एकूण 25 परिणाम
जून 03, 2019
जळगाव ः सायकल चालविणे हा सर्वांत चांगला व्यायाम म्हटले जाते. सायकलींगद्वारे कोणीही जागरूक नागरिक म्हणून कार्य करू शकतात. याचे उदाहरण येथील जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांचे देता येईल. सायकलिंग करताना त्यांना एका शाळेचे विद्यार्थी ताटकळत उभे दिसले. त्यांनी शाळेत जाऊन पाहिले असता जिल्हा...
डिसेंबर 31, 2018
इस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया!' असा संदेश या रॅलीद्वारे दिला जाणार आहे.  शहरात गेली...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : सकाळी घरोघरी पेपर टाकणाऱ्यांपैकी अनेक जणांनी त्यांच्या कर्तृत्वावर भरारी घेतली आहे. कोणी सनदी अधिकारी तर कोणी उद्योजक, व्यावसायिक झाले आहेत. भारताच्या दक्षिण भागामधील एका छोट्या खेड्यातील छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती, असा विस्मयकारक प्रवास...
ऑगस्ट 23, 2018
इंदिरानगर (नाशिक) - आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंदिरानगर येथील मोदकेश्‍वर मंदीर प्रांगणात भरणाऱ्या मोदकेश्‍वर प्रभात शाखेत हजेरी लावली. येथे उपस्थित असलेल्या सुमारे तीनशे स्वयंसेवकांनी दाखवलेल्या शिस्तीने पोलीस देखील आचंबीत झाले होते. तीस वर्षांपूर्वी प्रभाकर...
जुलै 10, 2018
सोलापूर : आपल्या देशात जेवढे लोक युद्धात मृत्युमुखी पडत नाहीत. त्यापेक्षाही सर्वाधिक लोक अंहकारातून वाढलेल्या गुन्हेगारी व व्यसनाधिनतेमुळे वाढलेल्या अपघातांमुळे मृत्यूमुखी पडत आहेत. ते देशाला भूषणावह नाही, असे प्रतिपादन सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले. वाहतूक अपघात रोखण्याच्या...
एप्रिल 26, 2018
मोखाडा (पालघर) : जिल्हा परीषद शाळाना मिळणाऱ्या पोषण आहारातील तांदूळ ज्या पोत्यात दिला जातो ती पोती विका आणि त्याचे पैसे तात्काळ जमा करा असा आदेश शिक्षक संचालकांनी काढला आहे. त्या संदर्भाने पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्याना हा आदेश जिल्हा गटशिक्षणाधिकारी यांनी काढला आहे मात्र हा हिशोब सन सन  2012 ते...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा - शासनाच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनतेत असंतोष खदखदत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रसने सरकारविरोधी लाटेची नस पकडत निर्णायक लढ्याचा काल एल्गार केला. भाजपचे अपयश आणि शिवसेनेची दुटप्पी भूमिका या दोन्हीला लक्ष्य करत सुरू झालेल्या ‘हल्लाबोल’मुळे आगामी...
नोव्हेंबर 17, 2017
चिपळूण - सावर्डेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळे पैलू समोर आले. सतत सामाजिक भान असणाऱ्या पवार कुटुंबाचा वारसा त्या समर्थपणे कसा चालवत आहेत याचा पडताळाच यानिमित्ताने साऱ्यांना मिळाला. युवक आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत असताना सुळे...
सप्टेंबर 08, 2017
गेवराई : स्पर्धेच्या युगात आता जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकण्याचे प्रयत्न सुरू केलेला आहे. गेवराई तालुक्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना शाळेची आवड कशी निर्माण निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. असाच एक 'कोण बनेगा ब्रिलीयंट' हा प्रयोग...
सप्टेंबर 03, 2017
‘‘...नाही रे बाबा. ज्याच्याजवळ मी हट्ट करू शकते आणि जो माझा हट्ट पूर्णही करू शकतो, असा फक्त तूच एक आहेस,’’ असं राघवला म्हणताना मालतीताईंचा गळा भरून आला. राघवच्या नजरेतूनही ही गोष्ट सुटली नाही. त्यानं मुद्दामहून काही वेळ जाऊ दिला. सदैव हसतमुख असणाऱ्या मालतीताईंच्या वागण्या-बोलण्यामागचा एकटेपणा,...
जून 04, 2017
जेमतेम १०-१२ वर्षांच्या त्या दोन मुलींचा तो संवाद ऐकून मी अस्वस्थ होऊन गेलो. दहाव्या-बाराव्या वर्षी यांना प्रेम कसं कळायला लागतं... ? आणि जे ‘कळलेलं’ असतं, ते खरोखर ‘प्रेम’च असतं का? ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थही माहीत नसण्याच्या या वयात प्रेमाच्या आजच्या ‘परिभाषे’तून त्या दोघींमध्ये काही संवाद सुरू...
एप्रिल 14, 2017
१५ संकल्पनांची एकत्रित मांडणी - राज्यस्तरीय प्रदर्शनात यश चिपळूण - तालुक्‍यातील टेरव येथील जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या बहुद्देशीय प्रतिकृतीची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. टेरवच्या सुमन विद्यालयाच्या संयम सूरज कदम, भूपेश रामदास...
जानेवारी 21, 2017
चिपळूण - कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतलेल्या अशैक्षणिक धोरणाविरोधात आहे. कोकणातील शिक्षक तावडेंच्या धोरणांचा पराभव करतील. शासकीय शिक्षण व्यवस्था नष्ट करण्याचा घाट शिक्षणमंत्र्यांकडून घातला जात असल्याचा आरोप आमदार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. कोकणात...
जानेवारी 17, 2017
कोल्हापूर - राज्य शासनाच्या अशैक्षणिक धोरणाच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी (ता. २०) जिल्ह्यातील सर्व प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा देत असल्याचे शैक्षणिक व्यासपीठाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास आगामी...
जानेवारी 12, 2017
राज्यातील शालेय शिक्षण म्हणजे जणू या खात्याच्या मंत्र्यांना प्रयोग करण्यासाठी आंदण दिलेले क्षेत्र आहे, असाच राजकारण्यांचा समज झालेला दिसतो. त्यामुळेच वेगवेगळे निर्णय जाहीर करून मंत्रिमहोदय मोकळे होतात; त्याची अंमलबजावणी शक्‍य नाही, असे लक्षात आले तर तो मागेही घेऊन टाकतात. प्रश्‍न मात्र आहे तिथेच...
जानेवारी 11, 2017
जिल्ह्यात अठराशे शिक्षकांनीच काढला सेल्फी लातूर - विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून तो सरल प्रणालीवर अपलोड करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. ९) सुरू झाली. पण पहिल्याच दिवशी या उपक्रमाला जिल्ह्यात थंड...
जानेवारी 10, 2017
औरंगाबाद - महापालिकेच्या चार शाळांमध्ये सेल्फीद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा हजेरीपट नोंदला. सेल्फीमुळे आता शिक्षकांना हजर विद्यार्थ्यांची नव्हे, तर गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची गैरहजेरी एका क्‍लिकमध्ये संकेतस्थळावर अपलोड होणार आहे. यामुळे शिक्षकांचा हजेरीपट भरत...
जानेवारी 09, 2017
धुळे - शिक्षण विभागाच्या दर सोमवारी विद्यार्थ्यांची सेल्फी काढण्याच्या आदेशावर माध्यमिक विभागाच्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी बहिष्कार टाकावा, असा निर्णय धुळे जिल्हा शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. कोणीही "सेल्फी' काढू नये, असे आवाहन...
नोव्हेंबर 25, 2016
पुणे  ‘‘एकापेक्षा अधिक महाविद्यालये आणि प्रवेशासाठी चढाओढ होते, भ्रष्टाचार चालतो, अशा सर्व शहरांमध्ये अकरावीचे प्रवेश पूर्णत: ऑनलाइन केले जाणार आहेत. शिक्षणात सरस्वतीवर लक्ष्मीला मात करू देणार नाही, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.    पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत...
नोव्हेंबर 19, 2016
उपळाई बुद्रूक - प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा पाया असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणापासून शाळाबाह्य मुले वंचित राहू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांअभावी...