एकूण 72 परिणाम
जून 06, 2019
कर्नालः हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला झिडकारले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कर्नाल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाल हे अनेकांच्या स्वागताचे स्वीकार करत होते. यावेळी अचानक एक युवक...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 10, 2019
कोल्हापूर - ‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाईक्‍स, कमेंटस्‌चा पाऊस पडत असतानाच ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक प्रतिक्रिया कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते. हे झाले एक प्रातिनिधिक...
एप्रिल 05, 2019
राहूल गांधींनी आज पुण्यात रोड शो न करता कॉलेज मुलांशी संवाद का साधला? रोड शोमुळं राहूल अधिक जनतेपर्यंत पोहचू शकले नसते का?...  मित्रानं प्रश्न विचारले. त्यानंतर काही संवाद झाला. त्यालाच काही प्रश्न विचारत गेले. राहूलची नवी प्रतिमा उलगडत गेली.  हा संवाद असाः  'रोड शो करून काय झालं असतं?'  - अधिक...
एप्रिल 05, 2019
राहूल गांधींनी आज पुण्यात रोड शो न करता कॉलेज मुलांशी संवाद का साधला? रोड शोमुळं राहूल अधिक जनतेपर्यंत पोहचू शकले नसते का?...  मित्रानं प्रश्न विचारले. त्यानंतर काही संवाद झाला. त्यालाच काही प्रश्न विचारत गेले. राहूलची नवी प्रतिमा उलगडत गेली.  हा संवाद असाः  'रोड शो करून काय झालं असतं?'  - अधिक...
मार्च 16, 2019
या आठवड्यात निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि "अधिकृतरीत्या' प्रचाराचे वारे वाहू लागले. आजवरची प्रत्येकच निवडणूक निरनिराळ्या कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. मात्र, या वर्षीची निवडणूक लक्षणीय ठरण्याचं कारण या वेळीचा "नवमतदार वर्ग' असं म्हणावं लागेल. विविध माध्यमांतून सुरू...
मार्च 13, 2019
नागपूर - दिवसातून अनेकदा काढलेल्या ‘सेल्फी’ फोटोशॉपीच्या विविध ‘अप्लिकेशन्स’च्या माध्यमातून आकर्षक करून सोशल मीडियावर झळकावल्यानंतर ‘कमेंट’ची प्रतीक्षा करणारे अनेक तरुण, तरुणी असून नकळतपणे ‘सेल्फिटिस’ या मानसिक आजाराकडे वाटचाल करीत आहेत. सेल्फी काढताना होणारे मृत्यू तसेच ‘...
फेब्रुवारी 28, 2019
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या कारवायांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय वायू दलाचे विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यामुळे देशभरातून #BringbackAbhinandan असा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये एक जबाबदार भारतीय नागरिक...
जानेवारी 24, 2019
तैपई : कडाक्‍याच्या थंडीत पर्वताच्या शिखरावर बिकिनीवर "सेल्फी' काढणाऱ्या प्रसिद्ध गिर्यारोहक गिगी वू यांचा रविवारी दरीत कोसळून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह आढळून आला असून, खराब वातावरणामुळे तो बाहेर काढण्यात बचाव पथकाला अडचणी येत आहेत.  बिकिनी क्‍लायंबर नावाने प्रसिद्ध असलेल्या गिगी वू...
जानेवारी 14, 2019
सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : शेंडाजवळील जंगल परिसरात झालेल्या बछड्याच्या मृत्यू प्रकरणातील चौथा आरोपी नीलेश हिरालाल मेश्राम (वय 25, रा. प्रधानटोला) याची सोमवारी (ता. 14) भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. वनकोठडीत असलेल्या नीलेशला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. शेंडा कोयलारी येथील...
डिसेंबर 30, 2018
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा नृत्य सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'मै दिवानी-मै मस्तानी' हो गयी, या गाण्यावर नृत्य केले आहे. सध्या अमृता फडणवीस यांच्या या नृत्याची सोशल...
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई- बॉलिवूडमधील बहुचर्चित रणवीर आणि दीपिकाचे लग्न 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यानिमित्त अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लग्नसोहळ्यासाठी इटलीला रवाना झाले आहेत. त्यांचे विमानतळावरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विमानतळावर रणवीर- दीपिकाला पाहण्यासाठी चाहत्यांचा गराडा...
सप्टेंबर 10, 2018
रत्नागिरी - नागरिकांची प्लास्टिक पिशवी वापरण्याची सवय बदलण्याचा अनुलोमने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. प्लास्टिक मुक्तीमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अभिनंदनीय असून हा संदेश त्यांनी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावा. दुकानात गेल्यावर प्लास्टिकची पिशवी मागणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहन...
ऑगस्ट 27, 2018
सांगली - बहीण-भावाचे अतूट नाते रेशमी धाग्यांनी विणणारा रक्षाबंधन सण सांगली आणि परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाची ओवाळणी देण्यासाठी शहरातील ‘गिफ्ट’ सेंटर, मोबाईल दुकाने, मॉल, कापडपेठ, सराफ कट्टा येथे गर्दी दिसून आली. ‘सोशल मीडिया’वर देखील कालपासून आज दिवसभर बहीण-भावांच्या नात्यांची...
ऑगस्ट 19, 2018
खडकवासला - धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्या ठिकाणी जीव धोक्‍यात घालून पाण्याजवळ जाणाऱ्या पर्यटकांना  पोलिसांनी अटकाव करण्याची गरज आहे.  खडकवासला धरणातून पहाटे १४ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते. शुक्रवारी पारशी नववर्षाची सुटी असल्याने मुठा नदीच्या पुलावर गर्दी झाली होती. पर्यटक...
ऑगस्ट 16, 2018
खड्ड्यांचा विषय रस्त्यांइतकाच जुना. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या म्हणजे एसटीची एक लोकप्रिय टॅगलाईन होती, ‘रस्ता तिथे एसटी’ त्यात थोडा बदल करून ‘जिथे रस्ता तिथे खड्डे’ असं म्हटलं तर राज्यांमधल्या रस्त्यांची आजची अवस्था स्पष्ट होईल. यातली पहिली, सरकार आपल्या नाकर्तेपणाने खोटी ठरवू पाहतेय आणि दुसरी...
ऑगस्ट 12, 2018
औरंगाबाद - आजघडीला इंटरनेट अनेकांच्या आयुष्याचा भाग बनले आहे; मात्र याच इंटरनेटच्या अति वापराचे काहींना व्यसन लागले आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर योग्य काळजी घेतली नाही, तर खासगी माहिती उघड होण्याच्या भीतीसह जमापुंजीलाही धोका निर्माण झाला आहे. आधुनिक जीवनशैलीत सोशल...
जुलै 11, 2018
सोलापूर : अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी देणाऱ्या पालकांना एक हजार रुपये दंड आणि न्यायालयात खटला दाखल करून कारावासाची शिक्षाही होऊ शकते. गुन्हा दाखल झाला तर अनेक अडचणी येतात म्हणून प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. अपघात होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहायला हवे. मोठ्यांसह...
जुलै 02, 2018
मुंबई - अमली पदार्थ, ऑनलाइन गेम, सोशल मीडियावरील चॅटिंग आदींसह ऑनलाइन शॉपिंगनेही आता तरुण-तरुणींच्या मेंदूचा ताबा घेण्यास सुरवात केली आहे. धक्कादायक म्हणजे अशा शॉपिंगची ‘नशा’ चढलेल्यांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे. राज्य नशाबंदी मंडळाकडे आठवड्याला किमान एक व्यक्ती सल्ला...
जून 18, 2018
सासवड - नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले. शिवसेनेकडे १३ पैकी फक्त वनपुरी ग्रामपंचायत होती. आता, शिवसेनेला तीन ग्रामपंचायती सरपंचपदांसह बहुमताने मिळाल्या आहेत. इतर तीन ग्रामपंचायतीत उपसरपंच झाले. ग्रामपंचायतीचा निकाल लागताच काँग्रेस - राष्ट्रवादीने स्वतःची...