासाठी वापरला जात असे. आता मात्र ‘...
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या...
जुलै 01, 2019
जळगावमधील विख्यात मू. जे. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये शनिवारी झालेल्या तरुणाच्या हत्येने कायदा-सुव्यवस्थेवर जसे प्रश्‍नचिन्ह उभे केले, तशी ही घटना तरुणाईच्या मानसिकतेवर विचार करायला लावणारीही ठरली आहे. विशीतली तरुणाई हाती शस्त्र घेऊन अशी फिरायला लागली तर महाविद्यालयीन सुरक्षा यंत्रणा काय करतेय? ही...
जून 30, 2019
जळगाव ः चुंबन घेतानाचे सेल्फी काढून ते छायाचित्र पतीला तसेच भावाला दाखविण्याची धमकी देत विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. पीडिताच्या तक्रारीवरून गेल्या गुरुवारी (20 जून) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दाखल गुन्ह्यातील संशयित राहुल वामन आघाव (रा....
जून 29, 2019
नवी दिल्ली : युवकांमध्ये वाढत असलेली 'सेल्फी'ची क्रेझ घातक ठरत असून, त्यात भारत अव्वल आहे. गेल्या सहा वर्षांत जगभरात तब्बल 259 जणांचा 'सेल्फी' घेताना मृत्यू झाला आहे. त्यात 159 जण भारतातील असल्याचे 'जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकाने नमूद केले आहे....
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
मे 23, 2019
कोल्हापूर - इकडे मतमोजणीला सुरवात झाली होती आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मात्र जोतिबा डोंगराची वाट पकडली होती. त्यांच्यासोबत अमर पाटोळे, शशिकांत खोत होते. ते जोतिबावर पोचले आणि प्रसादाचे साहित्य घेत असतानाच एका कार्यकर्त्याचा त्यांना फोन आला. त्याने पंधरा हजार लीडची चांगली बातमी दिली. ...
एप्रिल 29, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई सज्ज झाली असून महिलांसाठी विशेष सखी केंद्र, नवमतदारांसाठी सरकारची "फिंगी' सेल्फी पाठवा स्पर्धा, अपंगांसाठी व्हिलचेअर टॅक्‍सी व डोलीची सुविधा अशा विविध सोई पुरवण्यात येणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था केली...
मार्च 18, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सिटिझन व्हिजिलन्सअंतर्गत "सी-व्हिजिल' हे जीपीएस प्रणालीयुक्त मोबाईल ऍप्लिकेशन उपलब्ध करून दिले खरे; पण त्यावर सध्या तक्रारींऐवजी काही ठिकाणी मोबाईल ऍपवर स्वतःचेच सेल्फी पाठवून...
मार्च 16, 2019
या आठवड्यात निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि "अधिकृतरीत्या' प्रचाराचे वारे वाहू लागले. आजवरची प्रत्येकच निवडणूक निरनिराळ्या कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. मात्र, या वर्षीची निवडणूक लक्षणीय ठरण्याचं कारण या वेळीचा "नवमतदार वर्ग' असं म्हणावं लागेल. विविध माध्यमांतून सुरू...
फेब्रुवारी 11, 2019
गेल्या वर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त फेसबुकवर मराठीप्रेमींच्या पोस्टची गर्दी होती. त्यात फेसबुक टिमकडून आलेली एक छोटीशी नोटीसवजा सूचनाही होती. बहुतेकांच्या टाईमलाईनवर होती ती. पण अनेकांच्या ती बहुधा लक्षातही आली नसावी. आज त्या नोटीसची आठवण यायचं एक कारण म्हणजे जगभरात सर्वात जास्त...
जानेवारी 20, 2019
मुंबई : "प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा "असर 2018' हा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रगतीबाबत राज्याचे...