एकूण 48 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प सभेसाठी नवी मुंबई, पनवेल परिसरातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे खारघरमधील रस्ते आणि सेंट्रल पार्क परिसर मोदीमय झाला होता; मात्र या वेळी काळा कपडे परिधान करून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांना रोखल्याने मोदींना डोळे भरून पाहण्याची आणि त्यांचे भाषण ऐकण्याची...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : हातात मोबाईल घेतला की व्हॉट्‌सऍपवरील गुड मॉर्निंग, गुड नाइटसारख्या असंख्य अनुपयोगी मेसेजमुळे वैताग येतो. नको तो ग्रुप, नको ती वायफळ चर्चा असे वाटते. मात्र, अशाच एक ग्रुपवर (समूह) दररोज एका नवीन विषयावर चर्चा सुरू आली. हा उपक्रम एवढ्यावरच न थांबता शिक्षण या विषयावर काही औपचारिक तर काही...
सप्टेंबर 14, 2019
कऱ्हाड ः कृष्णा नदीत केवळ शहरातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सार्वजनिक गणेश मंडळे त्यांच्या मूर्ती विसर्जित करतात. त्यामुळे तो सोहळा अखंड 18 तासांपेक्षाही जास्त काळ चालतो. त्या सोहळ्यात सहभागी होऊन अनेक नेत्यांनी त्यांच्या गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याचे काल दिवसभरातील घटनांनी...
सप्टेंबर 06, 2019
सातारा : शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी समृध्दी पर्व (विभागीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम) अंतर्गत आज जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंह हायस्कूलला भेट...
ऑगस्ट 29, 2019
नवी मुंबई : स्मार्ट फोनच्या जमान्यात सेल्फी काढत सोशल मीडियावर पोस्ट करून हजारो लाईक्‍स मिळवण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू असते आणि या सेल्फी काढण्यासाठी नवनवीन व आकर्षक स्थळे शोधताना तरुण-तरुणींची नेहमीच लगबग सुरू असते आणि तरुणांची अशीच गर्दी वाशीतील सागर विहार रस्त्यावर...
जुलै 31, 2019
वैरागड (जि. गडचिरोली) : 33 कोटी वृक्षलागवड उपक्रमाअंतर्गत कढोली येथे पेसा कायद्याअंतर्गत रोपे लावण्यात आली. परंतु, योग्य प्रकारे कुंपण न केल्याने जनावर रोपे खात असून एकूणच या उपक्रमाचे तीनतेरा वाजले आहेत. राज्य शासनाच्या नियमानुसार शासकीय, निमशासकीय कार्यालयात 33 कोटी वृक्षलागवडीच्या...
जुलै 24, 2019
सोलापूर -  छत्रपती संभाजी चौक ते तुळजापूर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांचे लक्ष वेधले जात आहे ते नाल्याच्या परिसरात  फुललेल्या श्रीरामनिधी उद्यानाककडे. एकेकाळी कचऱ्याचे ढीग साचणाऱ्या या जागेत एक सुंदर उद्यान साकारले आहे. त्यासाठी ओमप्रकाश दरगड आणि त्यांचे चिरंजीव दीपक दरगड यांनी प्रयत्न...
जुलै 22, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करते. याचा विचार करून जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रांमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोट्यवधी रुपये...
एप्रिल 11, 2019
सां प्रतकाळी देशात निवडणुकीचे वातावरण तापलेले असून प्रचार शिगेला पोचला आहे, हे आपल्याला माहीत आहेच. अत्यंत जबाबदारीने नवीन सरकार निवडण्याची ही वेळ आहे. त्यामुळे अशा वेळी आपले डोके शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: पहिल्यांदाच हौसेने मतदान करण्यासाठी उत्सुक असलेल्या नवमतदारांनी समजून उमजून आपला...
मार्च 07, 2019
वैभववाडी - काम मंजुर असो किंवा नसो आमदार नीतेश राणेंनी भुमीपूजन केले की ते काम होतेच हे तालुक्‍यातील जनतेला माहीत आहे; मात्र वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके हे आमदारांवर टिका करीत आहे. त्यांनी आमदारांवर टिका करण्याचे धाडस करू नये, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा...
जानेवारी 19, 2019
पु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते पालखीतील ग्रंथांचे पूजन करून २८ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरवात झाली. ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर व...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील...
डिसेंबर 29, 2018
औरंगाबाद - महिला शेतकऱ्यांचे लागोपाठ येणारे गट, शेती औजारांभोवती विद्यार्थ्यांची झालेली गर्दी, कृषी तंत्र व उत्पादनांच्या स्टॉल्सवर तरुण शेतकरीपुत्रांची उडालेली झुंबड आणि अभ्यासू शेतकऱ्यांनी चर्चासत्राला लावलेली कृषी चिंतन बैठक, असे अनोखे चित्र ‘अॅग्रोवन’च्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे दुसऱ्या...
डिसेंबर 04, 2018
लोणावळा - लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याचा विचार करून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रशस्त वाहनतळाची उभारणी, आकर्षक प्रवेशद्वार, स्टेशन परिसराची सजावट, परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती, प्रदर्शन, स्मरणवस्तू विक्री केंद्र आदी गोष्टींचा त्यात समावेश...
ऑक्टोबर 25, 2018
औरंगाबाद : "दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढीच चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच, पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा'', अशी साद बिझनेस महाएक्‍स्पोच्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार...
सप्टेंबर 17, 2018
वर्षानुवर्षे वाढत जाणाऱ्या खड्ड्यांच्या साम्राज्यात तुमचं सहर्ष स्वागत. विघ्नहर्त्याच्या आगमनाने तुम्ही आनंदाने चिंतामुक्‍त होऊन नाचत असाल. पण चांदा ते बांद्यापर्यंतचा मेगा हायवे असो कि ग्रामीण, डोंगराळ भागातील रस्ता. त्यावर माझ्या सैनिकांना चुकविताना कित्येकांचा कपाळ मोक्ष होतो तर कित्येकांना जीव...
जुलै 12, 2018
लातूर : राज्यात मुली व महिलावर अत्याचाराच्या प्रमाणात तीस टक्क्याने वाढ झाली आहे. महिलासाठीचे ३५ कायदे असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते आहे. या खात्याला दोन राज्यमंत्रीही आहेत ते तर गायबच झाल्यासारखे आहेत. मुली व महिलांवर अत्याचार होत असताना हे सरकार...
जुलै 06, 2018
अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मेघडंबरीत बसलेला फोटो काढल्याने त्यांच्यावर टिका झाली होती. शिवभक्त यामुळे नाराज झाले होते. पण यावर रितेशने फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमधून माफी मागितली आहे. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नसल्याचे त्याने...
जून 18, 2018
सासवड - नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले. शिवसेनेकडे १३ पैकी फक्त वनपुरी ग्रामपंचायत होती. आता, शिवसेनेला तीन ग्रामपंचायती सरपंचपदांसह बहुमताने मिळाल्या आहेत. इतर तीन ग्रामपंचायतीत उपसरपंच झाले. ग्रामपंचायतीचा निकाल लागताच काँग्रेस - राष्ट्रवादीने स्वतःची...
मे 20, 2018
कोल्हापूर : शाळा संपून उन्हाळी सुटी लागली, की मामाच्या गावाला जाणं हा अगदी वस्तुपाठ. मामाचा गाव म्हणजे मौज, मजा, मस्ती करत आनंद लुटणं; पण हे चित्र आता बदललं आहे. वाढती स्पर्धा, करिअरच्या नावाखाली मुले दबली जाऊन त्यांची उन्हाळी सुटी हरवत आहे. मामाच्या गावाला जाऊन रानावनात भटकून रानमेवा गोळा करणे, तो...