एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
कर्जत : सध्या पार्थ पवार यांचा एक सेल्फी खूप चर्चेत आला आहे. त्याचीच सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे.  आपला भाचा निवडून यावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे सध्या फिल्डिंग लावत आहेत. त्यांनी कर्जत येथे गुरुवारी राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत...
ऑक्टोबर 15, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : नगरपंचायतच्या वतीने शहरात प्लॅस्टिकमुक्त अभियान प्रारंभ झाले आहे. तहसील कार्यालयात प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला बळ देण्यासाठी "सेल्फी विथ फोटो' असा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "सेल्फी विथ फोटो' काढला. हा फोटो...
सप्टेंबर 14, 2019
कऱ्हाड ः कृष्णा नदीत केवळ शहरातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सार्वजनिक गणेश मंडळे त्यांच्या मूर्ती विसर्जित करतात. त्यामुळे तो सोहळा अखंड 18 तासांपेक्षाही जास्त काळ चालतो. त्या सोहळ्यात सहभागी होऊन अनेक नेत्यांनी त्यांच्या गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याचे काल दिवसभरातील घटनांनी...
सप्टेंबर 10, 2019
अलिबाग : शिक्षक म्हणजे शिस्त, नियोजन असे समजण्यात येते. मात्र, "आदर्श' शिक्षकांना देण्यात येणारा पुरस्कार सोहळा आज गाजला तो नियोजनाचा अभाव, गोंधळ, बेशिस्तपणा आदी कारणांमुळे. या सोहळ्याचे ठिकाण ऐनवेळी बदलण्यात आल्याने तर या गोंधळात भर पडली.  शिक्षक दिनानिमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक  मंदिरांचे शहर अशी ओळख असणाऱ्या नाशिकमध्येच मंदिरांचे व्यवस्थापन आणि पुजाऱ्यांच्या वर्तणुकीविषयी भाविकांमध्ये नाराजी असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. पुजाऱ्यांची वाढती अरेरावी, भाविकांसोबत केले जाणारे गैरवर्तन, गलथान व्यवस्थापन याबद्दल भाविकांच्या भावना तीव्र आहेत. या बाबी एच. पी. टी....
ऑगस्ट 16, 2019
आईपण नेमकं काय असतं? मेलबोर्नमधील रॅचेल गॅमपेट्रो या 28 वर्षे वयाच्या आईला विचारा. तिचा फोटो गेले आठवडाभर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलियातील या फोटोने आता युरोपमध्येही लोकांना वेड लावले आहे. रॅचेलने जगभरातील प्रत्येक आईची भावना फोटोतून मांडली असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता या फोटोला...
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या...
एप्रिल 11, 2019
जळगाव ः विधानसभा मतदारसंघनिहाय "एक आदर्श व एक सखी मतदान केंद्र' तयार करणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला दिली. मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदानासाठी यावे यासाठी मतदारांसाठी "सेल्फी पॉइंट' ठेवले जातील. मतदारांनी मतदान...
मार्च 20, 2019
मतदार संघात एक आदर्श, एक  महिला मतदान केंद्राची निमिर्ती  जळगावः विधानसभा मतदार संघनिहाय एक आदर्श, एक महिला मतदान केंद्र तयार करणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला दिली. मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदानासाठी यावे यासाठी मतदारांसाठी सेल्फी...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील...
जानेवारी 16, 2019
बारामती शहर : इतना सन्नाटा क्यो है भाई...असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधकांवर उपरोधिक टीका केली. मध्यंतरी नगरपालिकेबाबत आलेल्या बातम्यांचा उल्लेख करत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांना सुप्रिया सुळे यांनी थोरल्या बहिणीचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, सार्वजनिक जीवनात वावरताना टीका...
डिसेंबर 15, 2018
सोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर लोकवस्तीमध्ये दिसून येत आहे. कोणतेही वन्यजीव लोकवस्तीमध्ये दिसून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ वन विभागाला कळवावे. वन्यजीव आपल्याकडे येत नाही तर आपण...
ऑक्टोबर 05, 2018
तासन्‌तास वृत्तवाहिन्या बघूनही वास्तव काय आहे, हे समजणार नसेल तर आम्ही कोणत्या पत्रकारितेचा टेंभा मिरवणार आहोत? ‘पेड न्यूज’, ‘फेक न्यूज’ यापेक्षाही ही समस्या अधिक दूरगामी परिणाम करणारी असून, प्रेक्षकांना सत्यापासून वंचित ठेवणारी आहे. यु वाल नोहा हरारी या इस्राईलच्या लेखकाचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘...
जुलै 12, 2018
लातूर : राज्यात मुली व महिलावर अत्याचाराच्या प्रमाणात तीस टक्क्याने वाढ झाली आहे. महिलासाठीचे ३५ कायदे असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते आहे. या खात्याला दोन राज्यमंत्रीही आहेत ते तर गायबच झाल्यासारखे आहेत. मुली व महिलांवर अत्याचार होत असताना हे सरकार...
एप्रिल 16, 2018
नाशिक : ट्रेकिंग पॅराग्लायडिंग,गिर्यारोहण,,प्रस्तारोहण...यासारखं शब्द ऐकलं किंवा कानी पडले की लगेचच आपल्या डोळ्यासमोर घनदाट जंगल,उंचच उंच डोंगर,दऱ्या, वळण घेणाऱ्या नद्या,त्यातून वाट काढत पुढे जाणारे,डोंगरकड्यावर साहस दाखवत कौशल्यपणे चढणारे ट्रेकर्स,आकाशात झेपावणारे पॅराग्लायडिंग करणारे वीर उभे...
एप्रिल 12, 2018
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) दुपारी पिंपोडे बु॥ (ता. कोरेगाव) येथे सुरु असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर भारतीय सिनेमासृष्टितील नावाजलेल्या सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार याची सदिच्छा भेट घेतली. एक राजकारणातील, तर दुसरा चित्रपटातील...
मार्च 29, 2018
अंबासन (नाशिक) : येथील गावापासून ते वाटोळी नाल्यापर्यंतचा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून नागरीक करत होते परंतू या भागातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने वाहनधारकांचे ना ग्रामस्थांचे दु:ख कधी ओळखले. या रस्त्यावर चालणेसुध्दा जिकरीचे, अखेर हे दु:ख ...
डिसेंबर 16, 2017
दापोली - भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासोबत काढलेला सेल्फी सोशल मीडियावर फिरत आहे. राजकीय वर्तुळात नवीन वर्षात कोणत्या घडामोडी घडणार याकडे राजकीय वर्तुळात यामुळे वेगवेगळे कयास सुरू झाले.  शहरात एका कार्यक्रमात माने- दळवी आणि आमदार संजय कदम...
डिसेंबर 04, 2017
कल्याण : शिक्षणप्रणालीत बदल करून विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेना मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असून टॅब, ऑनलाइन व आता शिवसेनेने शिवसेना टॉपर स्कोरर (scorer)  ही वेबसाईट सुरू केली असून त्या वेबसाईटमार्फत कसा अभ्यास करायचा याची माहिती कल्याण पूर्व मधील मॉडेल इंग्लिश स्कूल...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा - शासनाच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनतेत असंतोष खदखदत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रसने सरकारविरोधी लाटेची नस पकडत निर्णायक लढ्याचा काल एल्गार केला. भाजपचे अपयश आणि शिवसेनेची दुटप्पी भूमिका या दोन्हीला लक्ष्य करत सुरू झालेल्या ‘हल्लाबोल’मुळे आगामी...