एकूण 80 परिणाम
मे 10, 2019
कोल्हापूर - ‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाईक्‍स, कमेंटस्‌चा पाऊस पडत असतानाच ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक प्रतिक्रिया कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते. हे झाले एक प्रातिनिधिक...
एप्रिल 24, 2019
पुणे - मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले, तसेच नटूनथटून जाऊन मतदान करणारे उत्साही नागरिक, तर बूथमधील याद्यांनुसार मतदारांना आठवण करणारे कार्यकर्ते... मतदान केंद्रांसमोर वाहने लावण्यावरून होत असलेले नागरिकांचे आणि पोलिसांचे वाद, तर केंद्रांच्या आवारात सेल्फी काढणारे मतदार, असेच चित्र...
एप्रिल 23, 2019
रत्नागिरी - दुपारी चार वाजेपर्यंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 38.36  टक्के मतदान झाले होते. मतदार संघात 1942 मतदान केंद्रावर आज मतदान होत आहे. मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघा आहेत. यापैकी रत्नागिरी 39.02 टक्के, चिपळूण 36.73 टक्के, राजापूर 39.19 टक्के, कणकवली 36.52 टक्के, कुडाळ...
एप्रिल 22, 2019
जालना  : लोकसभा निवडणुकीसाठी  मंगळवारी (ता.23)  मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत युवा मतदारांची संख्या लक्षनीय आहे. शहरातील मतदान केंद्रावर खास करून युवकांसाठी मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅटसह  सेल्फी अन हायटेक यंत्रणा मुळे यंदाच्या...
एप्रिल 20, 2019
जळगाव ः जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सखी मतदान केंद्र असेल. हे मतदान केंद्र फुगे, पताका लावून सजविले जाणार असून, मतदारांचे औक्षणही केले जाईल. विशेष म्हणजे, या केंद्रांवर सेल्फी पाइंट देखील असणार आहे. जिल्ह्यात अशी 12 "सखी' मतदान केंद्रे असतील. तेथे सर्व कर्मचारी महिलाच...
एप्रिल 13, 2019
मी  लहानपणापासून स्कूटरवर आईच्या मागे बसून टेबल टेनिस शिकायला जायचो. तेव्हा सिग्नलजवळ माझ्याच वयाची मुले भीक मागताना दिसली, की मी जरा अस्वस्थ व्हायचो. आईला विचारायचो : ‘ही मुलं माझ्यासारखी खेळ शिकायला का येऊ शकत नाहीत? कधी येऊ शकतील?’ या प्रश्नांना त्या वेळी उत्तर नव्हते. पुढे अनेक वर्षांनी तो...
मार्च 30, 2019
कऱ्हाड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ व बागेत येणाऱ्या उत्साही युवक युवतींकडून बिनधास्त मोबाईलवर सेल्फी काढले जात आहेत. वास्तविक समाधी परसिरात बसण्यास व फोटो काढण्यास मनाई असतानाही त्याचे सरळसरळ उल्लंघन होताना दिसते आहे. त्यावर पालिका काय...
मार्च 19, 2019
सांगली -  भारतीय लोकशाहीतील निवडणुका म्हणजे हौसे, नवसे आणि गवशांची जत्राच. कोण कशी एंजॉय करेल याचा नेम नाही. हाच अनुभव जिल्हा प्रशासन सध्या लोकसभा निवडणुकीत घेत आहे. निवडणुका निर्दोष व्हाव्यात यासाठी आयोगाने सीव्हिजिल अॅप उपलब्ध केले आहे; पण त्यावर सेल्फीसह काही निरर्थक तक्रारी अपलोड होऊ लागल्या...
मार्च 15, 2019
दौलताबाद : दौलताबाद (ता. औरंगाबाद) येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला अमेरिकेचे राजदूत केनेथ जेस्टर यांनी शुक्रवारी(ता. 15) सकाळी अकराच्या सुमारास भेट देऊन  किल्ल्याची माहिती जाणून घेत पर्यटनाचा आनंद घेतला. केनेथ यांचा हा खासगी दौरा असून ऐतिहासिक वारसा स्थळांबद्दल त्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षण व...
मार्च 13, 2019
नागपूर - दिवसातून अनेकदा काढलेल्या ‘सेल्फी’ फोटोशॉपीच्या विविध ‘अप्लिकेशन्स’च्या माध्यमातून आकर्षक करून सोशल मीडियावर झळकावल्यानंतर ‘कमेंट’ची प्रतीक्षा करणारे अनेक तरुण, तरुणी असून नकळतपणे ‘सेल्फिटिस’ या मानसिक आजाराकडे वाटचाल करीत आहेत. सेल्फी काढताना होणारे मृत्यू तसेच ‘...
मार्च 04, 2019
जेजुरी : श्री मार्तंड देवस्थान जेजुरी येथे आज (ता. 4) महाशिवरात्रीच्या पर्वणीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पती उद्योजक सदानंद सुळे यांनी आज जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार सुप्रिया सुुळे यांंना उचलून घेत मंदिराच्या काही पायऱ्या चढल्या.  महाशिवरात्रीला गडावरील दोन्ही...
फेब्रुवारी 28, 2019
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या कारवायांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय वायू दलाचे विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यामुळे देशभरातून #BringbackAbhinandan असा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये एक जबाबदार भारतीय नागरिक...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : 'सकाळ'कडून नेहमी विविध स्पर्धा, उपक्रमांमधून वाचकांना सामावून घेण्याचा प्रयत्न राहीला आहे. असाच एक उपक्रम आम्ही परत घेऊन आलोय. सेल्फी काढायला कुणाला आवडत नाही... जोडीदारासोबतचे आपले अमुल्य क्षण आपण कॅमेरात कैद करतोच. पण ते आपल्या फोनमध्ये केवळ साठू देऊ नका, तर तुमच्या प्रेमाला...
डिसेंबर 20, 2018
पंढरपूर - शहरासह ग्रामीण भागात बुधवारी सकाळी सर्वत्र धुके दाटले होते. भागवत एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या भाविकांनी या धुक्‍याचा दुलईचा आनंद लुटला. चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्गासह शहरात आज पहाटे धुक्‍याची चादर पसरली होती. महाद्वार घाटावर उभे राहिले असता, नेहमी दिसणारी...
डिसेंबर 19, 2018
मंगळवेढा - जिल्ह्यात आज बुधवार (ता.१९) पहाटे पडलेल्या धुक्याचा परिणाम शहर व ग्रामीण भागात जाणवला. सर्वत्र धुके पडल्याने दामाजी, फॅबटेक, युटोपियन, भैरवनाथ कारखान्यास ऊस गाळपास जाणारी वाहने व तोडणीवर परिणाम झाला. शिवाय सकाळच्या सत्रात कामावर जाणाऱ्या कामगारांना कामावर जाण्यासाठी धुक्याचा परिणाम...
डिसेंबर 10, 2018
पुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी होऊनही भारतीय लष्करी जवान आजही तितकेच खंबीर आहेत. रविवारी बालेवाडीमध्ये झालेल्या "पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये हेच जवान आपल्या व्हिलचेअरवरुन आले, मॅरेथॉनमध्ये ते...
नोव्हेंबर 10, 2018
कोल्हापूर : सध्या व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांच्या मध्ये तीन वर्ग निर्माण झाले आहेत. एक ज्याला स्टिकर पाठवता येतात ते. दुसरा ज्याला हे स्टिकर पाठवता येत नाहीत ते आणि तिसरा म्हणजे ज्याला स्टिकर नेमके काय आहे हे माहित नाही ते. अशा आशयाचे आणि काही प्रमाणात मिश्किल स्वरूपाचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत....
ऑक्टोबर 29, 2018
वाल्हे - ''पुरंदरमध्ये जगतापाचं डोकं फिरलय, त्यामुळे तो कुठेही रस्त्यावर बसून आंदोलन करत असतो. २०१९ मध्ये त्याला आता रस्त्यावरच आणणार असल्याची कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यावर टीका केली. यावेळी अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी गेल्या पंचवीस वर्षात पुरंदर तालुक्याची अक्षरशः वाट लावली. तसेच...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20 भाषांमधील जवळपास 5 हजार वृत्तपत्रे, मासिके, पाक्षिके व स्पर्धा- परीक्षा, शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक पुस्तकांच्या विक्रीची दुकाने 25 सहकाऱ्यांसह ते सध्या...
ऑक्टोबर 15, 2018
मंचर (ता. आंबेगाव) : येथील बबनराव नामदेवराव शिंदे यांनी आंबेगाव तालुक्‍यातील मंचर ते डिंभे या मार्गावर असलेल्या गावांमध्ये "सकाळ' पेपरचे पार्सल पोचविण्याचे काम 17 वर्ष केले. संपर्क वाढल्याने पशुखाद्य विक्रीचा व कांदा बटाट्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. सुरवातीला खडतर प्रवास करत असताना भाड्याने...